MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
9 387
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-107 روز
-5730 روز
آرشیو پست ها
9 387
Combine गट ब जाहिरात...
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५
9 387
https://meditate.artofliving.org/user-iucnd4za
👆15 Min Meditation
https://youtu.be/ddnvghXHlIA?si=__aIo_FagSvo7WUL
👆15 Min Exercise
Institutionalise your daily schedule and increase your daily efficiency.Try for few days...😌😍
9 387
https://youtu.be/ddnvghXHlIA?si=__aIo_FagSvo7WUL
👆15 Min Exercise
https://meditate.artofliving.org/user-iucnd4za
👆15 Min Meditation
Institutionalise your daily schedule and increase your daily efficiency.Try for few days...😌😍
9 387
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
(Teacher Recruitment Advertisement) "अभ्यास मंडळ, पुण" (कमवा आणि शिका)आम्हाला आवश्यक आहेत – प्रेरणादायी, कल्पक, कुशल शिक्षक 🔸 विषय: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी तसेच मराठी आणि इंग्रजी 🔸 पात्रता: संबंधित विषयात प्राविण्य आणि अध्यापन अनुभव असावा 🔸 संयुक्त मुख्य परीक्षेचा अनुभव 🔸 राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अनुभव 🔹 अनुभव (Experience): 1. किमान 1-2 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव (नवोदितांना मार्गदर्शनाखाली संधी) 🔹 कौशल्ये 1. उत्तम संवाद कौशल्य व विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद 2. अभ्यासक्रम स्पष्ट आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्याची क्षमता 3. डिजिटल शिक्षण साधनांमध्ये प्राविण्य 🔹 वैयक्तिक गुणधर्म 1. वेळेची शिस्त व नियमितता 2. आत्मप्रेरणा, सकारात्मकता व सहकार्य वृत्ती 3. समस्या सोडवण्याची क्षमता व सतत नवनवीन कल्पनाशीलता 🔹 इतर अपेक्षा 1. विशिष्ट कालावधीसाठी संस्थेशी बांधील राहण्याची तयारी 2. संस्थेच्या मूल्यधारणांशी एकरूपता मानधन: अनुभव व कौशल्यावर आधारित (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य) कामाची ठिकाणे: पुणे https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7
9 387
7am ला आजचे First Session असेल.
https://meditate.artofliving.org/user-iucnd4za
Be Ready...Good Morning one and all...😍
9 387
👆नक्की try करा... अभ्यास करताना Concentration वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो.
उद्या 7am किंवा 11am किंवा 7pm...
उद्यासाठी नक्की try करा. आवडले तर Continue करा.
Good Night
9 387
नमस्कार!
*तुम्हाला एक खास आमंत्रण द्यायचं होतं…* 😊
मी द आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत सुरू होणाऱ्या मोफत १४ दिवसांच्या ध्यान चॅलेंजमध्ये सहभागी होत आहे, आणि वाटलं की तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल 🧘🏻♀️🌿
🗓 *२८ जुलै – १० ऑगस्ट*
⏰ वेळ: *7 AM | 11 AM | 7 PM*
⏳ दररोज फक्त ३० मिनिटं
श्वासावर आधारित शांतीदायक प्राणायाम आणि गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखालील सुंदर ध्यानाचा अनुभव घ्या ✨
*येथे क्लिक करून सहभागी व्हा (पूर्णपणे मोफत आहे):*
👉
https://meditate.artofliving.org/user-iucnd4za
चला, एकत्र चैलेंज मधे सहभाग घेऊया! 💛
9 387
Hey! I wanted to personally invite you to something really special… 😊
I’m joining the *FREE 14-Day Meditation Challenge* with _The Art of Living_, and I thought you might love it too 🧘🏻♀️🌿
🗓️ _28th July – 10th August_
⏰ _Choose your time: 7 AM | 11 AM | 7 PM_
⏳ _Just 30 mins a day_
Experience calming breathwork & blissful guided _meditations by Gurudev_ ✨
*Here’s the link to join* _(it’s totally free):_
👉 https://meditate.artofliving.org/user-iucnd4za
*Let’s do this together!* 💛
9 387
👆वरील राज्यसेवा पूर्व बॅच वरती आज 20% ऑफ असेल.
मूळ फी:Rs 2500/-
🥹ऑफर फी:Rs 2000/-
❤️For Admission Contact:-
@ExamMantraRS25
9 387
✅Current Batch✅
जून 2025 ते मार्च 2025 चे Current नोट्स व Lectures अपलोड करण्यात आले आहेत.बाकी महिन्यांचे नोट्स पुढील काही दिवसात अपलोड होतील. धन्यवाद... ❤️For Admission Contact❤️ @EXAMMANTRARS25
9 387
⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत:
(सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch-Recorded Batch -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch-नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. -Fees Rs 490/- 📍मार्गदर्शक:- महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) (2018-24:6 राज्यसेवा मुख्य) 📍Admission साठी संपर्क📍 📨टेलिग्राम ID📨 @ExamMantraRS25 📞7387475918 @MPSC_ExamOriented
9 387
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
साधारणतः 10 ऑगस्ट च्या आसपास Combine पूर्व साठी PYQ Analysis Cum Approach Building Batch सुरू होईल.
Batch चे स्वरूप: -झूम Live Video Session (No Recorded Lectures) -PYQ Analysis सोबत Approach Building -आवश्यकतेनुसार 8-10 दिवसात एक विषय पूर्ण होईल. - तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. - हाच खरा अभ्यास...
मार्गदर्शक: Team Exam Oriented 1) महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) 2) रोहित काळे (STI/ASO Topper) (ABDO,ACST) 3) सुशांत जगताप (कर-प्रशासकीय अधिकारी) वरील सर्वांना 4 ते 5 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे.Team Exam Oriented च्या माध्यमातून आपणास उत्तम Content देण्याचा कायम प्रयत्न असेल.
इतर माहिती: Open Session:2nd ऑगस्ट,2025 Batch सुरू:10th ऑगस्ट,2025बाकी सर्व माहिती Open Session वेळी कळवण्यात येईल. @MPSC_ExamOriented
9 387
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
क्लासेससाठी डिजिटल स्टुडिओ उपलब्ध
आधुनिक सेटअप उच्च दर्जाचे व्हिडिओ लेक्चर्स, ऑनलाईन कोर्सेस, लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी व्हिडिओशिक्षण क्षेत्रातील डिजिटलकरणाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल स्टुडिओ उपलब्ध करून देत आहोत. 📌 डिजिटल व्हिडिओ स्टुडिओची सविस्तर माहिती 🎥 कॅमेरा सिस्टिम:- DSLR/मिररलेस कॅमेरे (Canon 🎙️ ऑडिओ सिस्टिम: शिक्षक बोलताना आवाज स्पष्ट राहतो 💡 लाईटिंग सिस्टिम: LED Panel Lights चेहरा उजळ दिसण्यासाठी 🖥️ सॉफ्टवेअर व हार्डवेअर: कम्प्युटर OBS Studio / Streamlabs – Live Streaming साठी साऊंडप्रूफिंग, स्मार्ट बोर्ड / टच स्क्रीन शिकवताना आकर्षक व्हिज्युअल उपयोगासाठी
फायदे ✅ तुमच्या वेळेनुसार उपलब्धता ✅ दर्जेदार शिक्षणाचा प्रचार ✅ ऑनलाइन मार्केटिंग व ब्रँडिंग ✅ विद्यार्थ्यांचा विश्वास व व्यावसायिकता वाढवते ✅ एकदाच तयार केलेले कंटेंट अनेक वेळा वापरता येतेपत्ता:- अभ्यास मंडळ, पुणे. " सहयोग-32 अ " पहिला मजला, वेस्टर्न कोर्ट सोसायटी जवळ, नक्षत्र बंगल्यासमोर, नवी पेठ, पुणे. https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7 https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7
9 387
Repost from MPSC Exam Oriented
खालील पैकी कोणत्या Batch साठी आपण इच्छुक आहात?
साधारणत 5-10 ऑगस्ट दरम्यान खालील पैकी एक किंवा दोन Initiative सुरू होतील.
मार्गदर्शक: महेश चोबे
