ar
Feedback
MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षा च्या Exam Oriented माहिती साठी.

إظهار المزيد
9 387
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-107 أيام
-5730 أيام
أرشيف المشاركات
Combine गट ब जाहिरात... ♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५

https://meditate.artofliving.org/user-iucnd4za 👆15 Min Meditation https://youtu.be/ddnvghXHlIA?si=__aIo_FagSvo7WUL 👆15 Min Exercise
Institutionalise your daily schedule and increase your daily efficiency.
Try for few days...😌😍

https://youtu.be/ddnvghXHlIA?si=__aIo_FagSvo7WUL 👆15 Min Exercise https://meditate.artofliving.org/user-iucnd4za 👆15 Min Meditation
Institutionalise your daily schedule and increase your daily efficiency.
Try for few days...😌😍

"प्रतिभा सेतू योजना"
"प्रतिभा सेतू योजना"

(Teacher Recruitment Advertisement) "अभ्यास मंडळ, पुण" (कमवा आणि शिका) आम्हाला आवश्यक आहेत – प्रेरणादायी, कल्पक, कुशल शिक्षक
(Teacher Recruitment Advertisement) "अभ्यास मंडळ, पुण" (कमवा आणि शिका)
आम्हाला आवश्यक आहेत – प्रेरणादायी, कल्पक, कुशल शिक्षक 🔸 विषय: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी तसेच मराठी आणि इंग्रजी 🔸 पात्रता: संबंधित विषयात प्राविण्य आणि अध्यापन अनुभव असावा 🔸 संयुक्त मुख्य परीक्षेचा अनुभव 🔸 राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अनुभव 🔹 अनुभव (Experience): 1. किमान 1-2 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव (नवोदितांना मार्गदर्शनाखाली संधी) 🔹 कौशल्ये 1. उत्तम संवाद कौशल्य व विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद 2. अभ्यासक्रम स्पष्ट आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्याची क्षमता 3. डिजिटल शिक्षण साधनांमध्ये प्राविण्य 🔹 वैयक्तिक गुणधर्म 1. वेळेची शिस्त व नियमितता 2. आत्मप्रेरणा, सकारात्मकता व सहकार्य वृत्ती 3. समस्या सोडवण्याची क्षमता व सतत नवनवीन कल्पनाशीलता 🔹 इतर अपेक्षा 1. विशिष्ट कालावधीसाठी संस्थेशी बांधील राहण्याची तयारी 2. संस्थेच्या मूल्यधारणांशी एकरूपता मानधन: अनुभव व कौशल्यावर आधारित (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य) कामाची ठिकाणे: पुणे https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7

7am ला आजचे First Session असेल. https://meditate.artofliving.org/user-iucnd4za Be Ready...Good Morning one and all...😍

Meditation.pdf https://meditate.artofliving.org/user-iucnd4za 👆Link to join Session

👆नक्की try करा... अभ्यास करताना Concentration वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो. उद्या 7am किंवा 11am किंवा 7pm... उद्यासाठी नक्की try करा. आवडले तर Continue करा. Good Night

नमस्कार! *तुम्हाला एक खास आमंत्रण द्यायचं होतं…* 😊 मी द आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत सुरू होणाऱ्या मोफत १४ दिवसांच्या ध्यान चॅलेंजमध्ये सहभागी होत आहे, आणि वाटलं की तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल 🧘🏻‍♀️🌿 🗓 *२८ जुलै – १० ऑगस्ट* ⏰ वेळ: *7 AM | 11 AM | 7 PM* ⏳ दररोज फक्त ३० मिनिटं श्वासावर आधारित शांतीदायक प्राणायाम आणि गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखालील सुंदर ध्यानाचा अनुभव घ्या ✨ *येथे क्लिक करून सहभागी व्हा (पूर्णपणे मोफत आहे):* 👉 https://meditate.artofliving.org/user-iucnd4za चला, एकत्र चैलेंज मधे सहभाग घेऊया!  💛

Hey! I wanted to personally invite you to something really special… 😊 I’m joining the *FREE 14-Day Meditation Challenge* wit
Hey! I wanted to personally invite you to something really special… 😊 I’m joining the *FREE 14-Day Meditation Challenge* with _The Art of Living_, and I thought you might love it too 🧘🏻‍♀️🌿 🗓️ _28th July – 10th August_ ⏰ _Choose your time: 7 AM | 11 AM | 7 PM_ ⏳ _Just 30 mins a day_ Experience calming breathwork & blissful guided _meditations by Gurudev_ ✨ *Here’s the link to join* _(it’s totally free):_ 👉 https://meditate.artofliving.org/user-iucnd4za *Let’s do this together!* 💛

👆वरील राज्यसेवा पूर्व बॅच वरती आज 20% ऑफ असेल. मूळ फी:Rs 2500/- 🥹ऑफर फी:Rs 2000/- ❤️For Admission Contact:- @ExamMantraRS25

Current Batch
जून 2025 ते मार्च 2025 चे Current नोट्स व Lectures अपलोड करण्यात आले आहेत.
बाकी महिन्यांचे नोट्स पुढील काही दिवसात अपलोड होतील. धन्यवाद... ❤️For Admission Contact❤️ @EXAMMANTRARS25

⚡️2025 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा, Combine ब, क यापरिक्षांचा विचार करता आपण खालील Module Wise Lecture Series सुरु करत आहोत: (सर्व Lectures Recorded स्वरूपात असतील.)
राज्यसेवा पूर्व 2025 Batch
-Recorded Batch -या Batch मध्ये नव्याने नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 चे Current उपलब्ध करून दिले जाईल. -या Batch मध्ये 2018-2023 चे PYQ Analysis व Approach building चे Lectures देखील उपलब्ध आहेत. -ही Batch पूर्व साठी नक्कीच One stop solution असेल. -Fees:Rs 2500/-
General Science Batch
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 790/-
Ancient-Medieval History
-सध्या Recorded स्वरूपात Lectures उपलब्ध आहेत. -Lucent GK बुक आधारित नोट्स व discussion. -Fees:Rs 590/-
Monthly Current Affairs Batch
-नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील नोट्स दिले जातील व त्याचे discussion देखील होईल. -Fees Rs 490/-                     📍मार्गदर्शक:-                        महेश चोबे             (कर-प्रशासकीय अधिकारी)            (2018-24:6 राज्यसेवा मुख्य)         📍Admission साठी संपर्क📍                 📨टेलिग्राम ID📨             @ExamMantraRS25 📞7387475918 @MPSC_ExamOriented

व्वा... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
व्वा... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
साधारणतः 10 ऑगस्ट च्या आसपास Combine पूर्व साठी PYQ Analysis Cum Approach Building Batch सुरू होईल.
Batch चे स्वरूप: -झूम Live Video Session (No Recorded Lectures) -PYQ Analysis सोबत Approach Building -आवश्यकतेनुसार 8-10 दिवसात एक विषय पूर्ण होईल. - तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. - हाच खरा अभ्यास...
मार्गदर्शक: Team Exam Oriented 1) महेश चोबे (कर-प्रशासकीय अधिकारी) 2) रोहित काळे (STI/ASO Topper) (ABDO,ACST) 3) सुशांत जगताप (कर-प्रशासकीय अधिकारी)
 वरील सर्वांना 4 ते 5 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे.Team Exam Oriented च्या माध्यमातून आपणास उत्तम Content देण्याचा कायम प्रयत्न असेल. 
इतर माहिती: Open Session:2nd ऑगस्ट,2025 Batch सुरू:10th ऑगस्ट,2025
बाकी सर्व माहिती Open Session वेळी कळवण्यात येईल. @MPSC_ExamOriented

क्लासेससाठी डिजिटल स्टुडिओ उपलब्ध आधुनिक सेटअप उच्च दर्जाचे व्हिडिओ लेक्चर्स, ऑनलाईन कोर्सेस, लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी व्हिडिओ श
क्लासेससाठी डिजिटल स्टुडिओ उपलब्ध
आधुनिक सेटअप उच्च दर्जाचे व्हिडिओ लेक्चर्स, ऑनलाईन कोर्सेस, लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी व्हिडिओ
शिक्षण क्षेत्रातील डिजिटलकरणाच्या पार्श्वभूमीवर  डिजिटल स्टुडिओ उपलब्ध करून देत आहोत. 📌 डिजिटल व्हिडिओ स्टुडिओची सविस्तर माहिती 🎥 कॅमेरा सिस्टिम:- DSLR/मिररलेस कॅमेरे (Canon 🎙️ ऑडिओ सिस्टिम: शिक्षक बोलताना आवाज स्पष्ट राहतो 💡 लाईटिंग सिस्टिम: LED Panel Lights चेहरा उजळ दिसण्यासाठी 🖥️ सॉफ्टवेअर व हार्डवेअर: कम्प्युटर OBS Studio / Streamlabs – Live Streaming साठी साऊंडप्रूफिंग, स्मार्ट बोर्ड / टच स्क्रीन शिकवताना आकर्षक व्हिज्युअल उपयोगासाठी
फायदे ✅ तुमच्या वेळेनुसार उपलब्धता ✅ दर्जेदार शिक्षणाचा प्रचार ✅ ऑनलाइन मार्केटिंग व ब्रँडिंग ✅ विद्यार्थ्यांचा विश्वास व व्यावसायिकता वाढवते ✅ एकदाच तयार केलेले कंटेंट अनेक वेळा वापरता येते
पत्ता:- अभ्यास मंडळ, पुणे. " सहयोग-32 अ " पहिला मजला, वेस्टर्न कोर्ट सोसायटी जवळ, नक्षत्र बंगल्यासमोर, नवी पेठ, पुणे. https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7  https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7

Repost from MPSC Exam Oriented
खालील पैकी कोणत्या Batch साठी आपण इच्छुक आहात? साधारणत 5-10 ऑगस्ट दरम्यान खालील पैकी एक किंवा दोन Initiative सुरू होतील. मार्गदर्शक: महेश चोबे
Anonymous voting

👆इच्छुकांनी नक्की कळवा.