7 562
订阅者
-324 小时
-267 天
-4430 天
帖子存档
7 562
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२६
महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी व महात्मा जोतिराव फुले जयंती द्विशताब्दीनिमित्त सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
7 562
आजची बचत भागवेल उद्याची तहान!
हवे तेवढेच पाणी घ्या, नासाडी टाळा.
#दुष्काळ
#पाणीबचत
7 562
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर.
7 562
माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी निर्मित ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ हा माहितीपट ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत राष्ट्रीय विजेता ठरला.
