Agnipankh study point (Wankhade Sir)
رفتن به کانال در Telegram
999
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-47 روز
-1830 روز
آرشیو پست ها
🟢 कोलेस्टेरॉल (Cholesterol)
• हा मेदाचा प्रकार आहे.
• संप्रेरक तयार करणे तसेच पेशीपटल (Cellmembrane) तयार होण्यास मदत करणे हे कोलेस्टेरॉलचे कार्य होय.
• याचे प्रमाण आहारात जास्त झाल्यास हृदय विकार होतात.
• साधारणतः शुद्ध कोलेस्टेरॉल कक्ष तापमानाला स्थायू असते आणि ते पाण्यात विरघळत नाही.
• साधारणतः मानवी शरीरात 60 ग्रॅम कोलेस्टेरॉल असते, यापैकी रोज 1 ग्रॅम वापरले जाते.
• HDL - Hight Density Lipoprotien (good cholosterol) यालाच उच्च घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणतात.
• LDL - Low density lipoprotien (bad cholosterol) यालाच कमी घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणतात.
• VLDL - Very Low density lipoprotien (bad cholosterol) यालाच अतिशय कमी घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणतात.
• वरीलपैकी LDL व VLDL हे HDL पेक्षा जास्त धोकादायक असते ज्यामुळे धमणीकठिण्यता होऊ शकते.
https://t.me/vardicha_rajmarg_official
https://t.me/agnipankhacademystudy
लवकरच मेगा भरती जाहिराती येतील 🔥
अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान!
Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/Efkz7D65BKGG3fpRV4Pdes
Repost from N/a
📰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीच्या पहिल्या हिंदू दगडी मंदिराचे भक्तिगीत आणि स्वामीनारायण संप्रदायाच्या आध्यात्मिक नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.
➡️ अबुधाबीमध्ये बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) मंदिर बांधले आहे.
🎯👆
https://t.me/agnipankhacademystudy
SSC GD Exam Test Pepar Free join now👆👆👆👆👆
Repost from Agnipankh study point (Wankhade Sir)
SSC GD Question Paper February 2019 pdf in hindi (Exammix).pdf
