ar
Feedback
Agnipankh study point (Wankhade Sir)

Agnipankh study point (Wankhade Sir)

الذهاب إلى القناة على Telegram

मोफत सर्व परीक्षाचा स्टडी मटेरियल आजचं जॉईन करा...

إظهار المزيد
999
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-47 أيام
-1830 أيام
أرشيف المشاركات
🟢 कोलेस्टेरॉल (Cholesterol) • हा मेदाचा प्रकार आहे. • संप्रेरक तयार करणे तसेच पेशीपटल (Cellmembrane) तयार होण्यास मदत करणे हे कोलेस्टेरॉलचे कार्य होय. • याचे प्रमाण आहारात जास्त झाल्यास हृदय विकार होतात. • साधारणतः शुद्ध कोलेस्टेरॉल कक्ष तापमानाला स्थायू असते आणि ते पाण्यात विरघळत नाही. • साधारणतः मानवी शरीरात 60 ग्रॅम कोलेस्टेरॉल असते, यापैकी रोज 1 ग्रॅम वापरले जाते. • HDL - Hight Density Lipoprotien (good cholosterol) यालाच उच्च घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणतात. • LDL - Low density lipoprotien (bad cholosterol) यालाच कमी घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणतात. • VLDL - Very Low density lipoprotien (bad cholosterol) यालाच अतिशय कमी घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणतात. • वरीलपैकी LDL व VLDL हे HDL पेक्षा जास्त धोकादायक असते ज्यामुळे धमणीकठिण्यता होऊ शकते. https://t.me/vardicha_rajmarg_official https://t.me/agnipankhacademystudy

लवकरच मेगा भरती जाहिराती येतील 🔥 अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान!

photo content

⭕ EWS बाबत...
⭕ EWS बाबत...

Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/Efkz7D65BKGG3fpRV4Pdes

सर्व जिल्ह्य़ातील पोलीस भरती जागा PDF Save करा.pdf

photo content

photo content

Update 👍
Update 👍

पोलीस भरती वयोमर्यादा GR
पोलीस भरती वयोमर्यादा GR

मुख्यमंत्री बैठक पत्र.pdf6.95 KB

Repost from N/a
📰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीच्या पहिल्या हिंदू दगडी मंदिराचे भक्तिगीत आणि स्वामीनारायण संप्रदायाच्या आध्यात्मिक ने
📰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीच्या पहिल्या हिंदू दगडी मंदिराचे भक्तिगीत आणि स्वामीनारायण संप्रदायाच्या आध्यात्मिक नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. ➡️ अबुधाबीमध्ये बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) मंदिर बांधले आहे. 🎯👆

🛑 ठाणे वनरक्षक 20 फेब्रुवारी पासून सुरू... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 ठाणे वनरक्षक 20 फेब्रुवारी पासून सुरू... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖

नाव नोंदणी आवश्यक......9146230999

photo content

https://t.me/agnipankhacademystudy SSC GD Exam Test Pepar Free join now👆👆👆👆👆

+6
SSC GD Question Paper February 2019 pdf in hindi (Exammix).pdf

दादोबा_पांडुरंग_तर्खडकर_pdf.pdf7.88 KB

मोहनदास करमचंद गांधी.pdf.pdf4.82 KB

गोपाळ हरी देशमुख.pdf.pdf1.68 MB