fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 287 مشترک است و جایگاه 12 342 را در دسته آموزش و رتبه 25 970 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 287 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -226 و در ۲۴ ساعت گذشته برابر -16 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.38% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.88% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 225 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 144 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 287
مشترکین
-1624 ساعت
-437 روز
-22630 روز
آرشیو پست ها
खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
Anonymous voting

🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : D
🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : Daily All Subject Quiz

🌏 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' (Apsara) या नावाने ओळखली जाते, जी मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) १९५६ मध्ये कार्यान्वित झाली आणि ही आशियातील पहिली अणुभट्टी होती.  ✅ मुख्य मुद्दे: ◾️ नाव: अप्सरा (Apsara). ◾️ स्थान: भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), ट्रॉम्बे, मुंबई. ◾️ प्रकार: संशोधन अणुभट्टी (Research Reactor). ◾️ कार्यकाळ: ऑगस्ट १९५६ मध्ये कार्यान्वित, ऑगस्ट १९५६ मध्ये सुरू झाली, आणि नंतर तिचा उन्नत आवृत्ती (Apsara-U) २०१६ मध्ये कार्यान्वित झाली. ◾️ महत्व: ही भारताची आणि आशियातील पहिली अणुभट्टी होती, ज्याची संकल्पना डॉ. होमी भाभा यांनी केली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी.........नावाने ओळखली जाते.
Anonymous voting

✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरत
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरती 2026

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.

🌏 भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar) आहे, जी युरोप (स्पेन) आणि आफ्रिका (मोरोक्को) यांना वेगळे करते आणि जगातील सर्वात व्यस्त जलमार्गांपैकी एक आहे.  ◾️नाव: जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar). ◾️स्थान: युरोप आणि आफ्रिका यांच्यामध्ये. ◾️कनेक्शन: अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते. ◾️महत्त्व: या अरुंद जलमार्गामुळेच अटलांटिक आणि भूमध्य समुद्राचे पाणी एकत्र येते, तसेच हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भुमध्य सागर व अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा?
Anonymous voting

राज्यसेवा पूर्व २०२६ साठी विशेष सत्र विषय : मी सलग 6 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा कशा CLEAR केल्या ? येणाऱ्या राज्यसेवा पूर्व
राज्यसेवा पूर्व २०२६ साठी विशेष सत्र
विषय : मी सलग 6 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा कशा CLEAR केल्या ? येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना कोणत्या चुका टाळाव्या, अभ्यास कसा करावा याबाबत सलग 6पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नितीश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन
मार्गदर्शक : नितीश पाटील (STI) 🔸दिनांक 13 फेब्रुवारी 🔸सकाळी 10 वाजता 🔸Online + Offline विनामूल्य सत्र, नाव नोंदणी आवश्यक रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/c9Vjec4fTDvDTabg6
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा HEARTBEAT कोर्स 13 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे
📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 ❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️ मध्ये 19₹ मध्ये ❗️❗️❗️
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 ❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️ मध्ये 19₹ मध्ये ❗️❗️❗️ भरती Test (एकूण 10 सराव Test) ✏️ मुंबई जिल्हा नोट्स 3️⃣0️⃣₹ 👆 आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹ ‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस 🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त. ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️ 🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 📲 संयुक्त गट ब/क पूर्व 2026 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️ 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

📕 छावा या सु प्रसिद्ध कांदबरी चे लेखक कोण❓
📕 छावा या सु प्रसिद्ध कांदबरी चे लेखक कोण❓

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

♦️ पोलिस भरती चे हॉल तिकीट आले.. 👉तुम्ही फ्रॉम भरलेला घटक निवडा ✅ जिल्हा wise Hall Ticket बद्दल माहिती टाकली आहे 👇👇👇👇

43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

🌏 फोंडा घाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (किंवा गोवा/पणजी) यांना जोडतो, जो राधानगरी मार्गे जातो, आणि कोकण (सिंधुदुर्ग) व घाटमाथा (कोल्हापूर) यांच्यातील एक महत्त्वाचा मार्ग आहे, जो घनदाट जंगल आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.  ✅ मुख्य मुद्दे: ◾️मार्ग: कोल्हापूर ते राधानगरी मार्गे फोंडा गावाला जातो आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतो. ◾️जोडणी: हा घाट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (कोकण) या दोन प्रदेशांना जोडतो, तसेच पुढे पणजीकडेही मार्ग जातो. ◾️वैशिष्ट्य: हा निसर्गरम्य असून घनदाट हिरवीगार वनराई, धबधबे आणि वन्यजीवनासाठी ओळखला जातो. ◾️पर्यायी नाव: याला काहीवेळा आंबोली घाट म्हणूनही ओळखले जाते, कारण तो आंबोलीच्या जवळ आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?
Anonymous voting

बॉम्बे हायकोर्ट लेखी (लिपिक) परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार 5 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये पोस्ट केली आहे. Test Attempt करू शकता👇👇 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

मराठी व्याकरण - آمار و تحلیل کانال تلگرام @mpscpdfnotes