fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 287 مشترک است و جایگاه 12 342 را در دسته آموزش و رتبه 25 970 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 287 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -226 و در ۲۴ ساعت گذشته برابر -16 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.38% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.88% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 225 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 144 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 287
مشترکین
-1624 ساعت
-437 روز
-22630 روز
آرشیو پست ها
फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?
Anonymous voting

बॉम्बे हायकोर्ट लेखी (लिपिक) परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार 5 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये पोस्ट केली आहे. Test Attempt करू शकता👇👇 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

📢 *धर्मादाय RankWise निकाल जाहीर* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ —————————— 📢 *पोलीस भरती हॉल तिकीट जाहीर* 📌 *महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र लिंक* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 👆 *हॉलतिकीट Download* लिंक —————————— 🚂 *RRB ALP 18 Feb City Intimation Out* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2025-admit-card-download-link/ —————————— 📮 *Post Office GDS Bharti 2026 | भारतीय डाक विभागात 28,000+ जागांची मेगाभरती जाहीर* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026/ —————————— 📢 *भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 22,000 जागांची मेगाभरती* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ —————————— 📱 *सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖* ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.

🌏 भारतातील पहिली AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) शाळा तिरुअनंतपुरम केरळ येथे सुरू करण्यात आली आहे ❇️ या शाळेची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे ◾️शाळेचे नाव: संतिगिरी विद्याभवन (Santhigiri Vidyabhavan) ◾️उद्घाटन: ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन झाले ◾️सहकार्य: ही शाळा अमेरिकेतील 'आय-लर्निंग इंजिन्स' (iLearning Engines) आणि 'वेदिक ई-स्कूल' (Vedhik eSchool) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे ◾️वैशिष्ट्ये: ही शाळा ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, येथे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने वैयक्तिकृत शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील पहिली AI शाळा कोठे सुरु करण्यात आली?
Anonymous voting

आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous voting

📘 CTET & टेट पेपर-2026 स्पेशल E-BOOK (PDF स्वरूपात) 🗓 CTET परीक्षा ➡️ 07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी झालेले एकूण 4 पेपर मराठी
📘 CTET & टेट पेपर-2026 स्पेशल E-BOOK (PDF स्वरूपात) 🗓 CTET परीक्षा ➡️ 07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी झालेले एकूण 4 पेपर मराठी स्पष्टीकरणासह 🗓 TET परीक्षा ➡️ 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले 2 पेपर 📌 एकूण 06 पेपर – सविस्तर विश्लेषणासह 🌐 मराठी | इंग्रजी | हिंदी ➡️ तिन्ही भाषेत प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण 📚 1200+ पानांचे सखोल अभ्यासपूर्ण E-BOOK ➡️ आगामी CTET / TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ✨ या E-BOOK मध्ये मिळेल: ✅ प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण ✅ कॉन्सेप्ट-वाइज व पेपर-वाइज विश्लेषण ✅ महत्त्वाचे टिप्स व परीक्षाभिमुख मुद्दे ✅ मागील पेपरवर आधारित प्रश्न पॅटर्न समजावलेला ऑफर किंमत फक्त 49/- 📲 E-BOOK (PDF) पाहण्यासाठी व डाउनलोडसाठी लिंक👇 🔗 https://my-url.in/ctet_paper_7feb2026_explanations_bothlanguage_pdf� Study hub Pune ऍप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts 💻 अधिक अपडेट्ससाठी CTET/TET स्पेशल WhatsApp ग्रुप जॉईन करा👇 🔗 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct� 🎯 तयारी मजबूत करा | आत्मविश्वास वाढवा | CTET/TET मध्ये यश मिळवा! 🙏 CTET / TET ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे E-BOOK नक्की शेअर करा.

RRB ALP 18 Feb City Intimation Out ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2025-admit-card-download-link/ ━━━━━━━༺༻━━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏 रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात, भंडारदरा (अकोले तालुका) येथे आहे. हा प्रवरा नदीवर असून, सुमारे १७० फूट उंचीवरून कोसळतो आणि पावसाळ्यात विशेषतः पर्यटकांना आकर्षित करतो.  ◾️जिल्हा: अहमदनगर ◾️ठिकाण: भंडारदरा (अकोले तालुक्यात) ◾️नदी: प्रवरा नदी ◾️वैशिष्ट्य: पावसाळ्यात या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे पडतो, जिथे सरासरी ७५० सेंटीमीटर (७५०० मिमी) पेक्षा जास्त पाऊस पडतो; तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्येही, विशेषतः पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या ठिकाणी, खूप जास्त पाऊस नोंदवला जातो. कोकण विभाग, ज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेला विभाग आहे.  ❇️ मुख्य ठिकाणे: ◾️आंबोली (सिंधुदुर्ग): महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ◾️पाटण तालुका (सातारा): पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या गावांमध्ये अतिवृष्टी होते. ◾️महाबळेश्वर (सातारा): हे एक थंड हवेचे ठिकाण असून येथेही मुसळधार पाऊस पडतो.  ◾️कारणीभूत घटक: पर्जन्यछाया (Orographic Rainfall): सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे (Western Ghats) वाऱ्याचा प्रवाह अडवला जातो, ज्यामुळे ढग वर सरकतात, थंड होतात आणि मुसळधार पाऊस पडतो.  ✅ त्यामुळे, जर तुम्हाला सर्वाधिक पावसाच्या ठिकाणाबद्दल विचारले, तर उत्तर आंबोली हे असेल. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
Anonymous voting

🔶"तुमच्या स्वप्नातील करिअरची सुरुवात इथून!" 💥नवा पॅटर्न | सोपी भाषा | सर्व विषय स्टेट बोर्ड + (2025-26) ♦️स्पर्धा परीक्षेती
🔶"तुमच्या स्वप्नातील करिअरची सुरुवात इथून!" 💥नवा पॅटर्न | सोपी भाषा | सर्व विषय स्टेट बोर्ड + (2025-26) ♦️स्पर्धा परीक्षेतील यशासाठी हवी स्मार्ट तयारी! UPSC, MPSC, Combine Group B & C, TCS, IBPS अशा सर्व परीक्षांच्या नव्या पॅटर्ननुसार तयार झालेले स्टेट बोर्ड + (2025-26) – एकच पुस्तक, सर्व विषय, सोप्या भाषेत! 🔸आता अभ्यास करा वेगळ्या पद्धतीने आणि तुमचं स्वप्नातील यश मिळवा! यशस्वी करिअरची गुरुकिल्ली – स्टेट बोर्ड 🔶खरेदी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा https://amzn.in/d/aRelZXw 📞अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/919579811399

🌏 हस्ती डोंगर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आढळतात, जिथे ते शिरसोली आणि चांदोर डोंगरांच्या जवळ आहेत; तसेच नंदुरबार जिल्ह्यातही अस्तंभा डोंगर आहेत, पण हस्ती डोंगर हे जळगावच्या डोंगररांगांचा भाग आहेत.  ◾️जळगाव: हस्ती डोंगर, शिरसोली, चांदोर. ◾️नंदुरबार: अस्तंभा डोंगर, तोरणमाळचे डोंगर (सातपुडा रांगेतील).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हस्ती डोंगर कोठे आढळतात?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट (सह्याद्री) या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते, कारण हा भाग जागतिक जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या 'युनेस्को जागतिक वारसा स्थळां'पैकी एक आहे, जिथे समृद्ध वनसंपदा आणि विविध प्रजातींचे वैविध्य आहे, तर मेळघाटसारखे भाग (सातपुड्याचा भाग) सुद्धा महत्त्वाचे आहेत, पण पश्चिम घाटातील विविधता सर्वाधिक मानली जाते.  ❇️ पश्चिम घाट: सह्याद्री पर्वतरांग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जैवविविधता असलेला प्रदेश आहे. हा जागतिक स्तरावरचा एक हॉटस्पॉट आहे, जिथे विविध वनस्पती आणि प्राणी आढळतात. ❇️ सातपुडा पर्वतरांग: सातपुडा आणि मेळघाट (गाविलगड) हे भागही महत्त्वाचे आहेत आणि जैवविविधतेने समृद्ध आहेत, पण पश्चिम घाटाच्या तुलनेत त्यांची व्याप्ती आणि विविधता वेगळी आहे. ❇️ मेळघाट: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा सातपुडा पर्वतरांगेचा भाग असून, तो 'जैवविविधतेचे भांडार' म्हणून ओळखला जातो, पण पश्चिम घाट हा व्यापक आणि अधिक विविधता असलेला प्रदेश आहे. ❇️ चिखलदरा: चिखलदरा हे मेळघाट परिसरातील एक ठिकाण आहे, जे सातपुड्याचा भाग असून निसर्गरम्य आहे, पण ते संपूर्ण प्रदेशाची जैवविविधता दर्शवत नाही.  ❇️ म्हणून, दिलेल्या पर्यायांपैकी पश्चिम घाट हा सर्वात योग्य पर्याय आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous voting

पूर्ण जानेवारी 2026 Onelinner pdf Notes App मध्ये उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥 सर्वांनी आपले 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Install करून घ्यावे. यापुढे Notes App मध्ये मिळतील. 👇👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf