fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 189 مشترک است و جایگاه 12 425 را در دسته آموزش و رتبه 25 920 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 189 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -231 و در ۲۴ ساعت گذشته برابر -4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.53% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.85% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 248 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 138 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 189
مشترکین
-424 ساعت
-657 روز
-23130 روز
آرشیو پست ها
🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting

🌏 गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे. ◾️ हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असून, ते सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे.  ◾️ स्थान: गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये आहे. ◾️ महत्व: हे उद्यान महाराष्ट्रातील भारतीय वाघांच्या महत्त्वाच्या अधिवासांपैकी एक आहे. ◾️ व्याघ्र प्रकल्प: हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे, ज्याची स्थापना १९७३-७४ मध्ये झाली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

Sample pdf - NTPC Paper (21000+) Prashnsanch - 2025.pdf

1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026 • 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात! 2️
1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026 • 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात! 2️⃣ NTPC 8500Vacancy • Exam From 27 Nov 2025 एकमेव पुस्तक—21000+ मूळ प्रश्न! 3️⃣ RRB GROUP D EXAM 32,000 जागा + 27 Nov 2025 ते 16 Jan 2026 परीक्षा 2005–2025 Original Papers एकाच पुस्तकात मराठी माध्यमातून. सर्व बुक शॉप उपलब्ध आहे

⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत! 💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्ट
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्टा नाही, लॉजिक! 👉 ताण नाही, आत्मविश्वास! 👉 मॅरॅथॉन नाही, शॉर्टकट!
 🎯संपूर्ण  बॅच तयार आहे. ✅
🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत 👇👇👇👇 👇👇👇👇👇👇
🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣भारताचा भूगोल tricks -🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣जगाचा भूगोल tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Polity tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Economy Tricks- 🟢29 रुपये ✅  199❌ 🟣History Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Science Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Environment and Biodiversity Tricks - 29 रुपये ✅ 199❌ 🟣International organization Tricks- 29 रुपये ✅ 199❌
🌐Download App -  Tricks Star Academy
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

PMC Bharti Hall Ticket | पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा प्रवेशपत्र ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodim
PMC Bharti Hall Ticket | पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा प्रवेशपत्र ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/pmc-bharti-hall-ticket/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/pmc-bharti-hall-ticket/ 💘💘💘💘💘💘💘💘💘 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🌏 पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.  ◾️ठिकाण: पुरंदर तालुका, पुणे जिल्हा ◾️उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे ४,४७२ फूट (१,३६० मीटर) उंचीवर ◾️ऐतिहासिक महत्त्व: या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता आणि १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात 'पुरंदरचा तह' झाला होता.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर आहे, जे ओडिशा राज्यात आहे. ◾️हे एक किनारी सरोवर असून ते अंदाजे 1165 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे.   ◾️स्थान: ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यांमध्ये हे सरोवर पसरलेले आहे.  ◾️वैशिष्ट्य: हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तलाव आहे.  ◾️इतर: राजस्थानमधील सांभर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय (inland) खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Anonymous voting

✍फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच 🚨🚓🚓🏃महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच... 👮‍♂पोलीस भरती 2025 ✍संपूर्ण म
✍फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच
🚨🚓🚓🏃महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...
👮‍♂पोलीस भरती 2025
✍संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच
▪️फक्त एकदा समाधान सरांची बॅच करा आणि मराठी व्याकरणात 25 पैकी 25 गुण मिळवा ▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ▪️बॅच Validity 6 महिने असेल ▪️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील
🔥🔥₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये
🙋‍♂ Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY -----------❀ꗥꗥ❀------------- 📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...👇👇👇
🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु.
🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु.
👉https://t.me/Lakshyadeep_policebharatiApp Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy ☎️संपर्क - 8329603029

29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार 🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️ ✅ आगामी गट ब/क पूर्व
29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार 🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️ ✅ आगामी गट ब/क पूर्व, गट ब/क मुख्य, राज्यसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती,TCS / पॅटर्न परीक्षा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ✔️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस, 🤝 नंतर मूळ फी 49₹ असेल. ✅ ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 📲 संयुक्त गट क पूर्व 2025 Test सिरीज ✅ 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇 📱 Telegram Msg 💬⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 ✅ पोलीस भरती Test सिरीज 💘💘पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘36 जिल्हा नोट्स 💘💘मुंबई जिल्हा नोट्स 💘💘 👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲 ❤️ 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

पोपट पेरु खातो - या वाक्यातील कर्म ओळखा.
Anonymous voting

गगन वस्त्र व शून्य या तिन्ही शब्दांसाठी एकच पर्यायी शब्द निवडा.
Anonymous voting

गंगा नदी ची पहिली वितरिका कोणती.....??
Anonymous voting

खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
Anonymous voting

सालबर्डी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
Anonymous voting

⭕️ SAMPLE PDF Marathi Grammar.pdf ☎️📩अधिक माहितीसाठी - +91 98702 15659 +91 86000 25143 📲पुस्तक खरेदीसाठी Amazon Link 👇👇 https://amzn.to/43NFVUx https://amzn.to/43NFVUx