मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 212 名订阅者,在 教育 类别中位列第 13 456,并在 印度 地区排名第 26 241 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 212 名订阅者。
根据 29 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -245,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.13%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 172 次浏览,首日通常累积 87 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 30 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 212
订阅者
-724 小时
-557 天
-24530 天
帖子存档
15 210
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Cl7CdDW04plIqjlYQSrHQy
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/H1ANJOyXI4O5yp631KQ0o8
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/J6FI68FFFm78P0l5hU5DEi
15 210
नेहमी येणारा प्रश्न पण
सतत पोट्टे चुकतात राव 😂
👉प्रश्न क्रमांक 33
‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
👇👇👇👇
15 210
🚨 पोलीस भरती ग्राउंड 2025 Update
GROUND तारखा जाहिर झाल्या...
2 मिनिटात जॉईन करतो बघा....
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
🆕 DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
15 210
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कोयना नदी सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) येथे कृष्णा नदीला येऊन मिळते. या पवित्र संगमाला 'प्रीतीसंगम' (Preeti Sangam) म्हणून ओळखले जाते. कराडमध्ये या दोन नद्यांचा संगम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि सुंदर स्थळ मानले जाते, जिथे कोयना नदी आपली प्रवासाची दिशा बदलून कृष्णा नदीत विलीन होते.
🛑 महत्त्वाचे तपशील:
◾️संगम स्थळ: कराड, जिल्हा-सातारा.
◾️संगमाचे नाव: प्रीतीसंगम.
◾️उगम: कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे सह्याद्री पर्वतरांगेत होतो.
◾️वैशिष्ट्य: प्रीतीसंगमावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ आहे.
◾️कोयना ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि या संगमाला "प्रीतीसंगम" म्हणून ओळखले जाते, जे कराड, महाराष्ट्र मध्ये स्थित आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
... . . या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आहे
◾️स्थान: हे धरण वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड (Karanja Lad) येथे अडाण नदीवर बांधण्यात आले आहे।
◾️वैशिष्ट्ये: हे मातीचे आणि दगडाचे धरण (Earthfill and Rockfill Dam) असून ते १९७७ मध्ये पूर्ण झाले
◾️उद्देश: या धरणाचा मुख्य उद्देश सिंचन आणि पाणीपुरवठा हा आहे
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 210
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
पूर्ण जानेवारी 2026 Onelinner pdf Notes उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥
15 210
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥
👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥
15 210
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥
✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79526
Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76387
Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/73423?single
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🤳 25 मोफत Test (विषयनिहाय) या लिंकवर क्लिक करून पहा 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/
📲 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 📱
✅ Test आवडल्यास Like करा 🤳
❤️ ✅ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📮 पोस्ट ऑफिस मेगाभरती जाहीर
😍 Post Office GDS Bharti 2026 | भारतीय डाक विभागात 28,000+ जागांची मेगाभरती जाहीर
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026/
👆 पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus,
📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————
📢 RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 22,000 जागांची मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
😍 मराठी व्याकरण Free Test उपलब्ध ⤵️
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 5️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 4️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 3️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 2️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/
🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात.
◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे.
◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती.
◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे.
◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर.
◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला.
◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 210
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
