fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 182 مشترک است و جایگاه 12 418 را در دسته آموزش و رتبه 25 904 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 182 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 11 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -231 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.51% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.85% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 244 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 137 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 182
مشترکین
-724 ساعت
-687 روز
-23130 روز
آرشیو پست ها
🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.  ◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.   ◾️नाव:  विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. ◾️स्थान:  विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात. ◾️वैशिष्ट्य:  या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
Anonymous voting

🛑 पहिले आरोग्य साहित्य संमेलन पुणे येथे १९ नोव्हेंबर २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केले आहे. ◾️ या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, असे स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले आहे.  स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे दिनांक: १९ नोव्हेंबर २०२५ उद्घाटन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष: डॉ. संजय ओक ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे?
Anonymous voting

बस मित्रांनो भरपूर नोट्स पाहिल्यात एवढ्याच नोट्स एकदा पाहून घ्या... पोलीस भरती नोट्स ▪️ इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, भारती
बस मित्रांनो भरपूर नोट्स पाहिल्यात एवढ्याच नोट्स एकदा पाहून घ्या... पोलीस भरती नोट्स ▪️ इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, भारतीय राज्यघटना व पंचायत राज, पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स ♦️मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, वाहन चालक नोट्स, वाहन चालक 79 प्रश्नपत्रिका संच 🔗खरेदी करण्याची Amazon लिंक https://mpscbooks.in/products/smart-study-police-bharati-notes-combo-set-of-8-books-marathi-vitthal-rautwar-smart-study?sku_id=61040323 📞 संपर्क - 9028967547 सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या. भरपूर one liner प्रश्न आहेत.... 👍 संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554

📲 1️⃣3️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0
📲 1️⃣3️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-november-2025/ 1️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-november-2025/ ⬆️ वरील लिंकवर 400+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. 📊 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

🛑 गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य  ✅ कोल्लेरु - आंध्रप्रदेश ✅ भीमताल - उत्तराखंड ✅ दाल ,वुलर - जम्मू काश्मीर  ✅  लोकटाक - मणिपूर ✅ रेणूकाजी - हिमाचल प्रदेश  🛑 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य ✅ चिल्का - ओडिशा ✅ पुलकित - आंध्रप्रदेश ✅ सांभर - राजस्थान ✅ लोणार - महाराष्ट्र   ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅  𝐉𝐎𝐈𝐍 ╔═══════════════════╗ ▒       भुगोल विषयाचे नोट्स पहा       ▒ ╚═══════════════════╝ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📲 1️⃣2️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0
📲 1️⃣2️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-november-2025/ 1️⃣1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-11-november-2025/ 🔟 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-10-november-2025/ 9️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-9-november-2025/ 8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-8-november-2025/ 7️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-november-2025/ 6️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-6-november-2025/ 5️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-5-november-2025/ 4️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-4-november-2025/ 3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-3-november-2025/ 2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-2-november-2025/ 1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-november-2025/ ⬆️ वरील लिंकवर 300+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. 📊 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही..?
Anonymous voting

मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?
Anonymous voting

करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?
Anonymous voting

🌏 फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले आहे.   ◾️जिल्हा: रायगड ◾️तालुके: मुरुड आणि रोहा ◾️स्थान: हे अभयारण्य कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे. ◾️ हे अभयारण्य अहमदाबादपासून सुमारे ६४ किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे.  ◾️हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे.   ◾️स्थान:  नल सरोवर, अहमदाबादजवळ, गुजरात. ◾️वैशिष्ट्य:  हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. ◾️स्थापना:  १९६९ मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

#MPSC पूर्व परीक्षा झाली. आता वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची? जाणून घ्या, या व
#MPSC पूर्व परीक्षा झाली. आता वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची? जाणून घ्या, या विशेष सत्रात
विषय : MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - संपूर्ण Study Plan
मार्गदर्शक : सौ. रोहिणी गुट्टे-नागणे विश्वस्त आणि सिनिअर फॅकल्टी : चाणक्य मंडल परिवार 🗓️ दिनांक 16 नोव्हेंबर 🕒 सकाळी 11.30 वाजता ✅ Online + Offline Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/wqFPiEG4U5Uy69Sj6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/C8cWglKDLeX8fB96uQ6b76?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/GCuQk1RdSUI2igd8IbJlYQ?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LvJaDvgnrhr5tZYoYbPmFa?mode=wwt

याग - या शब्दाचा अर्थ अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
Anonymous voting