मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 182 名订阅者,在 教育 类别中位列第 12 418,并在 印度 地区排名第 25 904 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 182 名订阅者。
根据 11 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.51%。内容发布后 24 小时内通常能获得 0.85% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 244 次浏览,首日通常累积 137 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 12 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 182
订阅者
-724 小时
-687 天
-23130 天
帖子存档
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.
◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.
◾️नाव:
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा.
◾️स्थान:
विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात.
◾️वैशिष्ट्य:
या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 पहिले आरोग्य साहित्य संमेलन पुणे येथे १९ नोव्हेंबर २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केले आहे.
◾️ या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, असे स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
दिनांक: १९ नोव्हेंबर २०२५
उद्घाटन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अध्यक्ष: डॉ. संजय ओक
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे?
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बस मित्रांनो भरपूर नोट्स पाहिल्यात एवढ्याच नोट्स एकदा पाहून घ्या...
पोलीस भरती नोट्स
▪️ इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, भारतीय राज्यघटना व पंचायत राज, पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स
♦️मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, वाहन चालक नोट्स, वाहन चालक 79 प्रश्नपत्रिका संच
🔗खरेदी करण्याची Amazon लिंक
https://mpscbooks.in/products/smart-study-police-bharati-notes-combo-set-of-8-books-marathi-vitthal-rautwar-smart-study?sku_id=61040323
📞 संपर्क - 9028967547
सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या. भरपूर one liner प्रश्न आहेत.... 👍
संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम
लेखन व संकलन:
विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)
📞 संपर्क:-
9028967547 / 7888005554
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📲 1️⃣3️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित
1️⃣3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-november-2025/
1️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-november-2025/
⬆️ वरील लिंकवर 400+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. 📊
👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य
✅ कोल्लेरु - आंध्रप्रदेश
✅ भीमताल - उत्तराखंड
✅ दाल ,वुलर - जम्मू काश्मीर
✅ लोकटाक - मणिपूर
✅ रेणूकाजी - हिमाचल प्रदेश
🛑 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य
✅ चिल्का - ओडिशा
✅ पुलकित - आंध्रप्रदेश
✅ सांभर - राजस्थान
✅ लोणार - महाराष्ट्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ 𝐉𝐎𝐈𝐍 ╔═══════════════════╗
▒ भुगोल विषयाचे नोट्स पहा ▒
╚═══════════════════╝
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📲 1️⃣2️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित
1️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-november-2025/
1️⃣1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-11-november-2025/
🔟 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-10-november-2025/
9️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-9-november-2025/
8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-8-november-2025/
7️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-november-2025/
6️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-6-november-2025/
5️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-5-november-2025/
4️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-4-november-2025/
3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-3-november-2025/
2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-2-november-2025/
1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-november-2025/
⬆️ वरील लिंकवर 300+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. 📊
👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे.
◾️हे अभयारण्य मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले आहे.
◾️जिल्हा: रायगड
◾️तालुके: मुरुड आणि रोहा
◾️स्थान: हे अभयारण्य कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे.
◾️ हे अभयारण्य अहमदाबादपासून सुमारे ६४ किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे.
◾️हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे.
◾️स्थान:
नल सरोवर, अहमदाबादजवळ, गुजरात.
◾️वैशिष्ट्य:
हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात.
◾️स्थापना:
१९६९ मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
16 182
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#MPSC पूर्व परीक्षा झाली. आता वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची?
जाणून घ्या, या विशेष सत्रात
विषय : MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - संपूर्ण Study Planमार्गदर्शक : सौ. रोहिणी गुट्टे-नागणे विश्वस्त आणि सिनिअर फॅकल्टी : चाणक्य मंडल परिवार 🗓️ दिनांक 16 नोव्हेंबर 🕒 सकाळी 11.30 वाजता ✅ Online + Offline Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/wqFPiEG4U5Uy69Sj6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
16 182
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/C8cWglKDLeX8fB96uQ6b76?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/GCuQk1RdSUI2igd8IbJlYQ?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/LvJaDvgnrhr5tZYoYbPmFa?mode=wwt
