fa
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

رفتن به کانال در Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
7 775
مشترکین
+324 ساعت
+287 روز
+14930 روز
آرشیو پست ها
#talathi paper's ⭕️♦️⚠️ 2019 मधील सर्व तलाठी पेपर संच (उत्तरासह) 👉 पाने - 1094 ⚠️ पेपर ऑनलाईन झाले होते.. 👉 जास्तीत जास्त share करा.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

Repost from MPSC Mantra
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठी) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.✅ C-SAT QUALIFYING हा निर्णय 21 ऑगस्ट 2022 च्या exam पासून लागू असणार आहे...✅ तर.. 📌DESCRIPTIVE PATTERN हा 2023 च्या मुख्य पासून लागू होईल..

🔹 IPL 2022 _ IPL15 प्रायोजक : Tata. » विजेता : गुजरात. : उपविजेता : राजस्थान रॉयल्स. » पदार्पणातच IPL जिंकणारा गुजरात राजस्थान रॉयल्स नंतरचा दुसरा संघ. » अंतिम सामना : अहमदाबाद. » संघ :10. (यावर्षी गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट हे 02 नवीन संघ दाखल). » सर्वात महागडा खेळाडू : ईशान किशन (मुंबई इंडियन्स).15.25 कोटी. » सर्वात महागडा विदेशी खेळाडू : लियान लिंगविस्टन (पंजाब किंग) 11.50 कोटी. » प्लेअर ऑफ द सिरीज : जो बटलर (राजस्थान रॉयल). » सर्वाधिक रन : जो बटलर (RR) 863 » सर्वाधिक विकेट : यजुवेंद्र चहल (RR) 27. @VisionRahi #Imp #Ca #Sport

🔹पंतप्रधान बालकल्याण योजना (PM Care For Children) » कोरोना महासाथीत आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची नवी योजना. » प्रतिवर्षी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती 20,000. » प्रतिमा 1000 रु आणि वार्षिक शैक्षणिक खर्चासाठी 8000 रु यांचा समावेश. » पहिली ते बारावी पर्यंतच्या अनाथ मुलांचा समावेश. » @VisionRahi #Imp #CA #Yojana

राज्यसेवा मुख्य परीक्षा अंतिम निकाल #Result @VisionRahi

🔹 नौदलाच्या दोन युद्धनौका "सुरत" व "उदयगिरी" 17 मे रोजी जलावरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. ✓ सुरत : » Project 15B Destroyers कार्यक्रम अंतर्गत. » विशाखापट्टणम क्लास distroyer म्हणून ओळख. » प्रोजेक्ट 15B (04 युधनौका) 1] INS vishakapatnam 2021 मध्ये नौदलात दाखल. 2] INS Mourmogoa (समुद्र चाचणी सुरू) 3] INS Imphal (समुद्र चाचणी सुरू) 4] INS Surat. ✓ उदयगीरी : » Project 17आ Frigates प्रकल्पांतर्गत. » आंध्रप्रदेश डोंगर रांगेवरून नामकरण. » पाणबुडीविरोधी कार्यवाही. @VisionRahi

🔹 2021-22 या वर्षात थेट परकीय गुंतवणूक FDI 83.57 अब्ज डॉलरचा विक्रमी निवेश. » 2014-15 : 45.15 Bill>$ » 2020-21 : 81.98 Bill>$ » 2021-22 : 83.57 Bill>$ » यात सर्वाधिक वाढ निर्मिती क्षेत्रात झाली 76% » यात अग्रेसर देश 1) सिंगापूर : 27% 2) अमेरिका : 18% 3) मॉरिशस : 16% » क्षेत्रानुसार ✓ संगणक सॉफ्ट व हार्डवेअर 25% ✓ सेवा 12% ✓ ऑटोमोबाईल 12% » आघाडीची राज्ये ✓ कर्नाटक 38% ✓महाराष्ट्र 26% ✓ दिल्ली 14% @VisionRahi

+4
GS01

+5
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ प्रश्नपत्रिका🔹

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका GS

CLASS 1 RR 30.12..2021.pdf8.29 KB

महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी), (2)सहायक आयुक्त, (3)परिविक्षा अधीक्षक, (4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, (5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत. ▪️शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे ▪️प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. ▪️ राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

#Current Que.08] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 02 जानेवारी 2022 रोजी 700 करोड बजेट ने बनणारी मेजर ध्यानचंद युनिव्हर्सटीचा शिलाण्यास केला ही युनिव्हर्सिटी पुढीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे.
Anonymous voting

#Current Que.05] U-19 आशिया क्रिकेट चषक भारताने________ व्यांदा जिंकला.
Anonymous voting

#current Que.03] "माय लाईफ इंन फुल" हे आत्मचरित्र कोणाचे आहे.?
Anonymous voting

#Current Que02] U-19 Asia Cup 2021 स्पर्धेचा विजेता संघ पुढीलपैकी कोणता ?
Anonymous voting

#Current Que.01] गुगलने प्रसिद्ध केलेल्या 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती या यादीत प्रथम क्रमांकावर पुढील व्यक्ती आहे.
Anonymous voting

A.B.सवदी सर यांचे निधन.... भावपूर्ण श्रद्धांजली......💐 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
A.B.सवदी सर यांचे निधन.... भावपूर्ण श्रद्धांजली......💐 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️