♻️MPSC_NOTES_BOOKS♻️
Kanalga Telegram’da o‘tish
🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
7 775
Obunachilar
+324 soatlar
+287 kunlar
+14930 kunlar
Postlar arxiv
7 775
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#talathi paper's
⭕️♦️⚠️ 2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)
👉 पाने - 1094
⚠️ पेपर ऑनलाईन झाले होते..
👉 जास्तीत जास्त share करा..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
7 775
Repost from MPSC Mantra
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठी) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
7 775
Repost from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.✅
C-SAT QUALIFYING हा निर्णय 21 ऑगस्ट 2022 च्या exam पासून लागू असणार आहे...✅
तर..
📌DESCRIPTIVE PATTERN हा 2023 च्या मुख्य पासून लागू होईल..
7 775
Repost from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)
🔹 IPL 2022 _ IPL15 प्रायोजक : Tata.
» विजेता : गुजरात. : उपविजेता : राजस्थान रॉयल्स.
» पदार्पणातच IPL जिंकणारा गुजरात राजस्थान रॉयल्स नंतरचा दुसरा संघ.
» अंतिम सामना : अहमदाबाद.
» संघ :10. (यावर्षी गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट हे 02 नवीन संघ दाखल).
» सर्वात महागडा खेळाडू : ईशान किशन (मुंबई इंडियन्स).15.25 कोटी.
» सर्वात महागडा विदेशी खेळाडू : लियान लिंगविस्टन (पंजाब किंग) 11.50 कोटी.
» प्लेअर ऑफ द सिरीज : जो बटलर (राजस्थान रॉयल).
» सर्वाधिक रन : जो बटलर (RR) 863
» सर्वाधिक विकेट : यजुवेंद्र चहल (RR) 27.
@VisionRahi #Imp #Ca #Sport
7 775
Repost from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)
🔹पंतप्रधान बालकल्याण योजना (PM Care For Children)
» कोरोना महासाथीत आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची नवी योजना.
» प्रतिवर्षी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती 20,000.
» प्रतिमा 1000 रु आणि वार्षिक शैक्षणिक खर्चासाठी 8000 रु यांचा समावेश.
» पहिली ते बारावी पर्यंतच्या अनाथ मुलांचा समावेश.
»
@VisionRahi #Imp #CA #Yojana
7 775
Repost from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)
राज्यसेवा मुख्य परीक्षा अंतिम निकाल
#Result @VisionRahi
7 775
Repost from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)
🔹 नौदलाच्या दोन युद्धनौका "सुरत" व "उदयगिरी" 17 मे रोजी जलावरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते.
✓ सुरत :
» Project 15B Destroyers कार्यक्रम अंतर्गत.
» विशाखापट्टणम क्लास distroyer म्हणून ओळख.
» प्रोजेक्ट 15B (04 युधनौका)
1] INS vishakapatnam 2021 मध्ये नौदलात दाखल.
2] INS Mourmogoa (समुद्र चाचणी सुरू)
3] INS Imphal (समुद्र चाचणी सुरू)
4] INS Surat.
✓ उदयगीरी :
» Project 17आ Frigates प्रकल्पांतर्गत.
» आंध्रप्रदेश डोंगर रांगेवरून नामकरण.
» पाणबुडीविरोधी कार्यवाही.
@VisionRahi
7 775
Repost from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)
🔹 2021-22 या वर्षात थेट परकीय गुंतवणूक FDI 83.57 अब्ज डॉलरचा विक्रमी निवेश.
» 2014-15 : 45.15 Bill>$
» 2020-21 : 81.98 Bill>$
» 2021-22 : 83.57 Bill>$
» यात सर्वाधिक वाढ निर्मिती क्षेत्रात झाली 76%
» यात अग्रेसर देश
1) सिंगापूर : 27%
2) अमेरिका : 18%
3) मॉरिशस : 16%
» क्षेत्रानुसार
✓ संगणक सॉफ्ट व हार्डवेअर 25%
✓ सेवा 12%
✓ ऑटोमोबाईल 12%
» आघाडीची राज्ये
✓ कर्नाटक 38%
✓महाराष्ट्र 26%
✓ दिल्ली 14%
@VisionRahi
7 775
महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम
महिला व बालविकास आयुक्तालयामधील (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),
(2)सहायक आयुक्त,
(3)परिविक्षा अधीक्षक,
(4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
(5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद
वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत.
▪️शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
▪️वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे
▪️प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
▪️ राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.
7 775
#Current
Que.08] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 02 जानेवारी 2022 रोजी 700 करोड बजेट ने बनणारी मेजर ध्यानचंद युनिव्हर्सटीचा शिलाण्यास केला ही युनिव्हर्सिटी पुढीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे.
7 775
#Current
Que.05] U-19 आशिया क्रिकेट चषक भारताने________ व्यांदा जिंकला.
7 775
#current
Que.03] "माय लाईफ इंन फुल" हे आत्मचरित्र कोणाचे आहे.?
7 775
#Current
Que02] U-19 Asia Cup 2021 स्पर्धेचा विजेता संघ पुढीलपैकी कोणता ?
7 775
#Current
Que.01] गुगलने प्रसिद्ध केलेल्या 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती या यादीत प्रथम क्रमांकावर पुढील व्यक्ती आहे.
