JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر4 007
مشترکین
-124 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
4 007
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - प्रश्नपुस्तिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
4 007
गट क 2025 दिव्यांग, खेळाडू, अनाथ, भूकंपग्रस्त इत्यादींना कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख 27 मार्च आहे... त्यामुळे 27 मार्च नंतरच गट क पूर्व निकाल लागेल... आयोगाने तत्परता नाही दाखवली तर एप्रिलमध्ये निकाल.
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
फक्त आजचाच दिवस आहे
उद्यापासून किंमत 149/- होणार आहे.
24 मार्च 2026 पर्यंत अपडेटेड
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✍ ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026
🔆 पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे.
🔆 भारत 13 व्या स्थानावर असून, भारतात 43% घट झाली आहे.
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
UPSC to Release Provisional Prelims Answer Key from 2026
Candidates Can Challenge Errors Through Online Portal
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहिरात 2019 ची परीक्षा 2020 मधे झालेली प्रश्नपत्रिका
Join https://t.me/mypocketstudy
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
📌जागतिक जल दिन 2026 (World Water Day) दरवर्षीप्रमाणे 22 मार्च 2026 रोजी साजरा केला जात आहे.
📌 संकल्पना 2026 : 'पाणी आणि लिंग' (Water and Gender)
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
सरकारचे लक्ष केंद्रित मुद्दे:
👉तेल व गॅस साठा वाढवणे
👉अन्न व रेशन पुरवठा सुरक्षित ठेवणे
👉 वीज निर्मिती व वितरणावर नियंत्रण
👉ऊर्जा क्षेत्रावर विशेष लक्ष
👉राजनैतिक संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न.
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
पुढील संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षा साठी..
राज्यव्यवस्था विषय एकुण ३० गुणांसाठी आहे.
मागील काही पेपरचे विश्लेषण करुन वरील टॅापीकवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
धन्यवाद 🙏
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
नमस्कार,
गट ब चा पेपर हा त्या तुलनेत यावर्षी गोंधळात टाकणारा होता म्हणुनच कट ॲाफ निश्चित कमी लागणार होता.
मागील वर्षी ६० च्या पुढे गेलेला कट ॲाफ यावर्षी पुन्हा ५० च्या पुढे जवळ आला.
यातुन एक बाब समजते की परीक्षा पद्धती एक सारखी राहत नसुन आयोग सतत बदलत आहे.
ज्यांना निकालात आपले नाव आणता आले त्यांनी संधी सोने करा कारण उद्याचं आपल्याला माहीत नाही.
ज्यांना काही अडचणी म्हणा किंवा अभ्यास कमी आला यामुळे निकालात नाव आणता आले नसेल त्यांनी ताकदीने तयारीत उतरा.
जुन मध्ये पुन्हा परीक्षा होत आहे…६ महिण्यात परत संधी येत आहे.
परीक्षा होत राहतील पण आपण खरच अभ्यास करतोय का हे एकदा मनाला विचारा.
नेहमी एक गोष्ट लक्षात असुद्या…अभ्यास अगोदर असतो मग परीक्षा असते…!
अभ्यासात सातत्य ठेवा..पास नक्की व्हाल..!
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे पूर्ण वेळ राज्यपाल म्हणून काम पाहतील.
या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते.
सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
महत्वाचे -
अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करुन आरक्षण देण्यासाठी शिफारस समिती -
" न्या : अनंत बदर समिती "
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
⭐️ पदे व राजीनामा कोणाकडे देतात :-
➡️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
➡️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
➡️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
➡️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
➡️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
➡️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
➡️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
➡️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
➡️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
➡️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
➡️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
➡️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
➡️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे
➡️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे
➡️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
➡️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे
➡️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे
➡️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे
➡️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
➡️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
➡️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
➡️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
➡️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे
➡️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश
➡️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे
➡️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
