fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 663
مشترکین
-324 ساعت
-207 روز
-6430 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
⚠️ नेपाळ थोडक्यात महत्त्वाची माहिती...!!
⚠️ नेपाळ थोडक्यात महत्त्वाची माहिती...!!

Repost from नवदिशा
+1
🔥कृषी निवेदन २०२४.pdf

Repost from नवदिशा
भाषायोगिनी
भाषायोगिनी

Repost from नवदिशा
आज झालेले UPSC Optional Papers👆🏻

Repost from नवदिशा
+4
आज झालेले UPSC Optional Papers👆🏻

Repost from नवदिशा
12,500 पदांची भरती प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार...🙏
12,500 पदांची भरती प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार...🙏

Repost from नवदिशा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती

Repost from नवदिशा
📣भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. 👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, 👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM ) 🔗 अर्ज लिंक: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

Repost from नवदिशा
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्यानंतरही पालिका नियुक्तीपत्र का देत आहे
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्यानंतरही पालिका नियुक्तीपत्र का देत आहे

Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER 🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री! ❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती! 🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖 पुस्तकाची खासियत: 🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा! 🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण 🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation 🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक! 😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून! 📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते! ✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट 🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK! 🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 7588568220

Repost from नवदिशा
📢 UCO Bank SO Manager AI/ML & Cyber Security Recruitment 2026! 🏦 🎓 Eligibility: B.E./B.Tech, M.Tech or MCA in CS, IT or Electronics + experience 📌 Vacancies: 20 ✅ Salary: Basic ₹64,820 – ₹93,960 per month (MMGS-II) 🗓️ Last Date: 18 September 2026 🔗 https://govtjobsalert.in/uco-bank-so-recruitment-2026/ ✅ https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्यानंतरही पालिका नियुक्तीपत्र का देत आहे
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचे मान्य केल्यानंतरही पालिका नियुक्तीपत्र का देत आहे

Repost from नवदिशा
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये. पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह 10 हजार 328 जागांसाठी सप्टेंबरमध्ये प्रक्रिया.
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये. पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह 10 हजार 328 जागांसाठी सप्टेंबरमध्ये प्रक्रिया.

Repost from नवदिशा
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 महाज्योती | वनार्टी सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 महाज्योती | वनार्टी सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल ३० वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. १. संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा) - २१ ते ३३ २. महाराष्ट्र लोकसेवा आयोग - १९ ते ४१ ३. लष्करी सैनिक प्रशिक्षण - १७ ते २० शेवटची तारीख - 04 SEP 2026 👉 वयोमर्यादा 19 ते 41 वर्ष खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/ https://registration.mahajyoti.org.in/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
सिपला च्या पुणे युनिटचा औषध परवाना रद्द Cipla कंपनी बाबत माहिती स्थापना: 1935 संस्थापक: डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद (K. A. Hamied)
सिपला च्या पुणे युनिटचा औषध परवाना रद्द Cipla कंपनी बाबत माहिती स्थापना: 1935 संस्थापक: डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद (K. A. Hamied) मूळ नाव: Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories स्थापना ठिकाण: मुंबई (Bombay) नोंदणी: 17 ऑगस्ट 1935 रोजी Public Limited Company म्हणून झाली.

Repost from नवदिशा
+8
Loksatta-Mumbai 30-08.pdf11.67 MB

Repost from नवदिशा
♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. 👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, 👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM ) 👉 अर्ज लिंक: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

Repost from नवदिशा
हिमालयावरील वाढता धोका... 👉 हिंदूकुश-हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत, त्यामुळे भारतासह दक्षिण आशियाच्या जलसुरक्षेला धो
हिमालयावरील वाढता धोका... 👉 हिंदूकुश-हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत, त्यामुळे भारतासह दक्षिण आशियाच्या जलसुरक्षेला धोका वाढत आहे.

Repost from नवदिशा
🔸 अग्निपथ योजना 👉 महाराष्ट्र सरकारचा निर्णय: 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी 1,000 हून अधिक सरकारी व निम
🔸 अग्निपथ योजना 👉 महाराष्ट्र सरकारचा निर्णय: 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी 1,000 हून अधिक सरकारी व निमशासकीय पदे निर्माण करण्यास मंजुरी. 👉 प्राधान्य विभाग: पोलीस, अग्निशमन, वन विभाग तसेच विविध गट-क संवर्ग. 👉 25% अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी संधी; उर्वरित 75% सेवामुक्त होतील. 👉 सेवामुक्त अग्निवीरांच्या प्रशिक्षण व कौशल्यांचा उपयोग करून पुनर्वसनासाठी राज्य सरकारी सेवेत संधी. 👉 संबंधित विभागांना निकषांनुसार पदनिर्मिती व नियुक्ती प्रक्रिया राबवता येईल. 👉 पदनिर्मितीसाठी वित्त विभागाच्या पुनर्मान्यतेची आवश्यकता नाही.

Repost from नवदिशा
👉 POK च्या पंतप्रधानपदी बॅरिस्टर इफ्तिकार गिलानी. 👉 राजकीय पक्ष - पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ)
👉 POK च्या पंतप्रधानपदी बॅरिस्टर इफ्तिकार गिलानी. 👉 राजकीय पक्ष - पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ)

JUMBO Study group - آمار و تحلیل کانال تلگرام @e_smartstudy