fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
न्यु_डेमो_50,000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_.pdf6.72 MB
21 ژانویه 2025, 00:07

Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडित
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले ❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🧿संपर्क व्हॉट्सऍप हेल्पलाईन 7588568220
21 ژانویه 2025, 00:07

Repost from My Pocket Study
❤️ भारती प्रकाशन पुणे यांचे पोलीस भरती 50,000 जम्बो स्मार्ट बुकचे प्रकाशन 🚨Super cop and first woman IPS officer of Maharashtra, Meeran Chadha Borwankar यांच्या शुभहस्ते संपन्न 🔥🔥 🚨 मीरा चढ्ढा बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील 1981 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी आहेत. 🧿50,000 जम्बो पुस्तक डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT
21 ژانویه 2025, 00:06

Repost from My Pocket Study
✡वरिष्ठ IPS ज्ञानेंद्रप्रताप सिंह यांची केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) चे महासंचालक (DG) पदावर नियुक्ती करण्यात आली...👍
✡वरिष्ठ IPS ज्ञानेंद्रप्रताप सिंह यांची केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) चे महासंचालक (DG) पदावर नियुक्ती करण्यात आली...👍 ➡️ (सीआरपीएफ) महासंचालकपदी म्हणजेच प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्ञानेंद्रप्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते आसामच्या पोलीस प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✡ निमशासकीय दलाचे प्रमुख लक्षात ठेवा 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️CISF प्रमुख 🟰राजविंदर सिंग भाटी ▪️BSF प्रमुख 🟰 दलजित सिंग चौधरी ▪️RPF प्रमुख 🟰मनोज यादव ▪️SSB प्रमुख🟰अमृत मोहन प्रसाद ▪️CRPF प्रमुख 🟰 ज्ञानेंद्रप्रताप सिंह ▪️ ITBP प्रमुख 🟰राहुल रसगोत्रा ▪️आसाम रायफल 🟰विकास लाखेरा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️स्थापना = 27 जुलै 1939 ▪️मुख्यालय =नवी दिल्ली ▪️ब्रीदवाक्य = सेवा आणि निष्ठा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
21 ژانویه 2025, 00:06

Repost from My Pocket Study
♦️वर्णनात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह..
+1
♦️वर्णनात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह..
20 ژانویه 2025, 23:05

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग. राज्यघटना कलम 243K आणि 243ZA स्थापना - 26 एप्रिल 1994 धन्यवाद 🙏
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग. राज्यघटना कलम 243K आणि 243ZA स्थापना - 26 एप्रिल 1994 धन्यवाद 🙏
20 ژانویه 2025, 22:51

Repost from My Pocket Study
🎯डॉ. कृष्णा एला यांना INSA फेलोशिप 2025 पुरस्कृत 🔹भारत बायोटेकचे संस्थापक डॉ. कृष्णा एला यांना 2025 साठी INSA फेलोशिप मिळाली आहे, त्यांनी कोवॅक्सिनसह लस विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. 🔸ISRO च्या डॉ. एस. सोमनाथ सारख्या दिग्गजांना सामील होऊन 1 जानेवारी 2025 पासून फेलोशिप सुरू झाली. 🔹भारत बायोटेकच्या यशामध्ये 18 लसी, जागतिक स्तरावर वितरित नऊ अब्ज डोस आणि इंट्रानासल लस iNCOVACC यांचा समावेश आहे.
20 ژانویه 2025, 22:50

Repost from My Pocket Study
🔰जीपी सिंग यांची सीआरपीएफ प्रमुखपदी नियुक्ती 🔹आसाम-मेघालय केडरचे 1991 बॅचचे आयपीएस अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची 30
🔰जीपी सिंग यांची सीआरपीएफ प्रमुखपदी नियुक्ती 🔹आसाम-मेघालय केडरचे 1991 बॅचचे आयपीएस अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची 30 नोव्हेंबर 2027 पर्यंत CRPF चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸त्यांनी यापूर्वी आसामचे पोलिस महासंचालक म्हणून काम केले होते आणि CAA विरोधी आंदोलनादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 🔹त्यांनी अनिश दयाल सिंग यांच्या जागी वितुल कुमार यांच्याकडे अंतरिम कार्यभार सांभाळला आहे.
20 ژانویه 2025, 22:48

photo content
20 ژانویه 2025, 22:07

https://www.youtube.com/live/ZqBwV-0rbik?si=24-SOPxSIWDJ9yjF लाईव्ह सुरू आहे जाॅईन व्हा. लाईव्ह सुरू आहे जाॅईन व्हा.
20 ژانویه 2025, 07:15

Repost from My Pocket Study
🔰100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम 🔹100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरा सर्वात म
🔰100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम 🔹100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरा सर्वात मोठा स्टार्ट-अप इकोसिस्टम म्हणून आपले स्थान राखून आहे, जो तिची मजबूत उद्योजकीय भावना प्रतिबिंबित करतो. 🔸केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईत CSIR इनोव्हेशन कॉम्प्लेक्स (CSIR-IC) चे उद्घाटन केले, हे प्रगत पायाभूत सुविधांसह स्टार्ट-अप इनक्युबेशनचे केंद्र आहे.  🔹या कार्यक्रमात स्टार्ट-अप, एमएसएमई आणि संस्थांना 50 तंत्रज्ञान हस्तांतरणाचा समावेश होता.
20 ژانویه 2025, 06:17

♦️ भारताला ऐतिहासिक दुहेरी विश्वविजेतेपद...
♦️ भारताला ऐतिहासिक दुहेरी विश्वविजेतेपद...
19 ژانویه 2025, 23:58

Repost from My Pocket Study
Mumbai 20-01-2025.pdf13.29 MB
19 ژانویه 2025, 22:47

Repost from My Pocket Study
MT Pune 20-01.pdf16.87 MB
19 ژانویه 2025, 22:47

Repost from My Pocket Study
Sakal_Mumbai_2025-01-20-.pdf12.08 MB
19 ژانویه 2025, 22:47

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 20-01.pdf24.20 MB
19 ژانویه 2025, 22:47

Repost from My Pocket Study
मध्यप्रदेश लोकसेवा आयोग 2022 अंतिम निकाल सर्वसमावेशक पद संख्या होत्या.
19 ژانویه 2025, 06:45

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातून धावणार.
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातून धावणार.
19 ژانویه 2025, 01:45

स्वामित्व योजना....
स्वामित्व योजना....
19 ژانویه 2025, 01:45

Repost from My Pocket Study
पालकमंत्री यादी 2025.pdf ◾️भाजपा - 21 पालकमंत्री ◾️शिवसेना - 9 पालकमंत्री ◾️राष्ट्रवादी - 7 पालकमंत्री
19 ژانویه 2025, 01:44