JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 642
Repost from My Pocket Study
न्यु_डेमो_50,000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_.pdf6.72 MB
21 ene 2025, 00:07
3 642
Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220
21 ene 2025, 00:07
3 642
Repost from My Pocket Study
❤️ भारती प्रकाशन पुणे यांचे पोलीस भरती 50,000 जम्बो स्मार्ट बुकचे प्रकाशन
🚨Super cop and first woman IPS officer of Maharashtra,
Meeran Chadha Borwankar यांच्या शुभहस्ते संपन्न 🔥🔥
🚨 मीरा चढ्ढा बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील 1981 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी आहेत.
🧿50,000 जम्बो पुस्तक डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
21 ene 2025, 00:06
3 642
Repost from My Pocket Study
✡वरिष्ठ IPS ज्ञानेंद्रप्रताप सिंह यांची केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) चे महासंचालक (DG) पदावर नियुक्ती करण्यात आली...👍
➡️ (सीआरपीएफ) महासंचालकपदी म्हणजेच प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्ञानेंद्रप्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते आसामच्या पोलीस प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ निमशासकीय दलाचे प्रमुख लक्षात ठेवा 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️CISF प्रमुख 🟰राजविंदर सिंग भाटी
▪️BSF प्रमुख 🟰 दलजित सिंग चौधरी
▪️RPF प्रमुख 🟰मनोज यादव
▪️SSB प्रमुख🟰अमृत मोहन प्रसाद
▪️CRPF प्रमुख 🟰 ज्ञानेंद्रप्रताप सिंह
▪️ ITBP प्रमुख 🟰राहुल रसगोत्रा
▪️आसाम रायफल 🟰विकास लाखेरा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️स्थापना = 27 जुलै 1939
▪️मुख्यालय =नवी दिल्ली
▪️ब्रीदवाक्य = सेवा आणि निष्ठा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
21 ene 2025, 00:06
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग.
राज्यघटना कलम 243K आणि 243ZA
स्थापना - 26 एप्रिल 1994
धन्यवाद 🙏
20 ene 2025, 22:51
3 642
Repost from My Pocket Study
🎯डॉ. कृष्णा एला यांना INSA फेलोशिप 2025 पुरस्कृत
🔹भारत बायोटेकचे संस्थापक डॉ. कृष्णा एला यांना 2025 साठी INSA फेलोशिप मिळाली आहे, त्यांनी कोवॅक्सिनसह लस विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे.
🔸ISRO च्या डॉ. एस. सोमनाथ सारख्या दिग्गजांना सामील होऊन 1 जानेवारी 2025 पासून फेलोशिप सुरू झाली.
🔹भारत बायोटेकच्या यशामध्ये 18 लसी, जागतिक स्तरावर वितरित नऊ अब्ज डोस आणि इंट्रानासल लस iNCOVACC यांचा समावेश आहे.
20 ene 2025, 22:50
3 642
Repost from My Pocket Study
🔰जीपी सिंग यांची सीआरपीएफ प्रमुखपदी नियुक्ती
🔹आसाम-मेघालय केडरचे 1991 बॅचचे आयपीएस अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची 30 नोव्हेंबर 2027 पर्यंत CRPF चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔸त्यांनी यापूर्वी आसामचे पोलिस महासंचालक म्हणून काम केले होते आणि CAA विरोधी आंदोलनादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
🔹त्यांनी अनिश दयाल सिंग यांच्या जागी वितुल कुमार यांच्याकडे अंतरिम कार्यभार सांभाळला आहे.
20 ene 2025, 22:48
3 642
https://www.youtube.com/live/ZqBwV-0rbik?si=24-SOPxSIWDJ9yjF
लाईव्ह सुरू आहे जाॅईन व्हा.
लाईव्ह सुरू आहे जाॅईन व्हा.
20 ene 2025, 07:15
3 642
Repost from My Pocket Study
🔰100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम
🔹100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरा सर्वात मोठा स्टार्ट-अप इकोसिस्टम म्हणून आपले स्थान राखून आहे, जो तिची मजबूत उद्योजकीय भावना प्रतिबिंबित करतो.
🔸केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईत CSIR इनोव्हेशन कॉम्प्लेक्स (CSIR-IC) चे उद्घाटन केले, हे प्रगत पायाभूत सुविधांसह स्टार्ट-अप इनक्युबेशनचे केंद्र आहे.
🔹या कार्यक्रमात स्टार्ट-अप, एमएसएमई आणि संस्थांना 50 तंत्रज्ञान हस्तांतरणाचा समावेश होता.
20 ene 2025, 06:17
3 642
Repost from My Pocket Study
मध्यप्रदेश लोकसेवा आयोग 2022 अंतिम निकाल
सर्वसमावेशक पद संख्या होत्या.
19 ene 2025, 06:45
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातून धावणार.
19 ene 2025, 01:45
3 642
Repost from My Pocket Study
पालकमंत्री यादी 2025.pdf
◾️भाजपा - 21 पालकमंत्री
◾️शिवसेना - 9 पालकमंत्री
◾️राष्ट्रवादी - 7 पालकमंत्री
19 ene 2025, 01:44
