fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 656
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 डॉ. जयसिंगराव पवार यांना २०२६ चा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर 🏆 📅 जून २०२६ ━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 डॉ. जयसिंगराव पवार यांना २०२६ चा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर 🏆 📅 जून २०२६ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला. 🏛️ हा पुरस्कार २६ जून २०२६ रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे. 💰 पुरस्काराचे स्वरूप ₹ १ लाख रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे आहे. 👥 पुरस्कार डॉ. पवार यांच्या कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📖 परीक्षेसाठी महत्त्वाचे 📖 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🥇 पुरस्कार ➔ राजर्षी शाहू पुरस्कार 👤 मानकरी ➔ डॉ. जयसिंगराव पवार 🔍 क्षेत्र ➔ इतिहास संशोधन 📍 ठिकाण ➔ कोल्हापूर 💸 पुरस्कार रक्कम ➔ ₹ १ लाख + स्मृतिचिन्ह 🗓️ वितरण दिनांक ➔ २६ जून २०२६ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपल्याकडे हे नंबर आणि email-id असावा. कधी गरज पडेल सांगता येत नाही. MUNDHE साहेब 🔥 🔥
एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपल्याकडे हे नंबर आणि email-id असावा. कधी गरज पडेल सांगता येत नाही. MUNDHE साहेब 🔥 🔥

Repost from नवदिशा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राज्यशास्त्र 501...👍👍 जॉईन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
📕Vision - Very IMP उत्तर प्रदेशातील बलिया येथील जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुरहा ताल) हे भारताचे 100 वे रामसर स्थळ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा जागतिक पर्यावरण दिनी-आज रोजी करण्यात आली. लिहून घ्या... 📋✍

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
World Environment Day (जागतिक पर्यावरण दिन) 5 जून 👉 स्थापना: 1972 (संयुक्त राष्ट्र महासभा) 👉 पार्श्वभूमी: United Nations Co
World Environment Day (जागतिक पर्यावरण दिन) 5 जून 👉 स्थापना: 1972 (संयुक्त राष्ट्र महासभा) 👉 पार्श्वभूमी: United Nations Conference on the Human Environment (स्टॉकहोम परिषद, 5–16 जून 1972) 👉 पहिला जागतिक पर्यावरण दिन: 5 जून 1973 👉 पहिली थीम: "Only One Earth" 👉 उद्दिष्ट: पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे व कृतीला प्रोत्साहन देणे 👉 साजरा करण्याचा दिवस: दरवर्षी 5 जून 👉 महत्त्व: स्टॉकहोम परिषदेतूनच United Nations Environment Programme (UNEP) स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

Repost from नवदिशा
+7
Loksatta-Mumbai 05-06.pdf15.57 MB

Repost from नवदिशा
आदिवासीवाद (Tribalism) ◾️भारतातील अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिसूचित करण्यात आल्य
आदिवासीवाद (Tribalism) ◾️भारतातील अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिसूचित करण्यात आल्या असून त्यांची संख्या 705 आहे. ◾️2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील आदिवासी लोकसंख्या 10.43 कोटी आहे, जी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 8.6% आहे. ◾️यापैकी 89.97% लोक ग्रामीण भागात तर 10.03% लोक शहरी भागात राहतात. ◾️आदिवासी कार्य मंत्रालयानुसार (Ministry of Tribal Affairs), भारतात 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गट (PVTGs) आहेत. ◾️भारतीय संविधानाच्या कलम 244(1) अंतर्गत 10 राज्यांमध्ये अनुसूचित क्षेत्रे (Scheduled Areas) घोषित करण्यात आली आहेत.

Repost from नवदिशा
बहुधार्मिकता (Multi-religious Society) 2011 च्या जनगणनेनुसार: ▪️हिंदू – 79.8% ▪️मुस्लिम – 14.2% ▪️ख्रिश्चन – 2.3% ▪️शीख – 1.7
बहुधार्मिकता (Multi-religious Society) 2011 च्या जनगणनेनुसार: ▪️हिंदू – 79.8% ▪️मुस्लिम – 14.2% ▪️ख्रिश्चन – 2.3% ▪️शीख – 1.7% ▪️बौद्ध – 0.7% ▪️जैन – 0.4% भारत हे जगातील सर्व प्रमुख धर्मांचे सहअस्तित्व असलेले राष्ट्र आहे...

Repost from नवदिशा
📚बहुभाषिकता (Multilingualism)...📚 ◾️2011 च्या जनगणनेनुसार भारतात 121 भाषा आणि 270 मातृभाषा नोंदविण्यात आल्या आहेत. ◾️भारतीय
📚बहुभाषिकता (Multilingualism)...📚 ◾️2011 च्या जनगणनेनुसार भारतात 121 भाषा आणि 270 मातृभाषा नोंदविण्यात आल्या आहेत. ◾️भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे. ◾️हिंदी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ◾️विविध राज्यांमध्ये प्रादेशिक भाषांचे वर्चस्व आढळते. ❣जॉईन: https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
🌿आदिवासी विविधता (Tribal Diversity)...🌿 ◾भारतात 705 अनुसूचित जमाती (STs) आहेत. ◾2011 च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्या 10.
🌿आदिवासी विविधता (Tribal Diversity)...🌿 ◾भारतात 705 अनुसूचित जमाती (STs) आहेत. ◾2011 च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्या 10.45 कोटी (8.6%) आहे. ◾भारतात 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गट (PVTGs) आहेत. ◾आदिवासी समाजाची स्वतंत्र संस्कृती, भाषा व परंपरा आहेत. #GS_FACTS ❣जॉईन:
https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
✅ *Daily Use English Conversation at Work 💼🗣️* *(ऑफिस में बोले जाने वाले आसान वाक्य)* 👨‍💼 *सुप्रभात, आप कैसे हैं?* *Good morning, how are you?* 👩‍💻 *क्या आप मीटिंग के लिए तैयार हैं?* *Are you ready for the meeting?* 👨‍💼 *कृपया यह रिपोर्ट भेज देना।* *Please send this report.* 👩‍💻 *मैं अभी काम में व्यस्त हूँ।* *I’m busy with work right now.* 👨‍💼 *क्या हम एक कॉल पर बात कर सकते हैं?* *Can we talk over a call?* 👩‍💻 *कृपया मुझे 5 मिनट का समय दें।* *Please give me 5 minutes.* 👨‍💼 *आपने बहुत अच्छा काम किया है।* *You’ve done a great job.* 👩‍💻 *क्या आपको किसी मदद की ज़रूरत है?* *Do you need any help?* 👨‍💼 *चलो अब लंच कर लेते हैं।* *Let’s have lunch now.* 👩‍💻 *कल फिर मिलते हैं।* *See you tomorrow.* 💬 *ऐसी और English Lines के लिए ❤️ दबाएं!*

Repost from नवदिशा
*😊 Daily Conversation Starters – Beginner Friendly* - How was your day? ➤ आपका दिन कैसा रहा? - What are you doing now? ➤ आप अभी क्या कर रहे हो? - Are you free right now? ➤ क्या आप अभी फ्री हो? - How is everything going? ➤ सब कुछ कैसा चल रहा है? - Did you sleep well? ➤ क्या आपने अच्छी नींद ली? - Have you eaten anything? ➤ क्या आपने कुछ खाया है? - What are your plans today? ➤ आज आपकी क्या योजना है? - How is your family? ➤ आपका परिवार कैसा है? - What did you do today? ➤ आपने आज क्या किया? - Are you feeling okay? ➤ क्या आप ठीक महसूस कर रहे हो? - What are you learning these days? ➤ आजकल आप क्या सीख रहे हो? - Did anything interesting happen today? ➤ क्या आज कुछ दिलचस्प हुआ? - How was your work/study today? ➤ आज आपका काम/पढ़ाई कैसी रही? - What are you thinking about? ➤ आप क्या सोच रहे हो? - Shall we talk for a while? ➤ क्या हम थोड़ी देर बात करें?

Repost from नवदिशा
*🙏 Thank You Expressions – Beginner Friendly* - Thank you. ➤ धन्यवाद। - Thank you very much. ➤ आपका बहुत-बहुत धन्यवाद। - Thanks a lot. ➤ आपका बहुत शुक्रिया। - Thank you for your help. ➤ आपकी मदद के लिए धन्यवाद। - Thank you for your support. ➤ आपके सहयोग के लिए धन्यवाद। - Thank you for your kindness. ➤ आपकी दयालुता के लिए धन्यवाद। - I really appreciate it. ➤ मैं इसकी सच में सराहना करता हूँ। - That's very kind of you. ➤ यह आपकी बहुत कृपा है। - Thanks for being there for me. ➤ मेरे साथ रहने के लिए धन्यवाद। - Thank you for your time. ➤ अपना समय देने के लिए धन्यवाद। - Thanks for your advice. ➤ आपकी सलाह के लिए धन्यवाद। - Thank you for understanding. ➤ समझने के लिए धन्यवाद। - I am grateful to you. ➤ मैं आपका आभारी हूँ। - Thanks for everything. ➤ हर चीज़ के लिए धन्यवाद। - Thank you once again. ➤ एक बार फिर धन्यवाद।

Repost from My Pocket Study
ये घमंड नही खुद की देखभाल है:- 1. कोई बात न करना चाहे - मत करो। 2. कोई कुछ बात छुपाए - पुछे ही मत। 3. कोई साथ न रहना चाहे - द
ये घमंड नही खुद की देखभाल है:- 1. कोई बात न करना चाहे - मत करो। 2. कोई कुछ बात छुपाए - पुछे ही मत। 3. कोई साथ न रहना चाहे - दूर हो जाओ। 4. कोई तुम्हें निमंत्रण न दे - जाओ ही मत। 5. कोई बिना मन के बुलाए - जाओ ही मत। 6. कोई बात वात पर तुम्हे नीचा दिखाने की कोशिश करे, मनोबल गिराने की कोशिश करे - हमेशा के लिए त्याग दो। 7. मनोदशा खराब करने वाले हर शख्श सें - दूरियां बना लो। 8. खराब लोगों से दूरियां बनाना घमंड नहीं - खुद की देखमाल है। Join🔻 https://t.me/mahaparikshagov ━━━━✧❂✧━━━━

Repost from नवदिशा
🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 💥 Complete Personal PDF फक्त 199/- मध्ये 💥 ━━━━━━━━━━━━━━━ 📚 PDF मध्ये
🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨 💥 Complete Personal PDF फक्त 199/- मध्ये 💥 ━━━━━━━━━━━━━━━ 📚 PDF मध्ये मिळणार 👇 ✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका ✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न ✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट ✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश ✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती ✅ तांत्रिक महत्वाचे प्रश्न ✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव 📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश 📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा 🎯 Self Study + Revision साठी Best ⏳ Offer Limited Time साठीच 💰 Payment : PhonePe / Google Pay 📞 9637637380 📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा 📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा ━━━━━━━━━━━━━━━ 🔥 “तयारी आजच सुरू करा… सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा!” 🔥

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content