JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 004
Подписчики
Нет данных24 часа
-97 дней
-5630 день
Архив постов
4 004
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर
🔥आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे.
🔥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून (पराक्रम दिवस) केंद्र सरकारने ही घोषणा केली.
4 004
◼ भाक्रा नांगल योजना = पंजाब , हरियाणा संयुक्त
◼ राजस्थान कालवा योजना = राजस्थान
◼ कोसी योजना = बिहार व नेपाळ सरकार संयुक्त प्रकल्प
◼ हिराकुड योजना = ओरीसा
◼ नागार्जुन सागर योजना = आंध्रप्रदेश
◼ चंबळ योजना = राजस्थान व मध्यप्रदेश संयुक्त योजना
◼ फराक्का योजना = पश्चिम बंगाल
◼ तिहारी प्रकल्प = उत्तराखंड
◼ जायकवाडी प्रकल्प = पैठण
◼ पेरियार प्रकल्प = केरळ
◼ सायलेंट व्हॅली प्रकल्प = केरळ
◼ इदुक्की = केरळ
◼ घटप्रभा = कर्नाटक
◼ उकाई = गुजरात
◼ शरावती = कर्नाटक व गोवा
4 004
♦️CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी..
👉सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल...
4 004
♦️ राज्यसेवा पूर्व 2025 चा निकाल आयोगाने लवकर लावावा ही विनंती..
👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे..
4 004
*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते*
*GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳*
*🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad*
*📘 तुम्हाला मिळेल:*
✅ GK Mega One-Liner: 5000+ Q&A, Fast Revision
✅ Current Affairs 2025–26: 7,500+ Q&A, 700+ Pages
✅ Polity One-Liner Notes: 2500+ Qs
*🎁 BONUS:* Daily Test Pack, Weekly Practice, Top 100 Expected Qs, Motivation Voice Pack & VIP Group
*💥 OFFER PRICE: ₹99/- (Regular ₹299/-)*
*📲 Payment: GPay / PhonePe – 9637637380*
*📸 Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus मिळेल*
*👉 WhatsApp: https://wa.link/pi3ve8*
*⚠️ Limited Time | Paid & Secure – Forward करू नका!*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*
4 004
दिनविशेष २४ जाने १९७६: — बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL असे करण्यात आले.
4 004
२२ जाने १९४७: — भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
4 004
२२ जानेवारी २००१: — आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
4 004
२२ जानेवारी घटना
२०१५: — बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
4 004
थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर २१ जानेवारी (१७६१) वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली, आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवली, प्रशासनात सुधारणा केल्या आणि अनेक अंतर्गत-बाह्य आव्हानांवर मात केली, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला 'मराठा पुनरुत्थान' (Maratha Resurrection) असेही म्हटले जाते.
पदग्रहण: पानिपतच्या लढाईनंतर (१७६१) पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र माधवराव पेशवे झाले.
प्रशासकीय सुधारणा: त्यांनी भ्रष्टाचार कमी केला, महसुलाची व्यवस्था सुधारली आणि अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले.
राजकीय यश: माधवरावांनी मराठा साम्राज्याची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवली आणि अनेक प्रदेशांवर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केले.
मार्गदर्शन: ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांचे चुलते रघुनाथराव यांनी सुरुवातीला कारभार पाहिला, पण माधवराव स्वतः हुशार असल्याने त्यांनी लवकरच सूत्रे हाती घेतली.
4 004
दिनविशेष घटना : पाच दशकांपूर्वी भारताच्या (India) ईशान्येकडील (North East) राज्यांमध्ये मोठे फेरबदल झाले. 21 जानेवारी 1972 रोजी मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यांची निर्मिती झाली. स्वातंत्र्यानंतर ही राज्ये भारताच्या प्रजासत्ताकात विलीन झाली. मात्र, त्यावेळी ही तिन्ही भाग स्वतंत्र राज्ये झाली नव्हती. परंतु, 1972 मध्ये ईशान्य (पुनर्रचना) 1971 अंतर्गत 21 जानेवारी 1972 रोजी मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा ही तीन राज्ये अस्तित्वात आली. स्वतंत्र राज्ये म्हणून हे तिघे का आणि कसे अस्तित्वात आले याची वेगळी कहाणी आहे. मेघालय, दोन जिल्ह्यांचा संघ जुन्या आसाम राज्यातील दोन जिल्ह्यांचे विलीनीकरण करून मेघालयाची निर्मिती झाली. एक जिल्हा खासी पर्वत आणि जयंतिया पर्वतांनी बनलेला होता, तर दुसरा जिल्हा गारो पर्वतांनी बनलेला होता. 21 जानेवारी 1972 रोजी विलीन होऊन मेघालयाची निर्मिती झाली. त्याचे क्षेत्रफळ 22430 चौरस किलोमीटर आहे. तिची सीमा वरच्या बाजूला आसामला आणि खाली बांगलादेशला मिळते. आसामचा भाग स्वातंत्र्यापूर्वी मेघालय हा आसामचा भाग होता. मेघालयातील खासी गारो आणि जैंतिया जमातींची स्वतःची राज्ये होती. 19व्या शतकात हे तिघेही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर मेघालय पूर्व बंगाल आणि आसामचा भाग झाला, 1912 मध्ये ही फाळणी संपली आणि मेघालय आसाममध्ये आले.
4 004
👉अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1 हजार 901 पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.
4 004
+1
20 जानेवारी १९६३ — चीन व नेपाळ यांच्यातील सरहद्द (सीमा) करार (Boundary Protocol) —
📌 परिचय:
चीन आणि नेपाळ या दोन देशांमध्ये हिमालयातील सरहद्द (सीमा) निश्चित करण्यासाठी दीर्घकालीन चर्चा, सर्वेक्षण आणि राजनैतिक वाटाघाटी झाल्या. त्याचा एक महत्त्वाचा टप्पा २० जानेवारी १९६३ रोजी झालेला नेपाल–चीन सीमा प्रोटोकॉल (Boundary Protocol) आहे, ज्याने आधी १९६१ मध्ये केलेल्या लिमिटेशन व डेमार्केशन (सीमा निर्धारण) कार्याचे औपचारिक पालन सुनिश्चित केले.
🗓 पार्श्वभूमी
१९५५: नेपाल–चीन यांच्यात औपचारिक राजकीय संबंध सुरु झाले.
२१ मार्च १९६०: दोन्ही देशांनी सर्वप्रथम एक Boundary Agreement (सीमा करार) केला ज्यात “परंपरागत सीमा रेषा” (traditional customary line) हे बेस मानण्याचे ठरले.
५ ऑक्टोबर १९६१: त्यानंतर official Boundary Treaty/सीमा करारनामा परिष्कृत केला गेला आणि दोन्ही बाजूंनी सही केली.
4 004
+1
२० जानेवारी १९३७: — फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
4 004
+1
२० जानेवारी १९५७: — आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र या संस्थेची स्थापना करण्यात आली.
4 004
२० जानेवारी १९४४: — दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.
4 004
२० जानेवारी घटना -
२० जानेवारी २००९ : — अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
