fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 655
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
🗺️ समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार क्रम किनाऱ्याची लांबी 1 ) अंदमान आणि निकोबार = 3083 km 2 )गुजरात= 2340 km 3 ) तमिळनाडू= 1068 km 4 )आंध्र प्रदेश= 1053 km
5 )महाराष्ट्र=877 km
6 )पश्चिम बंगाल= 721 km 7 )केरळ=600 km 8 )ओडिशा=574 km 9 ) कर्नाटक =343 km 10 ) गोवा =193 km 11 ) लक्षद्वीप= 144 km 12 )दमण आणि दीव= 54 km 13 )पुदुच्चेरी=  42 km नवीन आकडेवारी

Repost from नवदिशा
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL (electric Vertical Take-Off and Landing) ⚡ पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्रदूषणमुक्त) 🔰 वाहन वैशिष्ट्ये (Short) 🚀 कमाल वेग – 320 किमी/तास 📏 कमाल अंतर – 160 किमी 👨‍✈️ क्षमता – 1 पायलट + 4 प्रवासी 🔇 कमी आवाज (हेलिकॉप्टरपेक्षा कमी) 🏙️ उद्दिष्टे 🚗 ट्रॅफिक कमी करणे ⏱️ प्रवास वेळ कमी करणे 🌱 पर्यावरणपूरक वाहतूक 🌍 स्मार्ट सिटी विकास

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔸१) सन १९८९ च्या पहिल्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ठरलेले विद्यमान समाजसेवक .... - डॉ. बाबा आढाव 🔹२) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हा संशोधनपर ग्रंथ लिहिला .... - इतिहासाचार्य राजवाडे 🔸३) .... हे 'गाडगे महाराज' किंवा 'गोधडे बुवा' म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत. - डेबूजी झिंगराजी जाणोरकर 🔹४) 'रँग्लर' पदवी मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय .... - रँग्लर परांजपे 🔸५) रँग्लर परांजपे म्हणजेच .... - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

Repost from नवदिशा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा -  2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार 💠 विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ⭕️ हर्षवर्धन सदगिरने हे स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. 💠 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर) ➡️ महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस :  फॉर्च्यूनर कार ➡️ महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस : स्कार्पिओ कार 🔴65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 🔴66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 🔴67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली .... - नाना शंकरशेठ 🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते. - नाना शंकरशेठ 🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. - लोकहितवादी 🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले. - दादोबा पांडुरंग 🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल. - दादोबा पांडुरंग

Repost from नवदिशा
❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️ ◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी ◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय ◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु ◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर ◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे ◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग ◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा ◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई ◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम ◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै ◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल ◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके ◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा ◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी ◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी ◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन ◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन ◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र ◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा ◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी ◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया ◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत ◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक ◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस ◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड ◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग ◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस ◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन ◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन ◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस ◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल ◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ ◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता ◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन ◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे ◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ ◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन ◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव ◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड ◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी ◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स ◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज ◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस ◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ ◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल ◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस ◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन ◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता ◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर ◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे ◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर

Repost from नवदिशा
🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे      नाव   ➡️   स्थान 🔶️ फाॅन  = आल्पस पर्वत 🔶️ चिनूक = रॉकी पर्वत 🔶️  संता आना = रॉकी पर्वत 🔶️ खमासीन = सौदी अरेबिया 🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान 🔶️ झोंडा = अर्जेंटीना 🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका 🔶️ सट्रोल = फ्रान्स 🔶️ बोरा  = ग्रीस 🔶️ पापेरो = अर्जेटीना 🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया

Repost from नवदिशा
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ ➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह ➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका ➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा ➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत

Repost from नवदिशा
1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश 2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम) 3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश 4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ 5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई' 6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)' 7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ 8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक) 9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ 10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ) 11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात) 12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र 13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी) 14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ 15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू 16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता 17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड) 18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान 19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू) 20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र) 21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर' - सांची (मध्य प्रदेश)

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
भारतातील मृदा ज्वालामुखी (Mud volcano in India) 🌋 (MPSC GS1) 📚 मृदा ज्वालामुखी (Mud Volcano) 🌋 म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागा
भारतातील मृदा ज्वालामुखी (Mud volcano in India) 🌋 (MPSC GS1) 📚 मृदा ज्वालामुखी (Mud Volcano) 🌋 म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून लाव्हाऐवजी चिखल, पाणी, वायू, गाळ व खनिजयुक्त द्रव्ये बाहेर पडणारी नैसर्गिक भूआकृती होय. हे सामान्य ज्वालामुखींपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात, कारण यामध्ये अतितप्त लाव्हा बाहेर पडत नाही. जमिनीखालील वायूचा दाब, गाळयुक्त थर व भूकंपीय हालचाली यांच्या परिणामामुळे हे तयार होतात. 🌍 भारतातील वितरण 🗺️ भारतात मृदा ज्वालामुखी प्रामुख्याने अंदमान व निकोबार बेटे येथे आढळतात. हे क्षेत्र भारतीय प्लेट व बर्मा मायक्रोप्लेट यांच्या सीमेजवळ असल्यामुळे भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय आहे. त्यामुळे येथे अशा प्रकारच्या भूआकृती निर्माण झालेल्या दिसतात. यापैकी बाराटांग बेट येथील मृदा ज्वालामुखी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. येथे अनेक लहान शंकूच्या आकाराचे चिखल टेकाडे दिसतात. वेळोवेळी येथून चिखल व वायू बाहेर पडताना दिसतो. 2003 व 2004 नंतरच्या भूकंपांनंतर येथे पुन्हा सक्रियता दिसून आली होती. 🌋💥

Repost from नवदिशा
🌍 महाराष्ट्र क्षेत्रफळ 🌍 • मुंबई इलाख्याचे क्षेत्रफळ : 1,86,923 चौ. मैल होते. 📏 • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ : 3,07,713 चौ. क
🌍 महाराष्ट्र क्षेत्रफळ 🌍 • मुंबई इलाख्याचे क्षेत्रफळ : 1,86,923 चौ. मैल होते. 📏 • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ : 3,07,713 चौ. कि.मी असून ते देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र व्यापते. 🗺️ • देशातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारी पहिली 5 राज्ये (क्षेत्रफळानुसार): 🏆 1. राजस्थान – 3,42,239 चौ. कि.मी 🐫 2. मध्यप्रदेश – 3,08,252 चौ. कि.मी 🌳 3. महाराष्ट्र – 3,07,713 चौ. कि.मी 🦁 4. उत्तरप्रदेश – 2,40,928 चौ. कि.मी 🕌 5. गुजरात – 1,96,024 चौ. कि.मी 🐪 • महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा : अहिल्यानगर – 17,048 चौ. कि.मी 🏞️ • महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा : मुंबई शहर – 157 चौ. कि.मी 🏙️ • लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा क्रमांक : दुसरा 👥 • क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक : तिसरा 🥉 • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ इटली देशाच्या क्षेत्रफळापेक्षा अधिक आहे. 🇮🇹➡️🇮🇳 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 📑 UDAAN Geography Notes 📚 ❣Join: https://t.me/WartmanNirnay🚀

Repost from नवदिशा
🔺 OPEC 🔺OPEC 🔺Organization of the Petroleum Exporting Countries 🗓स्थापना🔺1960 (बगदाद,इराक) 👉 मुख्यालय 🔺Vienna,Austria
🔺 OPEC 🔺OPEC 🔺Organization of the Petroleum Exporting Countries 🗓स्थापना🔺1960 (बगदाद,इराक) 👉 मुख्यालय 🔺Vienna,Austria 🛢OPEC (ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज) ही तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांची एक कायमस्वरूपी आंतरशासकीय संघटना आहे. ✅ साठा जगातील एकूण माहिती असलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी अंदाजे 79.22% साठा ओपेक देशांकडे आहे.

Repost from नवदिशा
आदिवासी विभाग चौकीदार पदाच्या बाबतीत ST संवर्ग बाबतीत आढावा घेऊन त्याबाबत पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढण्यात येणार आहे
आदिवासी विभाग चौकीदार पदाच्या बाबतीत ST संवर्ग बाबतीत आढावा घेऊन त्याबाबत पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढण्यात येणार आहे

Repost from नवदिशा
‘महाचतुर एआय चॅटबॉट’ 👉 हा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर
‘महाचतुर एआय चॅटबॉट’ 👉 हा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देणारा उपक्रम असून तो राज्यासाठी परिवर्तनकारी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 👉या प्लॅटफॉर्ममुळे उमेदवारांची नोंदणी जलद (१५ मिनिटांत) होऊन शिक्षण ते रोजगार हा प्रवास सुलभ होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.

Repost from नवदिशा
HIGH COURT कोणालाही उत्तरांवर objections घ्यायचे असेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set an
HIGH COURT कोणालाही उत्तरांवर objections घ्यायचे असेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set  and solution image पाठवून OBJECTION घेऊ शकता e-mail करा  email id - 👇 recruitment@bhc.gov.in

Repost from नवदिशा
↪️ भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) ग्रेड ‘बी’ भरती जाहिरात ↪️ एकूण पदे - 60
↪️ भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) ग्रेड ‘बी’ भरती जाहिरात ↪️ एकूण पदे - 60