ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 653
المشتركون
-124 ساعات
-157 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
Repost from नवदिशा
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL (electric Vertical Take-Off and Landing) ⚡ पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्रदूषणमुक्त) 🔰 वाहन वैशिष्ट्ये (Short) 🚀 कमाल वेग – 320 किमी/तास 📏 कमाल अंतर – 160 किमी 👨‍✈️ क्षमता – 1 पायलट + 4 प्रवासी 🔇 कमी आवाज (हेलिकॉप्टरपेक्षा कमी) 🏙️ उद्दिष्टे 🚗 ट्रॅफिक कमी करणे ⏱️ प्रवास वेळ कमी करणे 🌱 पर्यावरणपूरक वाहतूक 🌍 स्मार्ट सिटी विकास

Repost from नवदिशा
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या - 🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना. 🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा. 🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा. 🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना,  कऱ्हा, नीरा, मुठा. 🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा. 🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा. 🔶 सिंधफणा - बिंदुसरा. 🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

Repost from नवदिशा
🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत. - महात्मा जोतीबा फुले 🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली .... - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. - बुद्ध अँड हिज धम्म 🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे? - महात्मा जोतीबा फुले 🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती. - १८८६

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित. 📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क. 📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार. 📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी. 📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही. 📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.

Repost from नवदिशा
🔴 महाराष्ट्रातील महत्वाचे भुईकोट किल्ले 👉 दौलताबाद    - औरंगाबाद 👉 धारूर          - बीड 👉नळदुर्ग, परांडा - उस्मानाबाद 👉 कंधार          - नांदेड 👉 उदगीर, औसा  - लातुर 👉 नर्नाळा        - अकोला 👉  सीताबर्डी    -  नागपूर

Repost from नवदिशा
भारतातील महत्वाची सरोवरे.....👇 ❇️दाल सरोवर 🏞️ 👉 जम्मू - काश्मीर 👉श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. ❇️ वूलर सरोवर 🌊 👉 जम्मू - काश्मीर 👉भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर ❇️ चिल्का सरोवर 🦀 👉 ओडिशा 👉 भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर ❇️लोणार सरोवर ☄️ 👉महाराष्ट्र 👉उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर ❇️ हुसेनसागर सरोवर 🗿 👉 आंध्रप्रदेश 👉गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. ❇️ सांबर सरोवर 🦢 👉 राजस्थान 👉 भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

Repost from नवदिशा
🔰 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' 🎤 🔰 नोबेल शांतता पुरस्कार विजेते 👑 कैलाश सत्यार्थी यांना बालहक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित २०२६ चा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला! 🏆✨ 🔰 पुरस्कार स्थापना : 2022 📅 🔰 पहिला पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी 🇮🇳 🔰 दुसरा पुरस्कार : आशा भोसले 🎶 🔰 तिसरा पुरस्कार : अमिताभ बच्चन 🎬 🔰चौथा पुरस्कार : उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला 💼...

Repost from नवदिशा
🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव ..... - यशवंतराव जयसिंगराव घाटगे 🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली .... - राजर्षी शाहू महाराज 🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते. - बूकर टी. वॉशिंग्टन 🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली .... - इ. स. १८७४ 🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या .... - पंडिता रमाबाई

Repost from नवदिशा
🔸१) चौदा तत्त्वांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष .... - बुड्रो विल्सन 🔹२) २१ वर्षांनी म्हणजे १३ मार्च, १९४० रोजी जनरल ओडवायर याची लंडन येथे हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड उगविला .... - उधमसिंग 🔸३)डिसेंबर, १९२९ मध्ये लॉर्ड आयर्विनची गाडी उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला .... - चंद्रशेखर आझाद व यशपाल 🔹४) .... यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या 'गदर' पक्षाचे भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतिकारी प्रयत्नांतील स्थान महत्त्वाचे आहे. - लाला हरदयाळ 🔸५) जपानमध्ये 'इंडिया इंडिपेंडन्स लीग' ची स्थापना केली .... - रासबिहारी बोस

Repost from नवदिशा
🗺️ समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार क्रम किनाऱ्याची लांबी 1 ) अंदमान आणि निकोबार = 3083 km 2 )गुजरात= 2340 km 3 ) तमिळनाडू= 1068 km 4 )आंध्र प्रदेश= 1053 km
5 )महाराष्ट्र=877 km
6 )पश्चिम बंगाल= 721 km 7 )केरळ=600 km 8 )ओडिशा=574 km 9 ) कर्नाटक =343 km 10 ) गोवा =193 km 11 ) लक्षद्वीप= 144 km 12 )दमण आणि दीव= 54 km 13 )पुदुच्चेरी=  42 km नवीन आकडेवारी

Repost from नवदिशा
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL (electric Vertical Take-Off and Landing) ⚡ पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्रदूषणमुक्त) 🔰 वाहन वैशिष्ट्ये (Short) 🚀 कमाल वेग – 320 किमी/तास 📏 कमाल अंतर – 160 किमी 👨‍✈️ क्षमता – 1 पायलट + 4 प्रवासी 🔇 कमी आवाज (हेलिकॉप्टरपेक्षा कमी) 🏙️ उद्दिष्टे 🚗 ट्रॅफिक कमी करणे ⏱️ प्रवास वेळ कमी करणे 🌱 पर्यावरणपूरक वाहतूक 🌍 स्मार्ट सिटी विकास

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔸१) सन १९८९ च्या पहिल्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ठरलेले विद्यमान समाजसेवक .... - डॉ. बाबा आढाव 🔹२) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हा संशोधनपर ग्रंथ लिहिला .... - इतिहासाचार्य राजवाडे 🔸३) .... हे 'गाडगे महाराज' किंवा 'गोधडे बुवा' म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत. - डेबूजी झिंगराजी जाणोरकर 🔹४) 'रँग्लर' पदवी मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय .... - रँग्लर परांजपे 🔸५) रँग्लर परांजपे म्हणजेच .... - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

Repost from नवदिशा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा -  2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार 💠 विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ⭕️ हर्षवर्धन सदगिरने हे स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. 💠 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर) ➡️ महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस :  फॉर्च्यूनर कार ➡️ महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस : स्कार्पिओ कार 🔴65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 🔴66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 🔴67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली .... - नाना शंकरशेठ 🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते. - नाना शंकरशेठ 🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. - लोकहितवादी 🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले. - दादोबा पांडुरंग 🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल. - दादोबा पांडुरंग

Repost from नवदिशा
❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️ ◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी ◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय ◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु ◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर ◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे ◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग ◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा ◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई ◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम ◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै ◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल ◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके ◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा ◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी ◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी ◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन ◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन ◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र ◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा ◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी ◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया ◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत ◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक ◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस ◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड ◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग ◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस ◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन ◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन ◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस ◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल ◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ ◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता ◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन ◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे ◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ ◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन ◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव ◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड ◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी ◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स ◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज ◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस ◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ ◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल ◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस ◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन ◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता ◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर ◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे ◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर

Repost from नवदिशा
🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे      नाव   ➡️   स्थान 🔶️ फाॅन  = आल्पस पर्वत 🔶️ चिनूक = रॉकी पर्वत 🔶️  संता आना = रॉकी पर्वत 🔶️ खमासीन = सौदी अरेबिया 🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान 🔶️ झोंडा = अर्जेंटीना 🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका 🔶️ सट्रोल = फ्रान्स 🔶️ बोरा  = ग्रीस 🔶️ पापेरो = अर्जेटीना 🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया