fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 655
مشترکین
-224 ساعت
-157 روز
-6730 روز
آرشیو پست ها
1 ) 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला?
Anonymous voting

पुणे लोहमार्ग निवड यादी

🛑 जळगाव जिल्हा पोलीस....🚨 ज्यांची जळगाव पोलीस पदी निवड झाली आहे त्यांनी जळगाव पोलीस मुख्यालय येथे उद्या कागदपत्रे तपासणी सा
🛑 जळगाव जिल्हा पोलीस....🚨 ज्यांची जळगाव पोलीस पदी निवड झाली आहे त्यांनी जळगाव पोलीस मुख्यालय येथे उद्या कागदपत्रे तपासणी साठी हजर रहावे. origenal कागदपत्र 2 सेट Xerox आणि 4 पासपोर्ट size photo सोबत घेऊन सकाळी 9.30 ला पद्मालय हॉल येथे उपस्थित राहणे

नवी मुंबई लेखी परीक्षा 29 मार्च रोजी होईल..🚨🚨🚨

1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्ये
+1
1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात 🔥यापुढे होणारे सर्व पेपर यात मिळणार आहेत. 📌प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. 📌पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY No- 9767165594 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. व्हॉट्सअप हेल्पलाईन - wa.me/919552976452

आता . . . . . . . . . हे कायं चला मित्रांनो तुम्हीचं बघा🤭🤭🤭🤭 For You Special Offer.
आता . . . . . . . . . हे कायं चला मित्रांनो तुम्हीचं बघा🤭🤭🤭🤭 For You Special Offer.

🔸 युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा..
🔸 युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा..

68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग) उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापू
68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग) उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर ) ठिकाण : वाघोली, पुणे (रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित) 🤼 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ▪️आवृत्ती - 68 वी ▪️आयोजन - वाघोली , पुणे ▪️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ▪️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार ▪️विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ▪️उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ 68 व्या महाराष्ट्र केसरी - हर्षवर्धन सदगीर
Note : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने जानेवारी 2020 मध्ये पुणे याठिकाणी झालेली 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती.

राज्यातील विविध कारागृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत. सद्यस्थितीत रिक्त :- 1692 पदे.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत. सद्यस्थितीत रिक्त :- 1692 पदे.

जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - प्रश्नपुस्तिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गट क 2025 दिव्यांग, खेळाडू, अनाथ, भूकंपग्रस्त इत्यादींना कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख 27 मार्च आहे... त्यामुळे 27 मा
गट क 2025 दिव्यांग, खेळाडू, अनाथ, भूकंपग्रस्त इत्यादींना कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख 27 मार्च आहे... त्यामुळे 27 मार्च नंतरच गट क पूर्व निकाल लागेल... आयोगाने तत्परता नाही दाखवली तर एप्रिलमध्ये निकाल.

फक्त आजचाच दिवस आहे उद्यापासून किंमत 149/- होणार आहे. 24 मार्च 2026 पर्यंत अपडेटेड

* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

✍ ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 🔆 पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे. 🔆 भारत 13 व्या स्थानावर असून, भारतात 43% घट झाली आहे.
✍ ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026  🔆 पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे. 🔆 भारत 13 व्या स्थानावर असून, भारतात 43% घट झाली आहे.  

+2
Loksatta-Mumbai 24-03.pdf12.67 MB

UPSC to Release Provisional Prelims Answer Key from 2026 Candidates Can Challenge Errors Through Online Portal
UPSC to Release Provisional Prelims Answer Key from 2026 Candidates Can Challenge Errors Through Online Portal

+1
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहिरात 2019 ची परीक्षा 2020 मधे झालेली प्रश्नपत्रिका Join https://t.me/mypocketstudy

📌जागतिक जल दिन 2026 (World Water Day) दरवर्षीप्रमाणे 22 मार्च 2026 रोजी साजरा केला जात आहे. 📌 संकल्पना 2026 : 'पाणी आणि लिं
📌जागतिक जल दिन 2026 (World Water Day) दरवर्षीप्रमाणे 22 मार्च 2026 रोजी साजरा केला जात आहे. 📌 संकल्पना 2026 :  'पाणी आणि लिंग' (Water and Gender) 

सरकारचे लक्ष केंद्रित मुद्दे: 👉तेल व गॅस साठा वाढवणे 👉अन्न व रेशन पुरवठा सुरक्षित ठेवणे 👉 वीज निर्मिती व वितरणावर नियंत्रण
सरकारचे लक्ष केंद्रित मुद्दे: 👉तेल व गॅस साठा वाढवणे 👉अन्न व रेशन पुरवठा सुरक्षित ठेवणे 👉 वीज निर्मिती व वितरणावर नियंत्रण 👉ऊर्जा क्षेत्रावर विशेष लक्ष 👉राजनैतिक संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न.