en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 653
Subscribers
-124 hours
-157 days
-6430 days
Posts Archive
सेवाज्येष्ठता यादी बाबत
सेवाज्येष्ठता यादी बाबत

AMVI बाबत सगळ्या गोष्टी स्पष्टपणे नमूद आहेत वाचा
AMVI बाबत सगळ्या गोष्टी स्पष्टपणे नमूद आहेत वाचा

तुमच्यासाठी फायदेशीर ऑफर! 💯 कमी पैशात 10 पट जास्त फायदा 🚀 एकदा नक्की पाहा 👀 डायरेक्ट स्क्रोल करू नका ❌ 👆👆👆👆👆👆👆👆👆👆

My Pocket Study: आता . . . . . . . . . हे कायं चला मित्रांनो तुम्हीचं बघा🤭🤭🤭🤭 For You Special Offer. 1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात 🔥यापुढे होणारे सर्व पेपर यात मिळणार आहेत. 📌प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. 📌पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY No- 9767165594 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. व्हॉट्सअप हेल्पलाईन - wa.me/919552976452

पर्याय मध्ये गोंधळू नका मित्रांनो...15 मार्च 2026 रोजी झालेले एकदम बारकाईने बघा... काही प्रश्न खरंच खूप गुगली आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यात अनेक प्रश्न असे फिरवून विचारले आहेत किंवा बदलून विचारले आहेत. उदा. भारतीय अंध क्रिकेट महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार कोण आहे अशाप्रकारे अनेक प्रश्न विचारलेले आहे. म्हणून आता झालेले सर्व पेपर सर्वांनी एकदा नक्की सोडवा याचा फायदा तुम्हाला 29 मार्च आणि मुंबई शहर पोलीस भरतीसाठी नक्की होईल...!!

5 ) भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous voting

4 ) महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous voting

3 ) 68 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे पार पडली?
Anonymous voting

2 ) 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण होता?
Anonymous voting

1 ) 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला?
Anonymous voting

पुणे लोहमार्ग निवड यादी

🛑 जळगाव जिल्हा पोलीस....🚨 ज्यांची जळगाव पोलीस पदी निवड झाली आहे त्यांनी जळगाव पोलीस मुख्यालय येथे उद्या कागदपत्रे तपासणी सा
🛑 जळगाव जिल्हा पोलीस....🚨 ज्यांची जळगाव पोलीस पदी निवड झाली आहे त्यांनी जळगाव पोलीस मुख्यालय येथे उद्या कागदपत्रे तपासणी साठी हजर रहावे. origenal कागदपत्र 2 सेट Xerox आणि 4 पासपोर्ट size photo सोबत घेऊन सकाळी 9.30 ला पद्मालय हॉल येथे उपस्थित राहणे

नवी मुंबई लेखी परीक्षा 29 मार्च रोजी होईल..🚨🚨🚨

1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्ये
+1
1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात 🔥यापुढे होणारे सर्व पेपर यात मिळणार आहेत. 📌प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. 📌पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY No- 9767165594 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. व्हॉट्सअप हेल्पलाईन - wa.me/919552976452

आता . . . . . . . . . हे कायं चला मित्रांनो तुम्हीचं बघा🤭🤭🤭🤭 For You Special Offer.
आता . . . . . . . . . हे कायं चला मित्रांनो तुम्हीचं बघा🤭🤭🤭🤭 For You Special Offer.

🔸 युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा..
🔸 युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा..

68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग) उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापू
68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग) उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर ) ठिकाण : वाघोली, पुणे (रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित) 🤼 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ▪️आवृत्ती - 68 वी ▪️आयोजन - वाघोली , पुणे ▪️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ▪️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार ▪️विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ▪️उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ 68 व्या महाराष्ट्र केसरी - हर्षवर्धन सदगीर
Note : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने जानेवारी 2020 मध्ये पुणे याठिकाणी झालेली 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती.

राज्यातील विविध कारागृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत. सद्यस्थितीत रिक्त :- 1692 पदे.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत. सद्यस्थितीत रिक्त :- 1692 पदे.

जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - प्रश्नपुस्तिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.