fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनुसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून कारभार करत आहे.
03 آوریل 2025, 04:56

Repost from My Pocket Study
जानेवारी-फेब्रुवारी लोकराज्य’ मासिकाच्या या विशेषांकामध्ये मराठी भाषा आणि साहित्याचा विविधांगांनी वेध घेणारे अनेक नामवंत साहित्यिक आणि अभ्यासकांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत.
03 آوریل 2025, 04:56

Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet आज उपलब्ध होणार आहे.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet आज उपलब्ध होणार आहे.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
03 آوریل 2025, 04:54

Repost from My Pocket Study
रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍‍♀🙍‍♀ From- आतापासूनच (01एप्रिल) ◾️ फ्लॅट/रूम 1RK ◾️ भाडे- Per Head 2800 / ◾️ डिपॉजिट- Per
+4
रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍‍♀🙍‍♀   From- आतापासूनच (01एप्रिल) ◾️ फ्लॅट/रूम 1RK ◾️ भाडे-  Per Head 2800 / ◾️ डिपॉजिट- Per Head 3750 / ◾️ ब्रोकरेज- 0000      ◾️ Cooking Allowed ◾️ ठिकाण- shanipar bajirao road near shani temple, near tulsi bag, studyroom, mess, all of these needed facility संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम-@mpsc_user संपर्कची निश्चित वेळ- 10 AM to 7 PM ONLY WhatsApp Mobile no 9637637380
03 آوریل 2025, 04:53

Repost from My Pocket Study
लोकराज्य_डिसेंबर_2024_250403_125246.pdf2.92 MB
03 آوریل 2025, 03:25

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 03-04.pdf13.33 MB
03 آوریل 2025, 03:09

Repost from My Pocket Study
IE-Pune 03-04.pdf6.45 MB
03 آوریل 2025, 01:44

Repost from My Pocket Study
MT Pune 03-04.pdf44.10 MB
03 آوریل 2025, 01:44

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 03-04.pdf18.94 MB
03 آوریل 2025, 01:44

Repost from My Pocket Study
इतिहासातला सर्वात काळा दिवस..💐🙏
02 آوریل 2025, 23:20

Repost from My Pocket Study
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन... महाराजांच्या पवित्र स्मृती
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन... महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.. 💐🙏
02 آوریل 2025, 23:20

Repost from My Pocket Study
📌 राज्यसेवा २०२२ ६२५ उमेदवारांपैकी ५५ उमेदवार कागद पत्र तपासणी साठी गैरहजर होते . २ एप्रिल २०२५ रोजी ५७० अधिकारी मधील आज सुद
📌 राज्यसेवा २०२२ ६२५ उमेदवारांपैकी ५५ उमेदवार कागद पत्र तपासणी साठी गैरहजर होते . २ एप्रिल २०२५ रोजी ५७० अधिकारी मधील आज सुद्धा काही अधिकारी जॉइन झाले नाहीत . खूप खेदाची बाब आहे. याची सरकारने आणि सर्व MPSC संघटना यांनी गंभीर दखल घ्यावी. स्पर्धा परीक्षा अपडेट्स
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यापैकी एक सदस्य निवडले आहेत.. सर्व सदस्य भरले तरच कामाला गती येईल.👍
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
photo content
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
एसईबीसी उमेदवारांसमोर अपात्रतेचा धोका!
एसईबीसी उमेदवारांसमोर अपात्रतेचा धोका!
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
🔸वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. जवळपास 12 तासांहून यावर चर्चा झाली. त्यानंतर मतदान झ
🔸वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. जवळपास 12 तासांहून यावर चर्चा झाली. त्यानंतर मतदान झाले. 288 मते विधेयकाच्या बाजूने तर 232 मते या विधेयकाच्या विरोधात पडली. 520 सदस्यांनी यासाठी मतदान केले.
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
✅ राज्यसेवा 2022 Joining मुळे STI च्या 80 जागा रिकाम्या झाल्या आहेत..
✅ राज्यसेवा 2022 Joining मुळे STI च्या 80 जागा रिकाम्या झाल्या आहेत..
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
🔰 *२०२५ च्या हुरुन अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला* 🔹भारत आता २८४ अब्जाधीशांसह जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे; आशियातील अब्जाधीशांच्या यादीत शांघायने मुंबईला मागे टाकले आहे. 🔸अदानी यांनी १ लाख कोटी रुपयांची कमाई केली आणि ते जगातील १८ वे श्रीमंत बनले; घट होऊनही अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत राहिले. 🔹रोशनी नादर जगातील टॉप १० श्रीमंत महिलांमध्ये सामील; जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत १३% वाढ 🔸या अहवालात ७१ देशांमधील ३४४२ अब्जाधीशांची यादी देण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५% जास्त आहे. ➖➖➖🔹💠🔸➖➖➖ 🔰 *भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी एसबीआयचे सीएस सेट्टी यांची निवड* 🔹एसबीआयचे अध्यक्ष सीएस सेट्टी यांची पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) चे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 🔸उपाध्यक्षपदी ए मणिमेखलाई, स्वरूप कुमार साहा आणि माधव नायर यांची निवड झाली. 🔹करूर व्यास बँकेचे बी रमेश बाबू हे मानद सचिव झाले. 🔸१९४६ मध्ये स्थापन झालेली आयबीए ही भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांची एक नोंदणीकृत नसलेली, स्वयंसेवी संघटना आहे.
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
🛑 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 88 वा वर्धापन दिवस 🛑 MPSC - Maharashtra Public Service Commission 🛑 ब्रीदवाक्य - स्वसुख निरभि
🛑 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 88 वा वर्धापन दिवस 🛑 MPSC - Maharashtra Public Service Commission 🛑 ब्रीदवाक्य - स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: 🛑 स्थापना - 1 एप्रिल 1937 🛑 मुख्यालय - मुंबई 🛑 अध्यक्ष - रजनीश सेठ
02 آوریل 2025, 23:18

Repost from My Pocket Study
🛑 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 88 वा वर्धापन दिवस 🛑 MPSC - Maharashtra Public Service Commission 🛑 ब्रीदवाक्य - स्वसुख निरभि
🛑 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 88 वा वर्धापन दिवस 🛑 MPSC - Maharashtra Public Service Commission 🛑 ब्रीदवाक्य - स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: 🛑 स्थापना - 1 एप्रिल 1937 🛑 मुख्यालय - मुंबई 🛑 अध्यक्ष - रजनीश सेठ
01 آوریل 2025, 04:22