ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 641
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 05-04.pdf26.28 MB
05 4月 2025, 00:09

Repost from My Pocket Study
🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली 🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने १३-२५ वयोगटातील भारतीय खे
🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली 🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने  १३-२५ वयोगटातील भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती उपक्रम सुरू केला. 🔹क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि इतर खेळांमधीलH खेळाडूंना मासिक वेतन आणि क्रीडा किट मिळतील. 🔸आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी या योजनेत प्रशिक्षण आणि स्पर्धेचा खर्च समाविष्ट आहे.
04 4月 2025, 10:40

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक
04 4月 2025, 08:41

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडता
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी संदर्भांत प्रसिध्दीपत्रक
04 4月 2025, 08:41

Repost from My Pocket Study
♦️ पंतप्रधान आजपासून थायलंड दौऱ्यावर.. 👉 बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी..
♦️ पंतप्रधान आजपासून थायलंड दौऱ्यावर.. 👉 बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी..
04 4月 2025, 07:25

Repost from My Pocket Study
🛑 मोरांच्या अरण्यरुदनाची न्यायालयाकडून दखल 🛑 कांचा गाचीबोवलितील वृक्षतोडीला स्थगिती ; विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच...
🛑 मोरांच्या अरण्यरुदनाची न्यायालयाकडून दखल 🛑 कांचा गाचीबोवलितील वृक्षतोडीला स्थगिती ; विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच...
04 4月 2025, 07:25

Repost from My Pocket Study
🟦 नेताजी सुभाषचंद्र बोस बेट  चितळ हरणांच्या आक्रमणामुळे धोक्यात आले आहे. 👉 मूळ भारतीय उपखंडातील या हरणांना अधिवास नष्ट होण्याचा आणि अवैध शिकारीचा सामना करावा लागतो. 👉 त्यांचे वितरण बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका येथे पसरलेले आहे. 👉 231-235 दिवसांच्या गर्भधारणेच्या कालावधीसह चितळ हरण कोरड्या हंगामात नदीच्या जंगलात आणि पावसाळ्यात सालच्या जंगलात राहतात. 👉 गवत, कांदे, पाने, फुले आणि फळे खाणे, त्यांना IUCN द्वारे सर्वात कमी चिंता म्हणून सूचीबद्ध केले आहे.
04 4月 2025, 07:25

Repost from My Pocket Study
+3
IE-Pune 04-04.pdf5.99 MB
04 4月 2025, 04:14

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 04-04.pdf25.35 MB
04 4月 2025, 04:14

Repost from My Pocket Study
अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी आता आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी व दंतचिकित्सकही पात्र होणार आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी आता आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी व दंतचिकित्सकही पात्र होणार आहेत.
04 4月 2025, 02:16

Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet उपलब्ध.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet उपलब्ध.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
04 4月 2025, 02:16

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी GAD ने काल जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी GAD ने काल जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
04 4月 2025, 02:16

Repost from My Pocket Study
पश्चिम बंगाल मध्ये शिक्षकांच्या 25 हजार नियुक्त्या रद्द..
पश्चिम बंगाल मध्ये शिक्षकांच्या 25 हजार नियुक्त्या रद्द..
04 4月 2025, 02:16

Repost from My Pocket Study
सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (राज्यसेवा) 2024 मुख्य परीक्षा एकरकमी आर्थिक प्रायोजकत्व Link https://sarthi-maharashtrago
सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (राज्यसेवा) 2024 मुख्य परीक्षा एकरकमी आर्थिक प्रायोजकत्व Link https://sarthi-maharashtragov.in/announcement/mpsc-2024
03 4月 2025, 07:05

राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनुसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून कारभार करत आहे.
03 4月 2025, 04:56

Repost from My Pocket Study
जानेवारी-फेब्रुवारी लोकराज्य’ मासिकाच्या या विशेषांकामध्ये मराठी भाषा आणि साहित्याचा विविधांगांनी वेध घेणारे अनेक नामवंत साहित्यिक आणि अभ्यासकांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत.
03 4月 2025, 04:56

Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet आज उपलब्ध होणार आहे.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet आज उपलब्ध होणार आहे.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
03 4月 2025, 04:54

Repost from My Pocket Study
रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍‍♀🙍‍♀ From- आतापासूनच (01एप्रिल) ◾️ फ्लॅट/रूम 1RK ◾️ भाडे- Per Head 2800 / ◾️ डिपॉजिट- Per
+4
रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍‍♀🙍‍♀   From- आतापासूनच (01एप्रिल) ◾️ फ्लॅट/रूम 1RK ◾️ भाडे-  Per Head 2800 / ◾️ डिपॉजिट- Per Head 3750 / ◾️ ब्रोकरेज- 0000      ◾️ Cooking Allowed ◾️ ठिकाण- shanipar bajirao road near shani temple, near tulsi bag, studyroom, mess, all of these needed facility संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम-@mpsc_user संपर्कची निश्चित वेळ- 10 AM to 7 PM ONLY WhatsApp Mobile no 9637637380
03 4月 2025, 04:53

Repost from My Pocket Study
लोकराज्य_डिसेंबर_2024_250403_125246.pdf2.92 MB
03 4月 2025, 03:25

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 03-04.pdf13.33 MB
03 4月 2025, 03:09