JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 656
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
3 655
Repost from नवदिशा
📝बालविवाह यावर नियंत्रण आणण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख असेल
▪️ असा नियम महाराष्ट्र सुरू करण्याचा विचार केला जात आहे यापूर्वी असा नियम राजस्थान या ठिकाणी तयार केलेला आहे.🧑🤝🧑🧑🤝🧑🤵🤵♀️
3 655
Repost from नवदिशा
प्लास्टिक पुनर्वापर शाश्वततेवर जागतिक परिषद नवी दिल्ली येथे भारत मंडप या ठिकाणी आयोजित केली आहे.
3 655
Repost from My Pocket Study
🚀 🔥 मिशन पोलीस भरती 2026-27
💥🔥GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED SELF PRACTICE TEST SERIES 👇
☄️💥महाराष्ट्रात सर्वप्रथमच नविन सेल्फ अनलिमिटेड प्रैक्टिस प्लेटफॉर्म उपलब्ध✨
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 99/- मध्ये
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 PHONE PAY/PAYTEM No- 7588568220
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
wa.me/919552976452
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
3 655
Repost from नवदिशा
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
3 655
Repost from नवदिशा
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
3 655
Repost from नवदिशा
BARTI - UPSC : नागरी सेवा मुख्य परीक्षा 2026 आर्थिक सहाय्य योजना
पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना बार्टी मार्फत रक्कम रु. 50,000/- एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल
NOTE : अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक:- 15 JULY 2026
3 655
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥MPSC कंबाइन पूर्व परीक्षा CBT सराव टेस्टसिरीज💥
✨MPSC CBT आधारित ऑनलाइन पेपर✨
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥अभ्यास कितीही झाला असेल तरी CBT ऑनलाइन परीक्षा पॅटर्न सराव महत्वाचा आहे तो आजच सुरू करा🔥
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️phonepay/ Paytm No-7588568220
💥व्हॉट्सअप हेल्पलाईन -
wa.me/919552976452
☄️आजच आपला MPSC CBT पॅटर्न ऑनलाइन टेस्टसिरीज सराव सुरू करा व आपले स्वप्न साकार करा💥😔
3 655
Repost from नवदिशा
🚀 New Launching By SAMO_Learning Pune🚀
🎯 टार्गेट TET 2026 🎯 ऑफर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना
🔥 स्पेशल TET बेस्ट वनलायनर नोट्स + टेस्ट सिरीज🔥
परीक्षाभिमुख,सोप्या भाषेत तयार केलेल्या नोट्स आता उपलब्ध 📚
📢 नवीन IBPS पॅटर्ननुसार प्रश्नांची उत्कृष्ट मांडणी
1️⃣ बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
2️⃣ परिसर अभ्यास
3️⃣ सामाजिक शास्त्र
• अर्थशास्त्र
• इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन,आधुनिक)
• भूगोल (महाराष्ट्र, भारत, जग)
4️⃣ विज्ञान
• भौतिकशास्त्र
• रसायनशास्त्र
• जीवशास्त्र
• आहारशास्त्र
• पोषणशास्त्र
5️⃣ संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स
6️⃣ संपूर्ण इंग्रजी व्याकरण नोट्स
7️⃣ संपूर्ण गणित व बुद्धीमत्ता नोट्स
8️⃣ 10 सराव पेपर PDF स्वरूपात
🎁बोनस FREE🎁FREE🎁
✅ Quick Revision साठी शॉर्टकट ट्रिक्स
✅ फ्लो चार्ट + माईंड मॅप
✅ PYQ प्रश्नपत्रिकांचे मार्गदर्शन
✅ Paid WhatsApp Group Access
All IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details
📘 Paper 1 – ₹49/-
📘 Paper 2 – ₹49/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹79/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay/Phone Pay): 9637637380
📩 Helpline
https://wa.link/ii0c47
3 655
Repost from नवदिशा
♦️TET परीक्षा दिनांक बाबत खुलासा.
⭕️ सदर परीक्षा दिनांक परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळ वर जाहीर करण्यात येईल..
3 655
Repost from नवदिशा
भारताचे ऑपरेशन अमिस्ताद'
⭕️ भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेल्या मानवतावादी मोहिमेला 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) असे नाव देण्यात आले आहे
⭕️ अर्थ: 'अमिस्ताद' (Amistad) हा मूळ स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा मराठीत अर्थ 'मैत्री' असा होतो
⭕️ मोहीम: या अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या विमानांमधून ३५ टनांपेक्षा जास्त वैद्यकीय मदत, औषधे, लष्करी रुग्णालय आणि अत्याधुनिक 'भीष्म क्यूब' व्हेनेझुएलाला पाठवले गेले आहेत।
⭕️ उद्दिष्ट: 'वसुधैव कुटुंबकम्' या विचाराला अनुसरून संकटकाळात मित्र राष्ट्रांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना तातडीची मदत पुरवणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे।
3 655
Repost from नवदिशा
— सूबेदार मेजर पवन कुमार
— राइफलमैन सुनील कुमार
— लांस नायक दिनेश कुमार
— Agniveer मूड मुरलीनायक
— हवलदार सुनील कुमार सिंह
— सार्जेंट सुरेंद्र कुमार
3 655
Repost from नवदिशा
🔴 मेसीचा जगातील सर्वात उंच पुतळा.
▪️देश : अर्जेंटिना मध्ये
▪️शहर : कुट्राल को (पॅटागोनिया)
▪️उंची : 26 मीटर (85 फूट)
▪️वजन : 70 टन (70,000 किग्रॅ)
▪️साहित्य : स्टीलचा सांगाडा + काँक्रीटचे आवरण
▪️शिल्पकार : अल्दो बेरोईसा
3 655
Repost from नवदिशा
▶️ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना..
➡️ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक :
👇👇👇
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5
3 655
Repost from नवदिशा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
तसेच
आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.👆👆
