JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 655
مشترکین
-224 ساعت
-157 روز
-6730 روز
آرشیو پست ها
3 655
Repost from My Pocket Study
*🔥 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका! 🔥*
*🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨*
*👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026*
*📅 September 2025 ते April 2026*
💯 Direct Exam One-Liner प्रश्न
💥 Paper आधी तयारी पूर्ण करा – Top विद्यार्थ्यांची हीच strategy!
*📘 PDF मध्ये मिळेल:*
✔️ 10000+ Most Expected One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Fast Revision Notes
*🎁 MEGA BONUS:*
🔥 FREE Marathi Notes 📚
🔥 Expected Questions Set
🔥 Rapid Revision
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
पोलीस भरती | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा
ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग
*⏳ Advanced Booking चालू आहे (Limited Seats)*
*💰 Pre-Launch Price: फक्त ₹49/- 😱*
*🚀 Launch नंतर Price वाढणार!*
*📲 GPay / PhonePe: 9637637380*
*📸 Screenshot पाठवा → PDF Launch होताच लगेच मिळेल! ⚡*
*⚠️ Limited Time Advanced Offer*
✨ “Early Booking = Extra फायदा!”
*👉 “Advanced Booking सुरू 🔥 Price कधीही वाढू शकतो!”*
3 655
Repost from My Pocket Study
🚨पुरस्कार व सन्मान 2026 🚨
🔶 साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ➔ ममता कालिया (हिंदी)
🛑चांग-फ्रेंडल मानवतावादी पुरस्कार 2026 ➔ आर वेंकटेश आणि हरिप्रिया अरविंद
💠 इंदिरा गांधी शांती पुरस्कार ➔ ग्रासा माचेल.
✍टायलर पुरस्कार २०२६ (पर्यावरण) ➔ डॉ. टोबी कियर्स.
📍बुकर पुरस्कार (फ्लेश उपन्यास) ➔ डेविड रूजेले.
📖 संगीत कलानिधी पुरस्कार २०२६ ➔ डॉ. जयंती कुमारेश.
⭕️६० वा ज्ञानपीठ पुरस्कार २०२५ ➔ आर. वैरामुथु.
🔆मिस वर्ल्ड २०२५ ➔ ओपल सुचाता चुअंग्सी.
🔰 META लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड ➔ अमोल पालेकर
📰नृत्य कलानिधी पुरस्कार ➔ उर्मिला सत्यनारायणन.
📒NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ➔ चिरंजीवी (अभिनेता)
📚 एसमंड बी मार्टिन पुरस्कार २०२६ ➔ डॉ. कृति के. करंथ.
🔖वुमन ऑफ द इयर २०२६ ➔ सफीना हुसेन.
🖇 बाल साहित्य पुरस्कार (हिंदी) ➔ सुशील शुक्ला
📙BBC इमर्जिंग प्लेयर 2025 ➔ दिव्या देशमुख ♟️
🔎पॉली उमरीगर पुरस्कार २०२६ ➔ शुभमन गिल 🏏
⚠️ दादासाहेब फाळके पुरस्कार ➔ मोहनलाल (साऊथ)
✍ ७४ वी मिस युनिव्हर्स २०२५ ➔ फातिमा बाँश.
🏆एबेल पुरस्कार २०२५ ➔ मसाकी काशीवारा.
🥇शास्त्र रामानुजन पुरस्कार ➔ डॉ. अलेक्झांडर स्मिथ.
🟡 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५ ➔ बानू मुश्ताक
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
3 655
Repost from My Pocket Study
व्हेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्यपदक🎖️
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
3 655
Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडली भूमिका; शबरीमला प्रकरणी सुनावणी
🔸'धर्मातील प्रथा घटनात्मक नैतिकतेच्या बाहेर'
🔸एखाद्या धर्मातील अत्यावश्यक धार्मिक प्रथा आणि मान्यता ठरवण्यासाठी न्यायिक पुनरावलोकनाचा आधार म्हणून घटनात्मक नैतिकता आधार ठरू शकत नाही..
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
3 655
Repost from नवदिशा
🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥
🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨
🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे
लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 58 पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 5800 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार
🔥 4 In 1 Combo package
फक्त - 99/- मध्ये
👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.
3 655
Repost from नवदिशा
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंदजी दाते यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी नांदेड शहरासाठी पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करणे व अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासंदर्भातील प्रस्तावाबाबत चर्चा झाली आहे..
* भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या ऑफिशियल ट्विटर वरून..
3 655
Repost from नवदिशा
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
✅ परीक्षा दिनांक: 14 जून 2026
एकूण पदे - 552 🎯
✅ PSI - 310 पदे
✅ STI - 236 पदे
✅ ASO - 6 पदे
3 655
Repost from नवदिशा
❤️ महीला व बालविकास विभाग.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=gi_t
3 655
Repost from नवदिशा
✍ शक्तीपीठ महामार्ग नवीन मार्ग....👇👇
👉 पवनार (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) पर्यंत 856.76 कि. मी. चा मार्ग होणार असून, यात 13 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांचा समावेश आहे.
👉 समाविष्ट जिल्हे: वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग
👉 टीप: हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (MSRDC) विकसित केला जात आहे.
https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
महाराष्ट्र शूटिंग लीग
● दिनांक : 17 ते 19 एप्रिल
● ठिकाण : अमनोरा पार्कमधील छत्रगुज नर्सेस स्कूल, पुणे
● क्रीडा प्रकार
> 10 एअर रायफल आणि
> 10 एअर पिस्तूल
● सहभागी संघ : 18 जिल्हा संघ
● सहभागी नेमबाज : 144
3 655
Repost from नवदिशा
✅ महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे
◼️ कळसुबाई ———————1646 मी
◻️साल्हेर—————————1567 मी
◼️महाबळेश्वर———————1438 मी
◻️हरिश्चंद्र—————————1424 मी
◼️सप्तश्रुंगी————————1416 मी
◻️तोरणा—————————1404 मी
◼️अस्तंभा————————1325 मी
◻️त्र्यंबकेश्वर———————–1304 मी
◼️तौला—————————–1231 मी
◻️वैराट—————————–1177 मी
◼️चिखलदरा——————— 1115 मी
◻️हनुमान————————1063 मी
3 655
Repost from नवदिशा
✅इतिहासातील महत्वाचे कायदे
✅1773➡️ रेग्यूलेक्टिंग कायदा
✅1781➡️ नियामक कायदा
✅1784➡️ पिट्स कायदा
✅1793➡️ चार्टर कायदा
✅1835➡️ झिरपत सिद्धांत
✅1858➡️ राणीचा जाहीरनामा
✅1861➡️ परिषदेचा कायदा
✅1909➡️मोर्लो मिंटो कायदा
✅1919➡️मॉन्टेग्यू चेमस् फोर्ड
✅1935➡️सू शासनाचा कायदा
✅1947➡️स्वातंत्र्याचा कायदा
3 655
Repost from नवदिशा
✅ भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक ✅
#GK
🟣🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां
🟣🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान
🟣🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा
🟣🎷 सारंगी :- रामनारायण
🟣🎹 सरोद :- अमजद अली खान
🟣🪘तबला :- झाकीर हुसेन
🟣🎸 सतार :- पंडित रविशंकर
🟣🪈 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया
🟣🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन
🟣🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन
