ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 986
المشتركون
-424 ساعات
-197 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
🚨OMR मध्ये मोठे बदल Important 1. आता चार ऐवजी पाच वर्तुळे असणार ज्यापैकी एक रंगवावे च लागेल . म्हणजे उत्तर येत नसेल तर पाचवे वर्तुळ रंगवावे लागेल.(अतिशय छान निर्णय) 2. बैठक क्रमांक आठ ऐवजी सात अंकी असेल आणि तो संपूर्ण परीक्षा प्रक्रिया साठी एकच असेल 3. उत्तरपत्रिकेचे दोन भाग असतील. पहिल्या भागात फक्त उत्तरे तर दुसऱ्या भागात बाकीची माहिती 4.भाग -२ ठिकाणी सही करावी लागेल , सही न केल्यास अवैध मानले जाईल 👉हे सर्व १ मार्च २०२६ नंतरच्या परीक्षांना लागू होईल.

MPSC परीक्षा मध्ये उत्तर पत्रिका मध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत काळजीपूर्वक वाचा. आता नवीन नियमानुसार ..कुठलाही option गोल
MPSC परीक्षा मध्ये उत्तर पत्रिका मध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत काळजीपूर्वक वाचा. आता नवीन नियमानुसार ..कुठलाही option गोल न केल्यास..25% गुण कमी करण्यात येतील...कुठलाही options निवडायचा नसल्यास..5th गोल ला रंगवणे अनिवार्य आहे. टीप: 1 मार्च 2026 पासून हा नियम लागू होईल. 👆

photo content

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 🚨महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🚨MPSC Exam 2026 वेळापत्रक ⭕️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 - 31 मे 2026 ⭕️ गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026 ⭕️ गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🔵 आरोग्य विभाग अपडेट..
🔵 आरोग्य विभाग अपडेट..

🟣 24 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस' (National Consumer Rights Day) ⭕️ देशात 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्ष
🟣 24 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस' (National Consumer Rights Day) ⭕️ देशात 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण आणि हक्क कायदा लागू झाला, त्यामुळे हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ▪️उद्देश: ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे .. ◾️ थीम 2025 : "डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण" (Efficient and Speedy Disposal through Digital Justice) ⭕️ जागतिक ग्राहक हक्क दिन : 15 मार्च ◾️ 2025 ची थीम: "शाश्वत आणि जबाबदार डिजिटल युगातील ग्राहक"..

RRB Group-D Recruitment 2026 Short Notice Out ➡️एकूण पदसंख्या : 22,000 (Approx) ➡️अर्ज कालावधी : 21 जानेवारी ते 20 फेब्रुवारी
RRB Group-D Recruitment 2026  Short Notice Out ➡️एकूण पदसंख्या : 22,000 (Approx) ➡️अर्ज कालावधी : 21 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026

➡️ अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेट येथे १ हजार २० एकर जागेवर 'पीएम-मित्र टेक्स्टाइल पार्क' विकसित करण्यात येत आहे, ⭕️ त्याविषय
➡️ अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेट येथे १ हजार २० एकर जागेवर 'पीएम-मित्र टेक्स्टाइल पार्क' विकसित करण्यात येत आहे, ⭕️ त्याविषयी माहिती पूर्ण लेख

▶️ सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार'
▶️ सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार'

➡️ विनोद कुमार शुक्ल यांचे निधन 💐 निधन - विनोद कुमार शुक्ल दिनांक - 23 डिसेंबर 2025 वयाच्या 88 व्या वर्षी रायपूर येथे 59 वा
➡️ विनोद कुमार शुक्ल यांचे निधन 💐 निधन - विनोद कुमार शुक्ल दिनांक - 23 डिसेंबर 2025 वयाच्या 88 व्या वर्षी रायपूर येथे 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.. ◾️हा पुरस्कार - भारत सरकारतर्फे दिला जातो ◾️दिनांक - 25
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.. ◾️हा पुरस्कार - भारत सरकारतर्फे दिला जातो ◾️दिनांक - 25 ऑक्टोबर 2025 ला जाहीर ◾️जयंत नारळीकराना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला ◾️राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची ही दुसरी आवृत्ती आहे 🔖 राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार चार प्रवर्गांत दिला जातो 1】विज्ञान रत्न (नारळीकर) 2】विज्ञान श्री (8 शास्त्रज्ञांना) 3】विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर (14 शास्त्रज्ञांना) 4】विज्ञान टीम (CSIR च्या अरोमा मिशन टीमला) ⏩ हे लक्षात घ्या ● पहिला विज्ञानरत्न -गोविंदराज पद्मनाभन ● दुसरा विज्ञानरत्न - जयंत नारळीकर

‼️ भविष्यकालीन ISRO च्या योजना (२०२६-२०४०) 🔖 स्थापना: इस्रोची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. 🔖 संस्थापक: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केली. 🔖 डॉ. व्ही. नारायणन हे इस्रोचे ११ वे अध्यक्ष आहेत. 🔆 चंद्रयान-४ (२०२७-२८):- चंद्रावरून नमुने परत आणण्याची मोहीम 🔆 शुक्रयान (२०२८):- शुक्राचा अभ्यास करणारी पहिली भारतीय मोहीम. 🔆 LUPEX/चंद्रयान-५ (२०२८):- जपानसोबतची संयुक्त मोहीम, जी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेईल. 🔆 भारतीय अंतरीक्ष स्टेशन (२०३५):- भारताचे स्वतःचे अंतराळ केंद्र. 🔆 मानवाचे चंद्रावर पाऊल (२०४०):- २०४० पर्यंत भारतीयाला चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्ट आहे.

‼️ ऑपरेशन ब्ल्यूबर्ड (२४ डिसेंबर २०२५) आजच, २४ डिसेंबर २०२५ रोजी, इस्रोने LVM3-M6 या 'बाहुबली' रॉकेटद्वारे अमेरिकेचा BlueBird
‼️ ऑपरेशन ब्ल्यूबर्ड (२४ डिसेंबर २०२५) आजच, २४ डिसेंबर २०२५ रोजी, इस्रोने LVM3-M6 या 'बाहुबली' रॉकेटद्वारे अमेरिकेचा BlueBird Block-2 हा महाकाय दळणवळण उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. 👉 महत्त्व :- हा उपग्रह कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय थेट स्मार्टफोनला ४जी/५जी इंटरनेट (Direct-to-Mobile) पुरवण्यासाठी डिझाइन केला आहे. 👉 विक्रम :- ६,१०० किलो वजनाचा हा उपग्रह भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेला आतापर्यंतचा सर्वात जड पेलोड ठरला आहे.

‼️ नासाचे नवीन अध्यक्ष - जेरेड इसाकमैन (15 वे) 🔖 NASA ची स्थापना - 29 जुलै 1958 🔖 NASA चे मुख्यालय - वॉशिंग्टन डीसी
‼️ नासाचे नवीन अध्यक्ष - जेरेड इसाकमैन (15 वे) 🔖 NASA ची स्थापना - 29 जुलै 1958 🔖 NASA चे मुख्यालय - वॉशिंग्टन डीसी

Happy National Consumer Day! Dear Students! 👋 Do you know that as a consumer, you have the right to be protected against unfair trade practices? On National Consumer Day, let’s move beyond just buying and start being aware! Remember the 6 Basic Rights: 1. Right to Safety 🛡️ 2. Right to be Informed ℹ️ 3. Right to Choose 🛍️ 4. Right to be Heard 📣 5. Right to Seek Redressal ⚖️ 6. Right to Consumer Education 🎓 * National Consumer Day Awareness & Quiz Competition * Dear Students, December 24th marks National Consumer Day. This year in 2025, NSS Department of our college is committed to spreading awareness about "Know yours Consumer Rights." To test your knowledge on consumer laws and safety, we invite you to participate in an Online MCQ Quiz Competition. Quiz Details: • Format: 20 Multiple Choice Questions • Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfvfVzOYJuqwHyT4iItM0V6ghAbrO34Q5SgKzR-nPAZ_3Thog/viewform?usp=header • Rewards: E-Certificates for all participants will be sent to your email.

photo content

*🚀 SSC GD 2026 – Premium Live + Recorded Course Launch!* *Selection हवं? तर योग्य कोर्स इथूनच सुरू!* *SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2026 जाहीर!* BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF मध्ये 25,487 जागा *आणि तुमचे Selection पक्के करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत—* 🎥 Live Classes – प्रत्येक विषयाची सखोल तयारी 🎬 Recorded Videos – कधीही, कितीही वेळा पाहता येतील. 📚 PDF Notes (Reasoning + GK + Maths + English + Hindi) 📝 Mock Tests + Topicwise Tests 📄 Expected Questions + PYQs Solutions 📊 पूर्ण Exam Strategy & Doubt Support *💥 कोर्सची खास वैशिष्ट्ये* ✔️ All Subjects Complete Syllabus ✔️ 2026 Latest Pattern Updated ✔️ मराठीत सोपी Notes ✔️ Study Plan + Mentorship ✔️ Physical Test Guidance *SSC GD संपूर्ण भरती कोर्स -199/- मध्ये* *👉 Course Link:* https://bit.ly/3XOJvKJ *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share

photo content