JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
3 641
Repost from My Pocket Study
♦️👉CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर.
♦️👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आहे.
♦️👉CPI (Consumer Price Index) आधारभूत वर्ष 2012 आहे.
13 نوامبر 2024, 04:56
3 641
Repost from My Pocket Study
▪️भारतीय शासन कायदा, 1935
.संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोक सेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील.
▪️ब्रिटीश घटना
.संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट-पास्ट- पोस्ट-सिस्टिम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य (Rule of law), एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार.
▪️युएसएची घटना
.मुलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन (Judicial review), राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत.
▪️कॅनडाची घटना
.प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र.
▪️आयरिश घटना
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन.
▪️ऑस्ट्रेलियाची घटना
.समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य.
▪️फ्रान्सची घटना
.गणराज्य, प्रास्तविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श.
▪️दक्षिण आफ्रिकेची घटना
.घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
▪️सोव्हिएत रशियाची घटना
.मुलभूत कर्तव्ये, प्रास्तविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श.
▪️जपानची घटना
.कायद्याने प्रस्थापित पद्धत (Procedure established by law)
▪️जर्मनीची घटना (वेइमर घटना)
.आणीबाणीदरम्यान मुलभूत हक्क स्थगित होणे.
▪️ऑस्ट्रेलियाची घटना
.समवर्ती सूची
.संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक
.व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य.
▪️आयरिश घटना
.राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत
.राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन.
12 نوامبر 2024, 22:13
3 641
Repost from My Pocket Study
🛑♦️परीक्षेच्या दृष्टीने
COP 29 ठिकाण 👉 बाकू (अझरबैझान )
COP 29 शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर
12 نوامبر 2024, 22:09
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✅➡️AI च्या वापरात भारत जगात अव्वल स्थानी.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
12 نوامبر 2024, 22:02
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✅➡️ उत्तर प्रदेश:- यूपीपीएससी उमेदवारांची दुसऱ्या
दिवशीही निदर्शने.
👉एकाच दिवशी एकाच सत्रात परीक्षा घेण्याची
विद्यार्थ्यांची मागणी.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
12 نوامبر 2024, 22:02
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
काल झालेल्या बैठकीत निवडणूक बंदोबस्त तसेच मुंबई पोलिस पेपर तसेच आगामी भरती प्रक्रिया बद्दल आढावा बैठक होती....नवीन सरकार स्थापन झाल्यावर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल ..👍
12 نوامبر 2024, 05:56
3 641
Repost from My Pocket Study
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥
🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥
"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮♀👮
🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच
🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗
🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf
🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/48zvd3o
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
मो. *9767165594*
12 نوامبر 2024, 01:12
3 641
Repost from My Pocket Study
🚨 भावी पोलिसांनो जागृत व्हा.....🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥
🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलीस व्हा..💥
🔥नुकतेच मुंबई जिल्हा पोलीस व मुंबई कारागृह पोलीस यांचे ग्राउंड Cut off
आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त लागले.😔
🚨आणि क्षणार्धात जवळ दिसणारे खाकी चे स्वप्न धुसर झाले.
😍जे या cut off लाईनवर टिकले आहेत अशा विद्यार्थ्यीमित्रांनो,
गाफील राहून चालणार नाही.
📌लेखी परिक्षेचा कट ऑफ सुद्धा याचप्रमाणे लागणार.
⏰अजून ही वेळ गेलेली नाही, घेतलेला एक निर्णय संपूर्ण तुमचे आयुष्य बदलेल!
🔥🔥मागील पोलीस भरती पेपरच्या अभ्यासावरुन तुम्हाला PYQ प्रश्नांचे महत्त्व माहीतच आहे.
❤️कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ प्रश्नांची रिव्हीजन करण्यासाठी तुमच्याकडे दर्जेदार
भारती प्रकाशन पुणे यांचे 45000+जम्बो मेगा पोलीस भरती ठोकळा आहेच की..
📌मग विचार न करता लवकरात लवकर 45000+ जम्बो विकत घ्या.
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे 45000 जम्बो स्मार्ट बुक सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
🎯परिक्षेला जाता-जाता 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट उजळणी करून घ्या.
"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮♀👮
🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच...
🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 45000+ जम्बो टाॅपिकवाईज PYQ प्रश्नसंच ठोकळा एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्षमध्ये असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
📌डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
🧿 पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-
https://bit.ly/3SuHGAn
📌डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
12 نوامبر 2024, 01:12
3 641
Repost from My Pocket Study
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥
🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥
"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮♀👮
🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच
🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗
🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf
🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/48zvd3o
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
मो. *9767165594*
12 نوامبر 2024, 01:12
3 641
Repost from My Pocket Study
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक* मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
11 نوامبر 2024, 09:06
3 641
Repost from My Pocket Study
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश
❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o
📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
11 نوامبر 2024, 09:06
3 641
Repost from My Pocket Study
══════ ⋆★⋆ ══════
💥TET 2024 प्रश्नपत्रिका
पेपर-01 (हिंदी माध्यम)
══════ ⋆★⋆ ══════
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
👉Telegram चॅनेल Join करा
https://t.me/mahaparikshagov
✿┅═════❁●●❁═════┅✿
11 نوامبر 2024, 04:44
3 641
Repost from My Pocket Study
अहमदनगर जिल्हा न्यायालयलिपिक पदाच्या मुलाखतीसाठी पात्र यादी आणि वेळापत्रक..
11 نوامبر 2024, 04:33
3 641
Repost from My Pocket Study
एखाद्या राज्यामध्ये नवीन जिल्हे निर्माण करणे किंवा रद्द करण्याचे अधिकार कोणाला असतात ?
11 نوامبر 2024, 03:32
