ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
♦️👉CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर. ♦️👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आ
♦️👉CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर. ♦️👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आहे. ♦️👉CPI (Consumer Price Index) आधारभूत वर्ष 2012 आहे.
13 нояб. 2024, 04:56

Repost from My Pocket Study
▪️भारतीय शासन कायदा, 1935 .संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोक सेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील. ▪️ब्रिटीश घटना .संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट-पास्ट- पोस्ट-सिस्टिम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य (Rule of law), एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार. ▪️युएसएची घटना .मुलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन (Judicial review), राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. ▪️कॅनडाची घटना .प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र. ▪️आयरिश घटना राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. ▪️ऑस्ट्रेलियाची घटना .समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. ▪️फ्रान्सची घटना .गणराज्य, प्रास्तविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श. ▪️दक्षिण आफ्रिकेची घटना .घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक ▪️सोव्हिएत रशियाची घटना .मुलभूत कर्तव्ये, प्रास्तविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. ▪️जपानची घटना .कायद्याने प्रस्थापित पद्धत (Procedure established by law) ▪️जर्मनीची घटना (वेइमर घटना) .आणीबाणीदरम्यान मुलभूत हक्क स्थगित होणे. ▪️ऑस्ट्रेलियाची घटना .समवर्ती सूची .संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक .व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. ▪️आयरिश घटना .राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे .राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत .राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन.
12 нояб. 2024, 22:13

Repost from My Pocket Study
🛑♦️परीक्षेच्या दृष्टीने COP 29 ठिकाण 👉 बाकू (अझरबैझान ) COP 29 शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर
🛑♦️परीक्षेच्या दृष्टीने COP 29 ठिकाण 👉 बाकू (अझरबैझान ) COP 29 शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर
12 нояб. 2024, 22:09

Repost from My Pocket Study
🛑♦️गेल्या 20 वर्षात मतदार नेमके कुणाकडे गेले?
🛑♦️गेल्या 20 वर्षात मतदार नेमके कुणाकडे गेले?
12 нояб. 2024, 22:09

Repost from My Pocket Study
🛑♦️अमेरिकेत 4B चळवळ
🛑♦️अमेरिकेत 4B चळवळ
12 нояб. 2024, 22:09

Repost from My Pocket Study
🛑♦️आचारसंहिता भंग तक्रार कुठे?
🛑♦️आचारसंहिता भंग तक्रार कुठे?
12 нояб. 2024, 22:09

✅➡️AI च्या वापरात भारत जगात अव्वल स्थानी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️AI च्या वापरात भारत जगात अव्वल स्थानी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
12 нояб. 2024, 22:02

✅➡️ उत्तर प्रदेश:- यूपीपीएससी उमेदवारांची दुसऱ्या दिवशीही निदर्शने. 👉एकाच दिवशी एकाच सत्रात परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची
✅➡️ उत्तर प्रदेश:- यूपीपीएससी उमेदवारांची दुसऱ्या दिवशीही निदर्शने. 👉एकाच दिवशी एकाच सत्रात परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
12 нояб. 2024, 22:02

काल झालेल्या बैठकीत निवडणूक बंदोबस्त तसेच मुंबई पोलिस पेपर तसेच आगामी भरती प्रक्रिया बद्दल आढावा बैठक होती....नवीन सरकार स्था
काल झालेल्या बैठकीत निवडणूक बंदोबस्त तसेच मुंबई पोलिस पेपर तसेच आगामी भरती प्रक्रिया बद्दल आढावा बैठक होती....नवीन सरकार स्थापन झाल्यावर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल ..👍
12 нояб. 2024, 05:56

Repost from My Pocket Study
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्य
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच 🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗 🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
12 нояб. 2024, 01:12

Repost from My Pocket Study
🚨 भावी पोलिसांनो जागृत व्हा.....🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलीस व्हा..💥 🔥नुकतेच मुंबई जिल्हा पोलीस व मुंबई कारागृह पोलीस यांचे ग्राउंड Cut off आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त लागले.😔 🚨आणि क्षणार्धात जवळ दिसणारे खाकी चे स्वप्न धुसर झाले. 😍जे या cut off लाईनवर टिकले आहेत अशा विद्यार्थ्यीमित्रांनो, गाफील राहून चालणार नाही. 📌लेखी परिक्षेचा कट ऑफ सुद्धा याचप्रमाणे लागणार. ⏰अजून ही वेळ गेलेली नाही, घेतलेला एक निर्णय संपूर्ण तुमचे आयुष्य बदलेल! 🔥🔥मागील पोलीस भरती पेपरच्या अभ्यासावरुन तुम्हाला PYQ प्रश्नांचे महत्त्व माहीतच आहे. ❤️कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ प्रश्नांची रिव्हीजन करण्यासाठी तुमच्याकडे दर्जेदार भारती प्रकाशन पुणे यांचे 45000+जम्बो मेगा पोलीस भरती ठोकळा आहेच की.. 📌मग विचार न करता लवकरात लवकर 45000+ जम्बो विकत घ्या. 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे 45000 जम्बो स्मार्ट बुक सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 🎯परिक्षेला जाता-जाता 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट उजळणी करून घ्या. "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच... 🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 45000+ जम्बो टाॅपिकवाईज PYQ प्रश्नसंच ठोकळा एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗 🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्षमध्ये असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 📌डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🧿 पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn 📌डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
12 нояб. 2024, 01:12

Repost from My Pocket Study
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच 🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗 🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
12 нояб. 2024, 01:12

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 12-11.pdf31.16 MB
11 нояб. 2024, 22:42

Repost from My Pocket Study
+2
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
11 нояб. 2024, 09:06

Repost from My Pocket Study
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केट
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
11 нояб. 2024, 09:06

Repost from My Pocket Study
+3
══════ ⋆★⋆ ══════ 💥TET 2024 प्रश्नपत्रिका पेपर-01 (हिंदी माध्यम) ══════ ⋆★⋆ ══════ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪ 👉Telegram चॅनेल Join करा https://t.me/mahaparikshagov ✿┅═════❁●●❁═════┅✿
11 нояб. 2024, 04:44

Repost from My Pocket Study
photo content
11 нояб. 2024, 04:39

Repost from My Pocket Study
photo content
11 нояб. 2024, 04:39

Repost from My Pocket Study
+1
अहमदनगर जिल्हा न्यायालय
लिपिक पदाच्या मुलाखतीसाठी पात्र यादी आणि वेळापत्रक..
11 нояб. 2024, 04:33

Repost from My Pocket Study
एखाद्या राज्यामध्ये नवीन जिल्हे निर्माण करणे किंवा रद्द करण्याचे अधिकार कोणाला असतात ?
Anonymous voting
11 нояб. 2024, 03:32