fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 988
مشترکین
-424 ساعت
-197 روز
-6030 روز
آرشیو پست ها
फेब्रुवारी 2026 महिना आकृतीबंधाचा शेवटचा महिना आहे काही नवीन पदे निर्माण होतील. काही पदे Merge होतील. तयारीत रहा.❤️❤️

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील पदे ➡️मंजूर - 8,18,503 ➡️रिक्त - 2,99,051 नवीन झालेल्या पदनिर्मीतीमुळे अथवा सेवानिवृत्ती
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील पदे ➡️मंजूर - 8,18,503 ➡️रिक्त - 2,99,051 नवीन झालेल्या पदनिर्मीतीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर पदोन्नती आणि सरळसेवा मार्गाद्वारे संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियुक्त्या करण्यात येतात.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Join https://t.me/WartmanNirnay

photo content

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध Join https://t.me/WartmanNirnay
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध Join https://t.me/WartmanNirnay

photo content

photo content

*1) युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश कोणत्या देशात झालेल्या बैठकीत जाहीर झाला?* 1. भारत 2. फ्रान्स 3. बोट्स्वाना 4. जपान ✔️ योग्य उत्तर: 3) बोट्स्वाना *2) दिवाळीला युनेस्कोने कोणत्या श्रेणीत समाविष्ट केले?* 1. जागतिक नैसर्गिक वारसा 2. अमूर्त सांस्कृतिक वारसा 3. जागतिक साहित्य वारसा 4. मानव विकास वारसा ✔️ योग्य उत्तर: 2) अमूर्त सांस्कृतिक वारसा *3) युनेस्को यादीतील दिवाळीचे अधिकृत नाव काय आहे?* 1. Festival of India 2. Deepavali / Diwali – the festival of lights 3. Festival of Culture – Diwali 4. Diwali – World Heritage ✔️ योग्य उत्तर: 2) *4) PETA India चा 2025 ‘Person of the Year’ कोण?* 1. सोनू सूद 2. आलिया भट्ट 3. रवीना टंडन 4. प्रियांका चोप्रा ✔️ योग्य उत्तर: 3) रवीना टंडन *5) PETA India चा ‘Volunteer of the Year 2025’ कोणाला देण्यात आला?* 1. रवीना टंडन 2. प्रियंका कोलवेकर 3. श्रुती हासन 4. नेहा सैनी ✔️ योग्य उत्तर: 2) प्रियंका कोलवेकर *6) PETA India नुसार 2025 मधील Most Vegan-Friendly City कोणते?* 1. मुंबई 2. दिल्ली 3. कोलकता 4. बेंगळुरू ✔️ योग्य उत्तर: 3) कोलकता *7) 2025 च्या फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता कोण?* 1. मॅक्स व्हर्स्टॅपन 2. लुईस हॅमिल्टन 3. लँडो नॉरिस 4. चार्ल्स लेक्लेर ✔️ योग्य उत्तर: 3) लँडो नॉरिस ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *8) लँडो नॉरिस कोणत्या टीमसाठी रेस करतो?* 1. Ferrari 2. Mercedes 3. McLaren 4. Red Bull ✔️ योग्य उत्तर: 3) McLaren *9) फॉर्म्युला 1 इतिहासातील नॉरिस हा कितवा ड्रायव्हर ठरला?* 1. 25 वा 2. 35 वा 3. 15 वा 4. 41 वा ✔️ योग्य उत्तर: 2) 35 वा *10) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कुठे आयोजित करण्यात आले?* 1. पंजाब 2. महाराष्ट्र 3. राजस्थान 4. गुजरात ✔️ योग्य उत्तर: 3) राजस्थान *11) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये कोण विजेता ठरले?* 1. LPU 2. गुरु नानक देव युनिव्हर्सिटी 3. दिल्ली युनिव्हर्सिटी 4. चंडीगढ युनिव्हर्सिटी ✔️ योग्य उत्तर: 4) चंडीगढ युनिव्हर्सिटी *12) सर्वाधिक एकूण मेडल्स कोणत्या युनिव्हर्सिटीने जिंकले?* 1. चंडीगढ यूनिव्हर्सिटी 2. LPU 3. सावित्रीबाई पुणे विद्यापीठ 4. इंदौर युनिव्हर्सिटी ✔️ योग्य उत्तर: 2) LPU (78 मेडल्स) *13) खेलो इंडिया 2025 मध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठ कोणत्या क्रमांकावर राहिले?* 1. 5 वा 2. 8 वा 3. 10 वा 4. 12 वा ✔️ योग्य उत्तर: 2) 8 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

TCS प्रमाणे , पारदर्शकता वाढवण्यासाठी IBPS उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिका (Response sheets) आणि (answer key) यांना लॉगिनद
+1
TCS प्रमाणे , पारदर्शकता वाढवण्यासाठी IBPS उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिका (Response sheets) आणि (answer key) यांना लॉगिनद्वारे पाहण्याची सुविधा देणार आहे. ही सुविधा 2026-27 च्या पुढील Common Recruitment Process पासून सुरू होणार आहे. यामुळे सार्वजनिक भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता अधिक बळकट होईल. शानदार, जबरदस्त, जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

+2
♦️ जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती निवड यादी..

Kuno National Park... मादी "धीरा" स्थलांतर
Kuno National Park... मादी "धीरा" स्थलांतर

photo content

COURT CLERK SYLLABUS 👆 परीक्षा तीन टप्प्यात होईल.👇 1) स्क्रिनिंग टेस्ट 2) Typing 3) मुलाखत टीप📌: Typing certificate Englis
COURT CLERK SYLLABUS 👆 परीक्षा तीन टप्प्यात होईल.👇 1) स्क्रिनिंग टेस्ट 2) Typing 3) मुलाखत टीप📌: Typing certificate English 40 पाहिजे.(मराठी 30/40 नाही)📌 कोर्ट Clerk संपूर्ण जाहिराती 👇 https://t.me/WartmanNirnay

🔴 Alert कोर्ट CLERK अर्ज भरताना घ्यायची काळजी 👉 उमेदवाराने मुंबई (मुख्य आसन), नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ या तीनपैकी फक्त एकाच आस्थापनेची निवड करून अर्ज भरावा . 👉 एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केल्यास केवळ शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. 👉 अर्ज https://bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईट वरूनच भरावा. अधिक माहिती साठी जॉईन करा https://t.me/WartmanNirnay

+3
◾️ मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद, नागपूर लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://t.me/WartmanNirnay

🔖 लिहून घ्या.......( UPDATE) ✍️ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस ✍️ महाराष्ट्राचे राज्यपाल - आचार्य देवव्रत ✍️ महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर ✍️ महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - दिनेश टी वाघमारे ✍️ महाराष्ट्राचे मुख्य सचिव - राजेश अग्रवाल ✍️ महाराष्ट्राचे महाधिवक्ता - मिलिंद साठे ✍️ महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे ✍️ राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अनंत मनोहर बदर ✍️ महिला हक्क आयोग अध्यक्षा - रुपाली चाकणकर ✍️ महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त - राहुल पांडे ✍️ मित्र आयोग अध्यक्ष - देवेंद्र फडणवीस ✍️ महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष - रजनीश सेठ

मुंबई पोलीस फिक्स प्रश्न लिहून घ्या 1001 % 🎯वर्दीतल्या माणसाच्या नोंदी ( सदानंद दाते ) पोलिस महासंचालक 🎯खांद्यावरचे स्टार्स ( गजानन राजमाने ) फोर्स वन प्रमुख वरील त्याने लिहीलेले पुस्तक आहे *10001 % प्रश्न येईल लिहून घ्या* 🔥

मुंबई पोलीस भरती मध्ये 1550+ जागा मध्ये वाढ होणार आहे ..👉 सूत्र लावा ताकत 🔥

photo content

पुणे पोलिस भरती आजची सकाळ पेपर ची बातमी 👍
पुणे पोलिस भरती आजची सकाळ पेपर ची बातमी 👍

⚔ भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सराव, सूर्यकिरण-XIX, मंगळवारी (9डिसेंबर 2025) उत्तराखंडमधील पिथोरागड येथे संपन्न झाला.
⚔ भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सराव, सूर्यकिरण-XIX, मंगळवारी (9डिसेंबर 2025) उत्तराखंडमधील पिथोरागड येथे संपन्न झाला.