JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 988
Suscriptores
-424 horas
-197 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 986
फेब्रुवारी 2026 महिना आकृतीबंधाचा शेवटचा महिना आहे
काही नवीन पदे निर्माण होतील. काही पदे Merge होतील.
तयारीत रहा.❤️❤️
3 986
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील पदे
➡️मंजूर - 8,18,503
➡️रिक्त - 2,99,051
नवीन झालेल्या पदनिर्मीतीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर पदोन्नती आणि सरळसेवा मार्गाद्वारे संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियुक्त्या करण्यात येतात.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJoin https://t.me/WartmanNirnay
3 986
*1) युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश कोणत्या देशात झालेल्या बैठकीत जाहीर झाला?*
1. भारत
2. फ्रान्स
3. बोट्स्वाना
4. जपान
✔️ योग्य उत्तर: 3) बोट्स्वाना
*2) दिवाळीला युनेस्कोने कोणत्या श्रेणीत समाविष्ट केले?*
1. जागतिक नैसर्गिक वारसा
2. अमूर्त सांस्कृतिक वारसा
3. जागतिक साहित्य वारसा
4. मानव विकास वारसा
✔️ योग्य उत्तर: 2) अमूर्त सांस्कृतिक वारसा
*3) युनेस्को यादीतील दिवाळीचे अधिकृत नाव काय आहे?*
1. Festival of India
2. Deepavali / Diwali – the festival of lights
3. Festival of Culture – Diwali
4. Diwali – World Heritage
✔️ योग्य उत्तर: 2)
*4) PETA India चा 2025 ‘Person of the Year’ कोण?*
1. सोनू सूद
2. आलिया भट्ट
3. रवीना टंडन
4. प्रियांका चोप्रा
✔️ योग्य उत्तर: 3) रवीना टंडन
*5) PETA India चा ‘Volunteer of the Year 2025’ कोणाला देण्यात आला?*
1. रवीना टंडन
2. प्रियंका कोलवेकर
3. श्रुती हासन
4. नेहा सैनी
✔️ योग्य उत्तर: 2) प्रियंका कोलवेकर
*6) PETA India नुसार 2025 मधील Most Vegan-Friendly City कोणते?*
1. मुंबई
2. दिल्ली
3. कोलकता
4. बेंगळुरू
✔️ योग्य उत्तर: 3) कोलकता
*7) 2025 च्या फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता कोण?*
1. मॅक्स व्हर्स्टॅपन
2. लुईस हॅमिल्टन
3. लँडो नॉरिस
4. चार्ल्स लेक्लेर
✔️ योग्य उत्तर: 3) लँडो नॉरिस
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*8) लँडो नॉरिस कोणत्या टीमसाठी रेस करतो?*
1. Ferrari
2. Mercedes
3. McLaren
4. Red Bull
✔️ योग्य उत्तर: 3) McLaren
*9) फॉर्म्युला 1 इतिहासातील नॉरिस हा कितवा ड्रायव्हर ठरला?*
1. 25 वा
2. 35 वा
3. 15 वा
4. 41 वा
✔️ योग्य उत्तर: 2) 35 वा
*10) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कुठे आयोजित करण्यात आले?*
1. पंजाब
2. महाराष्ट्र
3. राजस्थान
4. गुजरात
✔️ योग्य उत्तर: 3) राजस्थान
*11) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये कोण विजेता ठरले?*
1. LPU
2. गुरु नानक देव युनिव्हर्सिटी
3. दिल्ली युनिव्हर्सिटी
4. चंडीगढ युनिव्हर्सिटी
✔️ योग्य उत्तर: 4) चंडीगढ युनिव्हर्सिटी
*12) सर्वाधिक एकूण मेडल्स कोणत्या युनिव्हर्सिटीने जिंकले?*
1. चंडीगढ यूनिव्हर्सिटी
2. LPU
3. सावित्रीबाई पुणे विद्यापीठ
4. इंदौर युनिव्हर्सिटी
✔️ योग्य उत्तर: 2) LPU (78 मेडल्स)
*13) खेलो इंडिया 2025 मध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठ कोणत्या क्रमांकावर राहिले?*
1. 5 वा
2. 8 वा
3. 10 वा
4. 12 वा
✔️ योग्य उत्तर: 2) 8 वा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3 986
+1
TCS प्रमाणे , पारदर्शकता वाढवण्यासाठी IBPS उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिका (Response sheets) आणि (answer key) यांना लॉगिनद्वारे पाहण्याची सुविधा देणार आहे. ही सुविधा 2026-27 च्या पुढील Common Recruitment Process पासून सुरू होणार आहे. यामुळे सार्वजनिक भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता अधिक बळकट होईल.
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
3 986
♦️ जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती निवड यादी..
3 986
COURT CLERK SYLLABUS 👆
परीक्षा तीन टप्प्यात होईल.👇
1) स्क्रिनिंग टेस्ट
2) Typing
3) मुलाखत
टीप📌: Typing certificate English 40 पाहिजे.(मराठी 30/40 नाही)📌
कोर्ट Clerk संपूर्ण जाहिराती 👇
https://t.me/WartmanNirnay
3 986
🔴 Alert
कोर्ट CLERK अर्ज भरताना घ्यायची काळजी
👉 उमेदवाराने मुंबई (मुख्य आसन), नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ या तीनपैकी फक्त एकाच आस्थापनेची निवड करून अर्ज भरावा .
👉 एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केल्यास केवळ शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.
👉 अर्ज
https://bombayhighcourt.nic.in
या अधिकृत वेबसाईट वरूनच भरावा.
अधिक माहिती साठी जॉईन करा
https://t.me/WartmanNirnay
3 986
◾️ मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद, नागपूर लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://t.me/WartmanNirnay
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
🔖 लिहून घ्या.......( UPDATE)
✍️ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
✍️ महाराष्ट्राचे राज्यपाल - आचार्य देवव्रत
✍️ महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर
✍️ महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - दिनेश टी वाघमारे
✍️ महाराष्ट्राचे मुख्य सचिव - राजेश अग्रवाल
✍️ महाराष्ट्राचे महाधिवक्ता - मिलिंद साठे
✍️ महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे
✍️ राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अनंत मनोहर बदर
✍️ महिला हक्क आयोग अध्यक्षा - रुपाली चाकणकर
✍️ महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त - राहुल पांडे
✍️ मित्र आयोग अध्यक्ष - देवेंद्र फडणवीस
✍️ महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष - रजनीश सेठ
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
मुंबई पोलीस फिक्स प्रश्न लिहून घ्या
1001 %
🎯वर्दीतल्या माणसाच्या नोंदी
( सदानंद दाते ) पोलिस महासंचालक
🎯खांद्यावरचे स्टार्स
( गजानन राजमाने ) फोर्स वन प्रमुख
वरील त्याने लिहीलेले पुस्तक आहे
*10001 % प्रश्न येईल लिहून घ्या* 🔥
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
मुंबई पोलीस भरती मध्ये 1550+ जागा मध्ये वाढ होणार आहे ..👉 सूत्र
लावा ताकत 🔥
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
⚔ भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सराव, सूर्यकिरण-XIX, मंगळवारी (9डिसेंबर 2025) उत्तराखंडमधील पिथोरागड येथे संपन्न झाला.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
