JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 670
مشترکین
-424 ساعت
-107 روز
-6330 روز
آرشیو پست ها
3 670
Repost from नवदिशा
👉 लष्करी सराव अखंड प्रहार-II (Akhand Prahar-II) जैसलमेर, राजस्थान येथे पार पडला
👉 कालावधी: ऑक्टोबर २०२६ (१८ ऑक्टोबरच्या सुमारास)
👉 सहभागी लष्करी घटक: Black Mace Brigade आणि Battle Axe Division
👉 मुख्य उद्देश: लढाऊ सज्जता, आधुनिक युद्धतंत्र आणि लष्करी समन्वय वाढवणे
👉 वैशिष्ट्ये: New Generation Equipment (NGEs) आणि Force Multipliers (FMs) यांचा वापर
3 670
Repost from नवदिशा
#Updated Eco सहकार घटक
महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय
गोकुळ दूध संघ (GOKUL)
👉 पूर्ण नाव: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित.
👉 संस्थेचा प्रकार: सहकारी दूध उत्पादक संघ.
👉 स्थापना: १६ मार्च १९६३.
3 670
Repost from नवदिशा
👉 SME (Small and Medium Enterprises) Growth Fund 2026
👉 घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27
👉 निधी: ₹10,000 कोटी
👉 उद्देश: लघु व मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवली सहाय्य देणे.
👉 प्राधान्य: उच्च-वाढीची क्षमता असलेले उद्योग.
👉 सहाय्याचे स्वरूप: Equity Investment (भागभांडवली गुंतवणूक)
👉 अंमलबजावणी: Alternative Investment Fund (AIF) मार्गे.
3 670
Repost from नवदिशा
👉 महाराष्ट्रातील पहिले अन्नपूर्ती धान्य ATM (Grain ATM) नाशिक येथे सुरुवात..
👉 सुरुवात: १७ ऑक्टोबर २०२६ ला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
👉 सहकार्य: महाराष्ट्र शासन + जागतिक अन्न कार्यक्रम आणि २४×७ त्या ठिकाणावरून धान्य घेता येईल
👉 साठवण क्षमता: २५ क्विंटल (२,५०० किलो)
👉 वन नेशन, वन रेशन कार्ड (ONORC)
योजना सुरू: ९ ऑगस्ट २०१९ (प्रायोगिक तत्त्वावर)
👉 महाराष्ट्रात अंमलबजावणी: १ जानेवारी २०२०
👉 उद्दिष्ट: देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांना रेशन मिळणे.
3 670
Repost from नवदिशा
#SET_EXAM
♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा.
👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...
3 670
Repost from नवदिशा
दसऱ्याच्या सुट्टी मुळे आज THE HINDU वर्तमानपत्र प्रकशित झाले नाही.
!!..सर्वाना दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा..!!
3 670
Repost from नवदिशा
📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई मुख्य आस्थापनेवरील "शिपाई/हमाल/फराश" पदासाठी दिनांक २१/१०/२०२६ ते ०३/११/२०२६ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणी तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक प्रशासकीय कारणास्तव बदलण्यात आले आहे. सदर सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
📍 21 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर.....
📍 कागदपत्र तपासणी व मुलाखत एकाच दिवशी आहे. ....
https://t.me/WartmanNirnay
3 670
Repost from नवदिशा
"संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या दारी. विजयादशमीच्या शुभेच्छा!" 🚩🌿🌿
3 670
Repost from नवदिशा
ठाणे महानगरपालिका(TMC) Score List
https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647
3 670
Repost from नवदिशा
+2
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे.
विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आहे..!
आपला काल विजय झाला आहे..! आता ३ जानेवारीची परीक्षा पास होवुन विजय अजुन एकदा खेचून आणायचा आहे.!
उलट सुलट चर्चा करत बसु नका..🙏
दिवस आपल्या हातात कमी आहेत..जीव तोडून अभ्यास करा..
तुर्तास इतकेच..!🙏
3 670
Repost from नवदिशा
♦️MPSC चौकशी समिती..
👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले
👉 सचिव : तुकाराम मुंडे
👉 समितीचे सदस्य :
▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
3 670
Repost from नवदिशा
संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे
- महाराष्ट्र शासनसध्या 5707 आहेत अजून 5-6 हजार जागा म्हणल्यावर गट क 12K प्लस होईल.
3 670
Repost from नवदिशा
MPSC चौकशी समिती
• अध्यक्ष - दिलीप भोसले • सचिव - तुकाराम मुंडे • सदस्य - 1) लखमी गौतम 2) गणेश पाटील 3) P. D. नाईकउद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार
3 670
Repost from नवदिशा
रेल्वे भरती जाहिरात
अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे
एकूण संभावित रिक्त पदे - 3477
अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026
अधिकृत वेबसाईट
https://rrb.indianrailways.gov.in/
