ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 670
المشتركون
-424 ساعات
-107 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
Repost from नवदिशा
👉 लष्करी सराव अखंड प्रहार-II (Akhand Prahar-II) जैसलमेर, राजस्थान येथे पार पडला 👉 कालावधी: ऑक्टोबर २०२६ (१८ ऑक्टोबरच्या सुमारास) 👉 सहभागी लष्करी घटक: Black Mace Brigade आणि Battle Axe Division 👉 मुख्य उद्देश: लढाऊ सज्जता, आधुनिक युद्धतंत्र आणि लष्करी समन्वय वाढवणे 👉 वैशिष्ट्ये: New Generation Equipment (NGEs) आणि Force Multipliers (FMs) यांचा वापर

Repost from नवदिशा
#Updated Eco सहकार घटक महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय गोकुळ दूध संघ (GOKUL) 👉 पूर्ण नाव: कोल्
#Updated Eco सहकार घटक महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय गोकुळ दूध संघ (GOKUL) 👉 पूर्ण नाव: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित. 👉 संस्थेचा प्रकार: सहकारी दूध उत्पादक संघ. 👉 स्थापना: १६ मार्च १९६३.

Repost from नवदिशा
👉 SME (Small and Medium Enterprises) Growth Fund 2026 👉 घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 👉 निधी: ₹10,000 कोटी 👉 उद्देश: लघु व मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवली सहाय्य देणे. 👉 प्राधान्य: उच्च-वाढीची क्षमता असलेले उद्योग. 👉 सहाय्याचे स्वरूप: Equity Investment (भागभांडवली गुंतवणूक) 👉 अंमलबजावणी: Alternative Investment Fund (AIF) मार्गे.

Repost from नवदिशा
👉 महाराष्ट्रातील पहिले अन्नपूर्ती धान्य ATM (Grain ATM) नाशिक येथे सुरुवात.. 👉 सुरुवात: १७ ऑक्टोबर २०२६ ला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. 👉 सहकार्य: महाराष्ट्र शासन + जागतिक अन्न कार्यक्रम आणि २४×७ त्या ठिकाणावरून धान्य घेता येईल 👉 साठवण क्षमता: २५ क्विंटल (२,५०० किलो) 👉 वन नेशन, वन रेशन कार्ड (ONORC) योजना सुरू: ९ ऑगस्ट २०१९ (प्रायोगिक तत्त्वावर) 👉 महाराष्ट्रात अंमलबजावणी: १ जानेवारी २०२० 👉 उद्दिष्ट: देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांना रेशन मिळणे.

Repost from नवदिशा
#Updated Eco कृषी व ग्रामीण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था
#Updated Eco कृषी व ग्रामीण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था

Repost from नवदिशा
बेलिफ निकाल.. Cutoff-293.50
बेलिफ निकाल.. Cutoff-293.50

Repost from नवदिशा
#SET_EXAM ♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा. 👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...
#SET_EXAM ♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा. 👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...

Repost from नवदिशा
+1
दसऱ्याच्या सुट्टी मुळे आज THE HINDU वर्तमानपत्र प्रकशित झाले नाही. !!..सर्वाना दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा..!!

Repost from नवदिशा
📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई मुख्य आस्थापनेवरील "शिपाई/हमाल/फराश" पदासाठी दिनांक २१/१०/२०२६ ते ०३/११/२०२६ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणी तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक प्रशासकीय कारणास्तव बदलण्यात आले आहे. सदर सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. 📍 21 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर..... 📍 कागदपत्र तपासणी व मुलाखत एकाच दिवशी आहे. .... https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
📌दुष्काळग्रस्तांना परीक्षा शुल्कमाफी https://t.me/WartmanNirnay 🔥🔥
📌दुष्काळग्रस्तांना परीक्षा शुल्कमाफी https://t.me/WartmanNirnay 🔥🔥

Repost from नवदिशा
"संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या द
"संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या दारी. विजयादशमीच्या शुभेच्छा!" 🚩🌿🌿

Repost from नवदिशा
ठाणे महानगरपालिका(TMC) Score List https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647
ठाणे महानगरपालिका(TMC) Score List https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647

Repost from नवदिशा
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे. विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आ
+2
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे. विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आहे..! आपला काल विजय झाला आहे..! आता ३ जानेवारीची परीक्षा पास होवुन विजय अजुन एकदा खेचून आणायचा आहे.! उलट सुलट चर्चा करत बसु नका..🙏 दिवस आपल्या हातात कमी आहेत..जीव तोडून अभ्यास करा.. तुर्तास इतकेच..!🙏

Repost from नवदिशा
♦️MPSC चौकशी समिती.. 👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले 👉 सचिव : तुकाराम मुंडे 👉 समितीचे सदस्य : ▪️ लखमी गौतम ▪️ गणेश पाट
♦️MPSC चौकशी समिती.. 👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले 👉 सचिव : तुकाराम मुंडे 👉 समितीचे सदस्य : ▪️ लखमी गौतम ▪️ गणेश पाटील ▪️ P. D. नाईक

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे
- महाराष्ट्र शासन
सध्या 5707 आहेत अजून 5-6 हजार जागा म्हणल्यावर गट क 12K प्लस होईल.

Repost from नवदिशा
MPSC चौकशी समिती • अध्यक्ष - दिलीप भोसले • सचिव - तुकाराम मुंडे • सदस्य - 1) लखमी गौतम 2) गणेश पाटील 3) P. D. नाईक उद्देश - M
MPSC चौकशी समिती
• अध्यक्ष - दिलीप भोसले • सचिव - तुकाराम मुंडे • सदस्य - 1) लखमी गौतम 2) गणेश पाटील  3) P. D. नाईक
  उद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
रेल्वे भरती जाहिरात अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे एकूण संभावित रिक्त पदे - 3477 अर्ज सुरु होण्याचा दिनांक
रेल्वे भरती जाहिरात अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे एकूण संभावित रिक्त पदे - 3477 अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026 अधिकृत वेबसाईट https://rrb.indianrailways.gov.in/

Repost from नवदिशा
नाना पाटेकर संपूर्ण जीवनपट https://t.me/WartmanNirnay