JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر4 015
مشترکین
-124 ساعت
-187 روز
-7030 روز
آرشیو پست ها
4 015
Repost from वर्तमान निर्णय
🚨मुंबई उच्च न्यायालयात - मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे
> माजी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याने
> रवींद्र घूगे यांची हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्ती
> कलम 223 अंतर्गत राष्ट्रपतींनी नियुक्ती केली
4 015
Repost from वर्तमान निर्णय
🔥 महत्त्वाच्या ट्रिक्स 🔥
👉 भारतात विधानपरिषद असलेले 6 राज्य
-----------------------------------------------
⭐️ ट्रिक = TU MBA कर 🔰
-----------------------------------------------
T = तेलंगणा
-----------------------------------------------
U = उत्तर प्रदेश
-----------------------------------------------
M = महाराष्ट्र
-----------------------------------------------
B = बिहार
-----------------------------------------------
A = आंध्रप्रदेश
-----------------------------------------------
कर = कर्नाटक
-----------------------------------------
4 015
Repost from वर्तमान निर्णय
4 015
Repost from वर्तमान निर्णय
*बृहन्मुंबई पोलीस नवनियुक्त शिपाई यांची ट्रेनिंग थांबवण्यात आली आहे.*
* नंतर कधी ट्रेनिंग होईल सांगता येणार नाही आल्यास माहिती देऊ*
4 015
Repost from वर्तमान निर्णय
🌳 5 जून - जागतिक पर्यावरण दिन 🌳
🌴 थीम - "निसर्गाकडून प्रेरणा. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी."
🌴 2026 यजमान देश - अझरबैजान
🌴 भारताचे पर्यावरण मंत्री - भूपेंद्र यादव
🌴 महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री - पंकजा मुंडे
4 015
Repost from वर्तमान निर्णय
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 डॉ. जयसिंगराव पवार यांना २०२६ चा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर 🏆
📅 जून २०२६
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला.
🏛️ हा पुरस्कार २६ जून २०२६ रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.
💰 पुरस्काराचे स्वरूप ₹ १ लाख रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे आहे.
👥 पुरस्कार डॉ. पवार यांच्या कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📖 परीक्षेसाठी महत्त्वाचे 📖
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥇 पुरस्कार ➔ राजर्षी शाहू पुरस्कार
👤 मानकरी ➔ डॉ. जयसिंगराव पवार
🔍 क्षेत्र ➔ इतिहास संशोधन
📍 ठिकाण ➔ कोल्हापूर
💸 पुरस्कार रक्कम ➔ ₹ १ लाख + स्मृतिचिन्ह
🗓️ वितरण दिनांक ➔ २६ जून २०२६
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍https://t.me/WartmanNirnay
4 015
Repost from वर्तमान निर्णय
एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपल्याकडे हे नंबर आणि email-id असावा. कधी गरज पडेल सांगता येत नाही. MUNDHE साहेब 🔥 🔥
4 015
Repost from वर्तमान निर्णय
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
राज्यशास्त्र 501...👍👍
जॉईन
https://t.me/WartmanNirnay
4 015
Repost from वर्तमान निर्णय
📕Vision - Very IMP
उत्तर प्रदेशातील बलिया येथील जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुरहा ताल) हे भारताचे 100 वे रामसर स्थळ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा जागतिक पर्यावरण दिनी-आज रोजी करण्यात आली.
लिहून घ्या... 📋✍
4 015
Repost from वर्तमान निर्णय
World Environment Day (जागतिक पर्यावरण दिन) 5 जून
👉 स्थापना: 1972 (संयुक्त राष्ट्र महासभा)
👉 पार्श्वभूमी: United Nations Conference on the Human Environment (स्टॉकहोम परिषद, 5–16 जून 1972)
👉 पहिला जागतिक पर्यावरण दिन: 5 जून 1973
👉 पहिली थीम: "Only One Earth"
👉 उद्दिष्ट: पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे व कृतीला प्रोत्साहन देणे
👉 साजरा करण्याचा दिवस: दरवर्षी 5 जून
👉 महत्त्व: स्टॉकहोम परिषदेतूनच United Nations Environment Programme (UNEP) स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
4 015
Repost from वर्तमान निर्णय
आदिवासीवाद (Tribalism)
◾️भारतातील अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिसूचित करण्यात आल्या असून त्यांची संख्या 705 आहे.
◾️2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील आदिवासी लोकसंख्या 10.43 कोटी आहे, जी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 8.6% आहे.
◾️यापैकी 89.97% लोक ग्रामीण भागात तर 10.03% लोक शहरी भागात राहतात.
◾️आदिवासी कार्य मंत्रालयानुसार (Ministry of Tribal Affairs), भारतात 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गट (PVTGs) आहेत.
◾️भारतीय संविधानाच्या कलम 244(1) अंतर्गत 10 राज्यांमध्ये अनुसूचित क्षेत्रे (Scheduled Areas) घोषित करण्यात आली आहेत.
4 015
Repost from वर्तमान निर्णय
बहुधार्मिकता (Multi-religious Society)
2011 च्या जनगणनेनुसार:
▪️हिंदू – 79.8%
▪️मुस्लिम – 14.2%
▪️ख्रिश्चन – 2.3%
▪️शीख – 1.7%
▪️बौद्ध – 0.7%
▪️जैन – 0.4%
भारत हे जगातील सर्व प्रमुख धर्मांचे सहअस्तित्व असलेले राष्ट्र आहे...
4 015
Repost from वर्तमान निर्णय
📚बहुभाषिकता (Multilingualism)...📚
◾️2011 च्या जनगणनेनुसार भारतात 121 भाषा आणि 270 मातृभाषा नोंदविण्यात आल्या आहेत.
◾️भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे.
◾️हिंदी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
◾️विविध राज्यांमध्ये प्रादेशिक भाषांचे वर्चस्व आढळते.
❣जॉईन: https://t.me/WartmanNirnay
4 015
Repost from वर्तमान निर्णय
🌿आदिवासी विविधता (Tribal Diversity)...🌿
◾भारतात 705 अनुसूचित जमाती (STs) आहेत.
◾2011 च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्या 10.45 कोटी (8.6%) आहे.
◾भारतात 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गट (PVTGs) आहेत.
◾आदिवासी समाजाची स्वतंत्र संस्कृती, भाषा व परंपरा आहेत.
#GS_FACTS
❣जॉईन:
https://t.me/WartmanNirnay
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
