JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 670
订阅者
-424 小时
-107 天
-6330 天
帖子存档
3 670
Repost from नवदिशा
♦️ #FDA (अन्न व औषध प्रशासन) यांची भेसळ करणाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रभर मोठी कारवाई..
3 670
Repost from नवदिशा
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने भारताचे माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
3 670
Repost from नवदिशा
🥈 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी रौप्यपदक पटकावलं.
अंतिम सामन्यात चीनच्या श्यूकिंग श्यू आणि जिंग झाओ यांनी १५०-१४१ अशा फरकानं विजय मिळवला.🔥🔥
3 670
Repost from नवदिशा
📰 भारत-अमेरिका व्यापार करार 2026 🇮🇳🇺🇸
🔹 अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री: मार्को रुबिओ
🔹 भारत दौरा: मुंबई
🔹 चर्चेचा विषय: भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार
🔹 प्रमुख मुद्दा: रशियाकडून तेल खरेदी आणि तेलावरील निर्बंध
🔹 अमेरिकेचे अध्यक्ष: डोनाल्ड ट्रम्प
🔹 महत्त्वाचे: भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याबाबत चर्चा.
3 670
Repost from नवदिशा
♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट.
👉तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.
3 670
Repost from नवदिशा
✅मंत्र्यांच्या कार्यालयांतील पदसंख्येत वाढ; मुख्यमंत्री २०५, उपमुख्यमंत्र्यांकडे ९० पदे !
3 670
Repost from नवदिशा
🥈 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी रौप्यपदक पटकावलं.
अंतिम सामन्यात चीनच्या श्यूकिंग श्यू आणि जिंग झाओ यांनी १५०-१४१ अशा फरकानं विजय मिळवला.🔥🔥
3 670
Repost from नवदिशा
+1
शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..
👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
3 670
Repost from नवदिशा
📰 भारत-अमेरिका व्यापार करार 2026 🇮🇳🇺🇸
🔹 अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री: मार्को रुबिओ
🔹 भारत दौरा: मुंबई
🔹 चर्चेचा विषय: भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार
🔹 प्रमुख मुद्दा: रशियाकडून तेल खरेदी आणि तेलावरील निर्बंध
🔹 अमेरिकेचे अध्यक्ष: डोनाल्ड ट्रम्प
🔹 महत्त्वाचे: भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याबाबत चर्चा.
3 670
Repost from नवदिशा
*दसऱ्याचे हे सोनेरी क्षण तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवोत*
वाईटावर चांगल्याचा विजय होवो,
मनातील अंध:कार नाहीसा होवो,
आनंद, समृद्धी आणि शांती लाभो
या दसऱ्याच्या पवित्र दिवशी
आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी
*आणि उत्तम आरोग्य लाभो हीच देवीकडे प्रार्थना दसऱ्याच्या शुभेच्छा!*
सोनं नसू दे हातात,
पण आयुष्यात तुमच्यासारखी सोन्याची माणसं असू देत
*विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!* ☘️🌺☘️
3 670
Repost from नवदिशा
उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार
👉 पुरस्काराचा उद्देश: विविध कलाक्षेत्रांतील युवा कलाकारांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे.
👉 पुरस्काराचे स्वरूप: ₹२५,००० रोख रक्कम, ताम्रपट इ..
👉 पुरस्कारप्राप्त कलाकार: महाराष्ट्रातील 6 कलाकारांचा सन्मान.
👉 कृष्णा बोगने व अंकिता जोशी: हिंदुस्तानी शास्त्रीय गायन — २०२४ चा पुरस्कार संयुक्तरीत्या.
👉 डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे : पारंपरिक बहुरूपी भारूड.
👉 बाळकृष्ण गणपत मसगे: कळसूत्री बाहुलीनाट्य.
👉 प्रवीण जाधव: शाहीरी, पोवाडा व लोकगीतांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार.
