fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 697
مشترکین
-224 ساعت
-317 روز
-15530 روز
آرشیو پست ها
♦️नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन जाहिरात.. 👉 पद - कनिष्ठ आरेखक (गट क) 👉 एकूण पद - 28
♦️नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन जाहिरात.. 👉 पद - कनिष्ठ आरेखक (गट क) 👉 एकूण पद - 28

♦️बहुप्रतिक्षित #MIDC वेळापत्रक अखेर जाहीर..
+1
♦️बहुप्रतिक्षित #MIDC वेळापत्रक अखेर जाहीर..

♦️#SET EXAM 👉 15 जून 2025 ला होणार परीक्षा.
♦️#SET EXAM 👉 15 जून 2025 ला होणार परीक्षा.

♦️मुंबई महानगर पालिका ची परीक्षा जुलै महिन्यातच होईल अशी शक्यता आहे.. 👉लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.. 👉लेखी परीक्षा होणार कडे
♦️मुंबई महानगर पालिका ची परीक्षा जुलै महिन्यातच होईल अशी शक्यता आहे..
👉लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.. 👉लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्त मध्ये.. 👉 गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र..

🔸नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई पद परीक्षा दिनांक 1/7/2025 ते 8/7/2025
🔸नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई पद परीक्षा दिनांक 1/7/2025 ते 8/7/2025

आजचा दिवस खरंच खूप खास आहे! आपल्या YouTube चॅनलने ५०,००० (पन्नास हजार) सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे आणि हे केवळ तुमच्या, म्हणजेच माझ्या प्रिय प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे शक्य झाले आहे. जेव्हा मी या प्रवासाला सुरुवात केली होती, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की आपण इथेपर्यंत पोहोचू. प्रत्येक सबस्क्रायबर, प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक शेअरने मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि विश्वासानेच मला सातत्याने नवनवीन गोष्टी तयार करण्याची प्रेरणा दिली आहे. तुम्ही फक्त आकडे नाहीत, तर तुम्ही एक कुटुंब आहात. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आणि तुमचा सक्रिय सहभाग यामुळेच आपले चॅनल अधिक चांगले बनले आहे. तुमच्यापैकी अनेकांनी माझ्यासोबत सुख-दुःख वाटून घेतले आहेत, मला अडचणीतून बाहेर पडायला मदत केली आहे आणि यशाच्या प्रत्येक क्षणी माझ्यासोबत उभे राहिला आहात. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण तुमच्या निस्सीम प्रेमामुळेच मी कधीही हार मानली नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच मी आज इथे उभा आहे. ५०,००० सबस्क्रायबर्स ही केवळ एक संख्या नाही, तर ती आपल्यातील घट्ट नाते आणि विश्वासाचे प्रतीक आहे. मी वचन देतो की यापुढेही मी तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि दर्जेदार कंटेन्ट घेऊन येत राहीन. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहोत. पुन्हा एकदा, मनापासून आभार! चॅनलचे नाव:- https://youtube.com/@ghebhararitu_official?si=zIhSmQDV8_4P5E5k

photo content

🔺⭕️UPSC Prelims 2025 Results .

🔺👉सार्वजनिक आरोग्य विभाग... 👉 सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत बैठक...

🔺⭕️पुणे-लोणावळा लोकलमध्ये 'फूट बोर्ड'वर उभे राहून जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वे प्रशासन आजपासून (त
🔺⭕️पुणे-लोणावळा लोकलमध्ये 'फूट बोर्ड'वर उभे राहून जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वे प्रशासन आजपासून (ता. १०) दंडात्मक कारवाई करणार आहे. रेल्वे सुरक्षा बलच्या (आरपीएफ) आयुक्त प्रियांका शर्मा यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. रेल्वे कायद्याच्या १५६व्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासन विशेष मोहीम राबवेल. #Mumbai #Pune #Local #Footboard #Railway #Commuters #Fine

♦️रेल्वे परिक्षा वेळापत्रक जाहीर... 🔥 👉 बारावी पास फॉर्म भरलेलं असेल तर त्यांची exam 12th NTPC 29 Jun पासून 👉 ग्रूप Group
♦️रेल्वे परिक्षा वेळापत्रक जाहीर... 🔥 👉 बारावी पास फॉर्म भरलेलं असेल तर त्यांची exam 12th NTPC 29 Jun पासून 👉 ग्रूप Group D - 26 July पासून

♦️#CIDCO 10 जून 2025 रोजी आयोजित परीक्षेच्या प्रवेशपत्राची लिंक... 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/oecla_may25/login.php?appid=f28618fe7a944e8ef08f010e9a85d742

♦️आरोग्य विभाग बाबतीत बैठक मध्ये झालेले निर्णय पाहून घ्या..

♦️#CIDCO EXAM पुढे गेली आहे.. 👉 Next Date - 5 जुलै ते 31 जुलै
♦️#CIDCO EXAM पुढे गेली आहे.. 👉 Next Date - 5 जुलै ते 31 जुलै

उद्या होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 जे आपण वाचले आहे ते आपले चुकणार नाही.. आणि जे आपण वाचले नाही ते आयोग विचारणार नाही 😁 Best of luck

♦️कृषी सहायकांना आता सहायक कृषी अधिकारी संबोधणार..
♦️कृषी सहायकांना आता सहायक कृषी अधिकारी संबोधणार..

♦️न्याय विभागात टंकलेखकांच्या 5223 पदांची निर्मिती.. 👉 टायपिंग कोर्स करून घ्या भरपूर जागा निघणार आहेत..
♦️न्याय विभागात टंकलेखकांच्या 5223 पदांची निर्मिती.. 👉 टायपिंग कोर्स करून घ्या भरपूर जागा निघणार आहेत..

#TAIT पेपर ♦️आजच्या शिक्षक भरती पेपर मधील फर्स्ट शिफ्ट चा पेपर पॅटर्न..🙏🙏 पझल सीटिंग अरेंजमेंट ऍड्रेस क्वेश्चन मानसशास्त्र मराठी एकदम सोपे(passage नव्हता) इंग्लिश सुद्धा as it is न्यूमरिकल आकृत्या सरळ व्याज नंबर सिरीज बेरीज वजाबाकी यावर आधारित बडोमास वर्ग समीकरणे नातेसंबंध दिशा ज्ञान कोडिंग डिकोडिंग 👉 एकदरीत 2022 च्या तुलनेने आज चा पहिल्या शिफ्ट चा पेपर हा सोपा होता... ऍक्युरसी ठेवून प्रश्न सोडवत पुढे गेले तर जास्तीत जास्त 150 प्रश्न सॉल्व झालेले आहेत 👉 #TAIT Exam (27 मे  First  Shift) Reasoning 1) Inequality - 5 to 6 2) Syllogism - 5 to 6 3) Blood Relation - 3 Q 4) Coding decoding - 5 Q 5) Alphanumeric Series-  6) Direction - 3 Q 7) Seating arrangement - a) circle b) linear 8) Puzzle - a) Day puzzle b) Floor Puzzle 9) Miscellaneous - 2 Q Non verbal- 10 Q Critical Reasoning - 5 Q Addresses matching- 10 ते 15 Address जास्त होते..

🤳 जा.क्र. 049 /2024 - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ जून २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 👉 लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login