8 356
订阅者
-524 小时
-267 天
-12730 天
帖子存档
8 356
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 मध्ये असणार्या जागा..(1) राज्यसेवा - 477 (2) स्थापत्य अभियांत्रिकी - 26 (3) वनसेवा - 43 (4) कृषी सेवा - 258 एकूण - 804
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 कट ऑफ (Open General)✓राज्यसेवा - 117.50 ✓स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - 99.50 ✓वनसेवा - 133 ✓कृषी सेवा - 90.50
8 356
#Civil
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 356
#Agri
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - कृषिसेवा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 356
#FOREST
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - वनसेवा - निकाल
8 356
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिनानिमित्त आपणास व आपल्या परिवारास कोटी कोटी शुभेच्छा.. 💐💐💐
8 356
♦️पुणे कारागृह हॉल तिकीट आले आहे
👉लिंक:
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.as
8 356
🛑 सुप्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं.
✅ वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
✅ मनोज कुमार हे आपल्या प्रखर देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. त्यामुळेच त्यांना भारत कुमार असं म्हटलं जात.
✅ मनोज कुमार यांचं खरं नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं.
✅ त्यांचा जन्म पाकिस्तानातील अबोटाबाद इथं 24 जुलै 1937 रोजी झाला.
✅ प्रखर देशभक्तीपर चित्रपट केल्यामुळे त्यांची भारत कुमार, भारताचा सुपुत्र अशी ओळख निर्माण झाली.
✅ भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
8 356
आदिवासी विभाग काही पदांचे हॉलतिकीट आले आहेत..
लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
8 356
♦️नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet उपलब्ध..
👉 लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
8 356
♦️ नागपूर महानगरपालिकेची Answer Key उद्या दिनांक ३/०४/२०२५ ते ६/०४/२०२५ रोजी उपलब्ध असेल..
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
