Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 349
مشترکین
-424 ساعت
-267 روز
-12830 روز
آرشیو پست ها
8 349
♦️👉गट-ब जाहिरातीमधील वयोमर्यादा गणण्याचा दिनांक.
♦️👉यमधून तुमची जन्म तारीख वजा करा आणि त्यात एक वर्ष ॲड करा मग समजेल तुमचं (शिथिलता GR मध्ये) वय बसेल का ते
♦️👉बाकी किती वर्षे वाढते याबाबतीत स्पष्टता आहे ते आयोगाच्या परिपत्रकामध्ये कळेलच आल्यावर
8 349
♦️शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत....
👉 लवकरच एक दोन दिवसात MPSC कडून नोटिफिकेशन निघून काही दिवस नवीन मुलांना फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करण्यात येईल या GR मुळे.. 🙏🙏
👉 5 जानेवारी रोजी होणारी #Combine परीक्षा या GR मुळे काही दिवस पुढे जाईल..🙏🙏
8 349
♦️#DPSI परीक्षा चे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत, प्रोफाइल log in करून download करून घ्या.. 🙏
👉 लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
8 349
♦️👉पालघर:- जिल्हा परिषद रिक्त पदे.
♦️👉फक्त पालघर जिल्हा परिषदेची रिक्त पदसंख्या 4000 + असतील तर बाकी जिल्हा परिषदांचे किती रिक्त असतील.
8 349
#BMC कार्यकारी सहायक
सर्व शिफ्ट चे झालेले पेपर एकत्रित PDF
येणाऱ्या सरळसेवा भरती साठी उपयुक्त ठरतील.
Save and share ✅
8 349
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
👉 “निरीक्षक” च्या Response Sheet आज दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. परीक्षा 10 डिसेंबर रोजी झाली होती..🙏🙏
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
8 349
♦️#TPA_Admit Card Available
👉 लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html
8 349
♦️Railway RPF SI Answer Key Out
👉 लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1181/91610/login.html
8 349
✨ राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
माध्यम - मराठी
Print करून ठेवा.
✅✅✅✅
8 349
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
👉 “निरीक्षक” च्या Response Sheet उद्या दुपारी उपलब्ध होतील. परीक्षा 10 डिसेंबर रोजी झाली होती..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
8 349
♦️BMC लिपिक 2024 Response Sheets उपलब्ध..✅
👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
8 349
♦️#CDCC चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक परीक्षा दिनांक आणि परीक्षा पॅटर्न जाहीर.
👉 शिपाई : २१ डिसेंबर..
👉 क्लर्क : २२ & २३ डिसेंबर रोजी परीक्षा..
8 349
+1
♦️#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका शुद्धीपत्रक..
👉 BMC JE/SE अंतिम अर्ज करण्याची तारीख 26 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे..
👉 ऑनलाइन अर्ज लिंक :
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
