ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 349
المشتركون
-424 ساعات
-267 أيام
-12830 أيام
أرشيف المشاركات
🌸 Postpone + MAT= पोरांच्या आयुष्याला 🐎

♦️👉गट-ब जाहिरातीमधील वयोमर्यादा गणण्याचा दिनांक. ♦️👉यमधून तुमची जन्म तारीख वजा करा आणि त्यात एक वर्ष ॲड करा मग समजेल तुमचं
♦️👉गट-ब जाहिरातीमधील वयोमर्यादा गणण्याचा दिनांक. ♦️👉यमधून तुमची जन्म तारीख वजा करा आणि त्यात एक वर्ष ॲड करा मग समजेल तुमचं (शिथिलता GR मध्ये) वय बसेल का ते ♦️👉बाकी किती वर्षे वाढते याबाबतीत स्पष्टता आहे ते आयोगाच्या परिपत्रकामध्ये कळेलच आल्यावर

♦️शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत.... 👉 लवकरच एक दोन दिवसात MPSC कडून नोटिफिकेशन निघून काही दिवस नवीन मुलांना फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करण्यात येईल या GR मुळे.. 🙏🙏 👉 5 जानेवारी रोजी होणारी #Combine परीक्षा या GR मुळे काही दिवस पुढे जाईल..🙏🙏

♦️#DPSI परीक्षा चे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत, प्रोफाइल log in करून download करून घ्या.. 🙏 👉 लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/main#

♦️👉पालघर:- जिल्हा परिषद रिक्त पदे. ♦️👉फक्त पालघर जिल्हा परिषदेची रिक्त पदसंख्या 4000 + असतील तर बाकी जिल्हा परिषदांचे किती
♦️👉पालघर:- जिल्हा परिषद रिक्त पदे. ♦️👉फक्त पालघर जिल्हा परिषदेची रिक्त पदसंख्या 4000 + असतील तर बाकी जिल्हा परिषदांचे किती रिक्त असतील.

कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्याबाबत 1782 रिक्त पदे आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्याबाबत 1782 रिक्त पदे आहेत.

#BMC कार्यकारी सहायक सर्व शिफ्ट चे झालेले पेपर एकत्रित PDF येणाऱ्या सरळसेवा भरती साठी उपयुक्त ठरतील. Save and share

♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 👉 “निरीक्षक” च्या Response Sheet आज दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. परीक्षा 10 डिसेंबर रोजी झाली
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 👉 “निरीक्षक” च्या Response Sheet आज दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. परीक्षा 10 डिसेंबर रोजी झाली होती..🙏🙏 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

♦️#MIDC भरती 2023 👉 विकल्‍प सादर करण्‍यासाठी 26 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..
♦️#MIDC भरती 2023 👉 विकल्‍प सादर करण्‍यासाठी 26 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..

♦️#TPA_Admit Card Available 👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html
♦️#TPA_Admit Card Available 👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

♦️Railway RPF SI Answer Key Out 👉 लिंक : https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1181/91610/login.html

+2
✨ राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. माध्यम - मराठी Print करून ठेवा. ✅✅✅✅

♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 👉 “निरीक्षक” च्या Response Sheet उद्या दुपारी उपलब्ध होतील. परीक्षा 10 डिसेंबर रोजी झाली होती.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

✅ दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत.
✅ दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत.

▪️SBI क्लर्क जाहिरात 2024 एकूण पदे : 13735

♦️BMC लिपिक 2024 Response Sheets उपलब्ध..✅ 👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
♦️BMC लिपिक 2024 Response Sheets उपलब्ध..✅ 👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

♦️पशुसंवर्धन विभाग आकृतीबंध..
+1
♦️पशुसंवर्धन विभाग आकृतीबंध..

♦️आरोग्य सेवक & ग्रामसेवक मधील फरक..
♦️आरोग्य सेवक & ग्रामसेवक मधील फरक..

♦️#CDCC चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक परीक्षा दिनांक आणि परीक्षा पॅटर्न जाहीर. 👉 शिपाई : २१ डिसेंबर.. 👉 क्लर्क : २२ & २३ डिसें
♦️#CDCC चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक परीक्षा दिनांक आणि परीक्षा पॅटर्न जाहीर. 👉 शिपाई : २१ डिसेंबर.. 👉 क्लर्क : २२ & २३ डिसेंबर रोजी परीक्षा..

♦️#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका शुद्धीपत्रक.. 👉 BMC JE/SE अंतिम अर्ज करण्याची तारीख 26 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे
+1
♦️#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका शुद्धीपत्रक.. 👉 BMC JE/SE अंतिम अर्ज करण्याची तारीख 26 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.. 👉 ऑनलाइन अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/