fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 349
مشترکین
-424 ساعت
-267 روز
-12830 روز
آرشیو پست ها
♦️अहिल्यानगर (अहमदनगर ) महानगरपालिका भरती लवकरच.
♦️अहिल्यानगर (अहमदनगर ) महानगरपालिका भरती लवकरच.

मुंबई पोलीस शिपाई व पोलिस चालक लेखी परीक्षा दिनांक 11/01/2025 व 12/01/2025 रोजी आयोजित🚔💪

✅ मुंबई लेखी परीक्षा 12 जानेवारी🔥🚓
मुंबई लेखी परीक्षा 12 जानेवारी🔥🚓

कोणत्या राज्यात वनस्पतिशास्त्रज्ञांनी 'गॅस्ट्रोडिया इंडिका' नावाची नवीन ऑर्किड प्रजाती शोधली आहे?
Anonymous voting

♦️वनरक्षक भरती 2024- 25 👉 सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती प्रमाणे..
♦️वनरक्षक भरती 2024- 25 👉 सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती प्रमाणे..

♦️पोलीस भरती संदर्भात #Update 👉 राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांच
♦️पोलीस भरती संदर्भात #Update 👉 राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी- फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल. आता मागील भरतीतील नवप्रविष्ठ पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. - राजकुमार व्हटकर , अप्पर पोलीस महासंचालक, विशेष प्रशिक्षण व खास पथके.

महाराष्ट्र शासनाचे नवीन + जुने सर्व GR इथे पहाता येतील 👇👇 https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
महाराष्ट्र शासनाचे नवीन + जुने सर्व GR इथे पहाता येतील 👇👇 https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

🤩 महिला सन्मान योजना - 1000 रुपये महिना ⭐️विधानसभेत पुन्हा जिंकल्यास दिल्लीच्या महिलांना 2100 रुपये महिन्याला - अरविंद केजरी
🤩 महिला सन्मान योजना - 1000 रुपये महिना ⭐️विधानसभेत पुन्हा जिंकल्यास दिल्लीच्या महिलांना 2100 रुपये महिन्याला - अरविंद केजरीवाल यांची घोषणा 🧠 या योजनांचा जास्त महत्व द्या
◾️मुख्यमंत्री लाडली बहणा योजना : मध्यप्रदेश (महिना 1250 रूपये) ◾️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र ( महिना 1500 रुपये) ◾️इंदिरा गांधी प्यारी बहना सुख-सन्मान निधी योजना : हिमाचल प्रदेश (पात्र महिलांना 1500/- महिना सहाय्य) ◾️मुख्यमंत्री महिला सम्मान योजना : नवी दिल्ली ( पात्र महिलांना 1000 /- महिना अर्थसहाय्य) ◾️'हर घर हर गृहणी योजना : हरियाणा ( BPL धारकांना 500 रुपये गॅस) ◾️महतारी वंदन योजना : छत्तीसगड (पात्र महिलांना 1000/- महिना)
✍️ संकलन :- चालुघडामोडी 2024 🔥

♦️महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ उत्तरतालिका जाहीर.. 👉 परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर.. 👉 खालील वेबसाईट वरून उत्तरतालि
♦️महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ उत्तरतालिका जाहीर.. 👉 परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर.. 👉 खालील वेबसाईट वरून उत्तरतालिका पाहू शकता.. 👉 वेबसाईट : https://mahatet.in/

♦️#MIDC Update for NCL.
♦️#MIDC Update for NCL.

GMC नागपूर निवड, पात्र, अपात्र, आणि गैरहजर यादी.

✅ राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील (बृहन्मुंबई वगळता) सेवाप्रवेश नियमांचा आदर्श मसुदा तयार करण्यासाठी समिती/अभ्यास गटाची स्था
+1
राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील (बृहन्मुंबई वगळता) सेवाप्रवेश नियमांचा आदर्श मसुदा तयार करण्यासाठी समिती/अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन भरती अभ्यासक्रम परीक्षा दिनांक - 30 आणि 31 Dec 2024
+1
अन्न व औषध प्रशासन भरती अभ्यासक्रम परीक्षा दिनांक - 30 आणि 31 Dec 2024

राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे गट अ - 15,615 गट ब - 29,898 गट क - 1,35,057 गट ड - 58,733
राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे
गट अ - 15,615 गट ब - 29,898 गट क - 1,35,057 गट ड - 58,733

एमपीएससी साठी वयोमर्यादेत वाढ होणार मागणीला मुख्यमंत्र्यांकडून अनुकूलता🔥🔥
एमपीएससी साठी वयोमर्यादेत वाढ होणार
मागणीला मुख्यमंत्र्यांकडून अनुकूलता🔥🔥

राज्यात दीड लाख कर्मचारी भरती ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश
+1
राज्यात दीड लाख कर्मचारी भरती ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश

+2
PAGE 121 FOOD SECURITY STAGES

♦️समाजकल्याण ची तारीख 31 डिसेंबर पर्यंत वाढली आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index
♦️समाजकल्याण ची तारीख 31 डिसेंबर पर्यंत वाढली आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html