Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 278
مشترکین
-1024 ساعت
-167 روز
-15130 روز
آرشیو پست ها
8 276
📝 जगातील सर्वोत्तम शाळा - भारतात
▪️जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक 2023 अहमदाबादच्या रिव्हरसाइड स्कूलला जाहीर झाले आहे.
▪️गुजरातमधील या शाळेला 50 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर झाले आहे
▪️रिव्हरसाइड स्कूलने 2004 पासून सातत्याने भारतातील पहिल्या 10 शाळांच्या मध्ये स्थान मिळवले आहे
8 276
📝वनविभाग परीक्षा निकाल जाहीर करणे .. नोव्हेंबर दुसरा आठवडा
✍वनरक्षक ग्राउंड डिसेंबर मध्ये.... 💐💐
🚔🚔
8 276
♦️‘एमपीएससी’ला अद्याप सेठ यांची प्रतीक्षा अध्यक्षपद रिक्तच!
👉 दहा हजार मुलाखती रखडल्या..
8 276
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
👉पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच विभाजन
बुद्धीमत्ता :- 10
चालू घडामोडी :- 10
अंकगणित व सांख्यिकी :- 12
RTI & RTS :- 3
राज्यव्यवस्था :- 15
इतिहास :- 10
भूगोल पर्यावरण :- 10
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :- 20
अर्थव्यवस्था :- 10
👉एकूण :- 100
8 276
⭕️♦️आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप...
👉बैठक क्रमांक टीक करण्यासाठी गोल नव्हते..
👉Invigilators ची सही वरती आली..
8 276
INDIA WIN 🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳
India defeat South Africa by 243 runs ! 100 from Virat Kohli. Five Wickets from jadeja.
#INDvsSA | #INDvSA
8 276
विराट कोहलीने केली सचिन तेंडुलकर च्या शतकांची बरोबरी ...😍😍❤️🔥🔥🔥
विराट कोहली 49 शतक 277 सामने
सचिन तेंडुलकर 49 शतक 452 सामने
🔥 🔥 🔥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🔥 🔥 🔥
8 276
♦️👉जलसंपदा विभाग अभ्यासक्रम
👉दप्तर कारकून - ४३०
👉मोजनीदार -७५८
👉कालवा निरीक्षक -११८९
👉सहायक भांडारपाल - १३८
♦️👉वरील ४ ही पोस्ट साठी पदवी आणि Typing certificate पात्रता आहे .
♦️👉या साठी स्किल टेस्ट होणार नाही.
एकच परीक्षा आणि डायरेक्ट अंतिम निकाल.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
