Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 352
مشترکین
-424 ساعت
-267 روز
-12830 روز
آرشیو پست ها
8 350
🔺⭕️UGC NET परीक्षा हॉलतिकीट जाहीर झाले...
👉 लिंक :-
👇👇👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/admitcard/index
8 350
♦️ उद्या होणाऱ्या Departmental #PSI मुख्य परीक्षा 2023 साठी सूचना.. सर्वाना परीक्षासाठी शुभेच्छा. 💐💐
8 350
◾️अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत चा शासन निर्णय
27 डिसेंबर 2024
8 350
🚨 PSI - 2023 🚨
◾️Total Vacancy:- 374
◾️Ground Qualified:-203 (out off 1558)
◾️Male Qualified:- 189 (जागा- 242)
◾️Female Qualified:- 14 (जागा- 113)
▶️ग्राउंड आज संपले.
▶️कमीत कमी 171 जागा रिक्त राहू शकतात.
▶️मुलांच्या 242 जागा मात्र 189 मुले झाले शारीरिक चाचणीत पात्र (अविश्वसनीय)
▶️मुलींच्या 113 जागा मात्र 14 मुली झाल्या शारीरिक चाचणीत पात्र
"शारीरिक चाचणी पात्र = फौजदार"
8 350
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस भरती 2024
जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2024
शैक्षणिक पात्रता: 10th / ITI / Diploma
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs
अधिकृत वेबसाईट: https://www.itbpolice.nic.in/
8 350
#Syllabus
♦️लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम..
1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण ) 2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण ) 3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी - 25 प्रश्न (50 गुण ) 4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण ) एकूण - 100 प्रश्न (200 गुण)👉 प्रश्नांचा दर्जा - पदवी (मराठी-इंग्रजी प्रश्नांसाठी 12 वी चा दर्जा असेल)
8 350
♦️लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध..
👉 परीक्षा TCS घेणार आहे..
👉 पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)
👉 अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025
8 350
♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध..
👉 पात्रता - Degree + typing पाहिजे
👉 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी
👉 S10 पगार..सविस्तर जाहिरात दुपारपर्यंत येईल.. ✅🙏🙏
👉 31 डिसेंबर पासून अर्ज सुरु होतील..परीक्षा #TCS घेणार आहे.
👉 वेबसाईट : https://mahakosh.maharashtra.gov.in/
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
