Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 352
مشترکین
-424 ساعت
-267 روز
-12830 روز
آرشیو پست ها
8 352
♦️महाज्योती Registration फॉर्म..
👉 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण संस्था निवड..
👉 लिंक:
👇👇👇👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2024/mes/2024/mobile_verification.php
8 352
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग waiting list लागत आहेत..
👉 पाहून घ्या खालील लिंक वर..
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
8 352
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले ....प्रश्न येऊ शकतो..
1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष
2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर
3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस
4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस
5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन
6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे
7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद
8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
8 352
♦️क्लार्क #GML बाबतीत सांगायचं झाले तर.. आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला वाटते कोर्ट final निकाल बाबतीत ऑर्डर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आयोग निकाल लावणार नाही, जेव्हा ऑर्डर येईल तेव्हाच आयोग निकाल लावेल अस आम्हाला वाटते..🙏🙏आजच्या daily order मध्ये last sentence reserved for order आहे..🙏
8 352
♦️ आजची #MAT कोर्ट औरंगाबाद ची daily order आलेली आहे..
👉 आजच्या क्लार्क केस सुनावणी बाबतीत 47 नंबर पेज वर details आहेत.. 🙏
👉 आयोग क्लार्क GML लवकरच लावेल की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे..
8 352
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024..
👉 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी एकूण 65 प्रश्नावर तब्बल 3405 हरकती घेण्यात आल्या आहेत...
8 352
MIDC भरती 2023
वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना नव्याने संधी देण्याबाबतचे सुचनापत्र
लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
शेवटची तारीख - 31 जानेवारी 2025
8 352
♦️ नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग पहिली Response Sheet उपलब्ध
👉 लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.
8 352
♦️ #TPA Answer key उपलब्ध..
👉 Response Sheet Available
Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html
8 352
♦️#Mahatransco हॉलतिकीट आले आहेत..
👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b
8 352
♦️जात पडताळणी सादर करण्यासाठी मुदतवाढ.. 👉 SEBC प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी सादर करावी असा शैक्षणिक संस्थांकडून तगादा लावला जात होता. अन्यथा प्रवेश रद्द होईल अशा सूचना काही ठिकाणी देण्यात आल्या होत्या. 👉 आज महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांना दिलासा दिला असून ज्यांनी SEBC प्रवर्गातून प्रवेश घेतला आहे त्यांना जात पडताळणी सादर करण्यासाठी आणखी ३ महीने मुदतवाढ देण्यात आली आहे. 👉 SEBC प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठवा..
8 352
♦️ क्लार्क #MAT केस सुनावणी उद्या 1 ते 8 नंबर च्या आतच असल्यामुळे दुपारी 12 पर्यंत मॅट केस बाबतीत निर्णय बाबतीत clear होईल..🙏🙏
👉 क्लार्क प्राधिकरण केस सुनावणी साठी पुढील तारीख ९ जानेवारी दिली आहे..
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
