es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
7 690
Suscriptores
-224 horas
-257 días
-14330 días
Archivo de publicaciones
♦️जा.क्र. 414/2023 - महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 मधील पदे.. (1) Core राज्यसेवा - 477 (2) स्थापत्य अभियांत्रिकी - 45 (3) वनसेवा - 48 (4) कृषी सेवा - 258      👉 एकूण - 828
⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल पुढील आठवड्यात लागू शकतो.. 🙏🙏

♦️ राज्यसेवा 2022 नियुक्ती बाबत.. 🙏🙏
♦️ राज्यसेवा 2022 नियुक्ती बाबत.. 🙏🙏

♦️जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️#SET notification 🙏🙏
♦️#SET notification 🙏🙏

उद्याची शेवटची दिनांक आहे.. लवकर फॉर्म भरून घ्या👆

अकोला-वाशिम अंगणवाडी भरती | Akola-Vashim Anganwadi Bharti | #anganwadi #... https://youtube.com/watch?v=b1IGVCtrvik&si=1X1889Y-jTzw357p

उद्याची शेवटची दिनांक आहे.. लवकर फॉर्म भरून घ्या👆

नागपूर अंगणवाडी भारती | nagpur Anganwadi Bharti| Anganwadi sevika v mada... https://youtube.com/watch?v=dzt_kXRuSS0&si=K1PYoToH_hsgRqpw

♦️लेखा कोषागारे भरती 2024.. पद - कनिष्ठ लेखापाल pay scale S10 अर्ज करायची लिंक👇👇 👉 छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 F
+3
♦️लेखा कोषागारे भरती 2024.. पद - कनिष्ठ लेखापाल pay scale S10 अर्ज करायची लिंक👇👇 👉 छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb) लिंक :- https://youtu.be/8mmKPsjwGvA 👉 नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb) https://youtu.be/uNhL_kuYY98 👉 अमरावती विभाग ( Last date - 28 Feb) https://youtu.be/ZmeUiLzsqRk 👉 कोकण विभाग( Last date 6 March) https://youtu.be/KLiMZAclE8E

✅ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. Post Preferen
✅ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. Post Preference & Opting Out ची वेबलिंक उपलब्ध झाली आहे.. शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin कर सहायक 2023 निवड झाली आहे आणि याअगोदर दुसऱ्या पदावर असाल आणि कर सहायक पेक्षा जास्त Pay Scale असेल अशा उमेदवारांनी Opting Out जरुर करा.👍

✅👉 भारतीय भूगोलवर वनलाइनर क्विझ ☑️ ● क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचे स्थान काय आहे - सातवे ● लोकसंख्येच्या बाबतीत भारताचे जगात स्थान काय आहे - दुसरे ●भारताच्या उत्तरेला कोणते देश आहेत - चीन, नेपाळ, भूतान ● भारताच्या पूर्वेस कोणता देश आहे - बांगलादेश ● भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे - पाकिस्तान ●भारताच्या नैऋत्येस कोणता समुद्र आहे - अरबी समुद्र ● भारताच्या आग्नेयेस कोणता उपसागर आहे - बंगालचा उपसागर ● भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे - हिंदी महासागर ● पूर्वांचलच्या टेकड्या भारताला कोणत्या देशापासून वेगळे करतात - म्यानमार ● मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करतात - श्रीलंका ● संपूर्ण भारताची अक्षांश लांबी किती आहे - ८° ४' ते ३७° ६' उत्तर अक्षांश ● भारताच्या मध्यभागी कोणती रेषा जाते - कर्क वृषभ ● भारताचा उत्तरेकडून दक्षिणेकडे विस्तार किती आहे - ३२१४ किमी ● भारताचा पूर्वेकडून पश्चिमेकडे विस्तार किती आहे - २९३३ किमी बंगालच्या उपसागरात - अंदमान-निकोबार बेटे कुठे आहेत? लक्षद्वीप कुठे आहे - अरबी समुद्रात भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात - इंदिरा पॉइंट ● इंदिरा पॉइंटला दुसऱ्या नावानेही ओळखले जाते - पिग्मॅलियन पॉइंट ● जगाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत भारताचे क्षेत्रफळ किती आहे - २.४२% ●जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात राहतात - १७% ● भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे - ३२,८७,२६३ चौरस किमी? ● भारताशी कोणत्या देशांची सीमा आहे - बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, बर्मा, भूतान ●भारताची सागरी सीमा कोणत्या देशांशी आहे - मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान ● कर्कवृत्त कोणत्या राज्यांमधून जाते - राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम ●भारताच्या मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील सीमेचे अक्षांश किती आहे - ८° ४' ●भारताची प्रमाणवेळ कुठून घेतली जाते - अलाहाबादजवळील नैनी नावाच्या ठिकाणावरून ● भारताच्या प्रमाण वेळेत आणि ग्रीनविच वेळेत काय फरक आहे - ५ १/२ ● विषुववृत्तापासून भारताच्या दक्षिण टोकापर्यंतचे अंतर किती आहे - ८७६ किमी ● भारताच्या भू-सीमेची लांबी किती आहे - १५२०० किमी ● भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी किती आहे - ६१०० किमी

♦️👉महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार ! ♦️👉अंगणवाडी सेविका ५६३९ ♦️👉अंगणवाडी मदतनीस १३२४३ ♦️👉एकूण १८८८
♦️👉महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार !  ♦️👉अंगणवाडी सेविका ५६३९ ♦️👉अंगणवाडी मदतनीस १३२४३ ♦️👉एकूण १८८८२  ♦️👉आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. लिंक 14 फेब्रुव
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. लिंक 14 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता सुरु होईल शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

♦️समाज कल्याण विभागाची भरती 4 मार्चपासून... 👉 25 फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.
♦️समाज कल्याण विभागाची भरती 4 मार्चपासून... 👉 25 फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर...

♦️जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्र वितरण समारंभ.. 👉 दि. १३ फेब्रुवारी २०२५, सकाळी १०.३० वाजता 👉 स्थळ : यशवं
♦️जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्र वितरण समारंभ.. 👉 दि. १३ फेब्रुवारी २०२५, सकाळी १०.३० वाजता 👉 स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

MPSC CLERK मुलांनी BMC CLERK मध्ये DV ला जाऊ नये, कारण तुम्हाला तिथे पहिल्यांदा तुमच्या पहिल्या पगाराऐवढी सुरक्षा अनामत रक्कम
MPSC CLERK मुलांनी BMC CLERK मध्ये DV ला जाऊ नये, कारण तुम्हाला तिथे पहिल्यांदा तुमच्या पहिल्या पगाराऐवढी सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागते आणि जर तुम्ही मधूनच नोकरी सोडून दिली तर तुम्हाला तुमची अनामत रक्कम BMC पुन्हा देत नाही त्यामुळे जर Mpsc clerk मध्ये तुमचे selection झाले असेल तर तिथे जॉईन व्हा, BMC CLERK मध्ये DV ला जाऊ नका ही विनंती 🙏