fa
Feedback
All Test Papers MPSC 📚

All Test Papers MPSC 📚

رفتن به کانال در Telegram

✅🔰MPSC व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध दर्जेदार मोफत प्रश्नपत्रिका व नोट्स उपलब्ध करून देणारा एकमेव ग्रुप All Test Papers Mpsc✔️ Hard work+consistency= Success🏆✌️ #Advt.Con. @Eager1S @Sachin2677 ✅Join: @testpapersmpsc

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام All Test Papers MPSC 📚

کانال All Test Papers MPSC 📚 (@testpapersmpsc) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 44 300 مشترک است و جایگاه 4 029 را در دسته آموزش و رتبه 8 411 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 44 300 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 881 و در ۲۴ ساعت گذشته برابر 26 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 38.56% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 14.18% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 17 077 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 6 281 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 32 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✅🔰MPSC व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध दर्जेदार मोफत प्रश्नपत्रिका व नोट्स उपलब्ध करून देणारा एकमेव ग्रुप All Test Papers Mpsc✔️ Hard work+consistency= Success🏆✌️ #Advt.Con. @Eager1S @Sachin2677 ✅Join: @testpapersmpsc”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

44 300
مشترکین
+2624 ساعت
+2347 روز
+1 88130 روز
آرشیو پست ها
भरारी अकॅडमी टेस्ट 3 गट ब मुख्य सराव पेपर 1 जॉईन @testpapersmpsc

+1
भरारी अकॅडमी टेस्ट 1 गट ब मुख्य सराव पेपर 1 जॉईन @testpapersmpsc

🔥 पुण्यातील सर्वोत्तम अभ्यासिका शोधत आहात? 📚 ✨ वेगवेगळ्या भागांतील 450+ अभ्यासिका पाहण्यासाठी आत्ताच ग्रुपमध्ये सामील व्हा!
🔥 पुण्यातील सर्वोत्तम अभ्यासिका शोधत आहात? 📚 ✨ वेगवेगळ्या भागांतील 450+ अभ्यासिका पाहण्यासाठी आत्ताच ग्रुपमध्ये सामील व्हा! 🚀🔥 🌐Join 👇👇👇👇 https://t.me/puneabhyasikas https://t.me/puneabhyasikas

+1
गट क पूर्व 2026 स्वराज्य अकॅडमी, पुणे टेस्ट पेपर 4 Join 👉 @testpapersmpsc

+1
गट क पूर्व 2026 रयत अकॅडमी, पुणे टेस्ट पेपर 6 Join 👉 @testpapersmpsc

राज्यसेवा मुख्य परीक्षा वास्तव: वर्णनात्मक विरुद्ध वस्तुनिष्ठ
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) असावी की वस्तुनिष्ठ (Objective), यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. "वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे केवळ घोकंपट्टी" हा एकमेव आरोप ही पद्धत नाकारण्यासाठी नेहमी केला जातो. परंतु, MPSC च्या परीक्षांचे खरे स्वरूप आणि काठिण्यपातळी समजून घेतल्यास या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट होते. यामागील वास्तव खालीलप्रमाणे आहे: 👉'घोकंपट्टी'चा गैरसमज आणि वास्तव: वर्णनात्मक परीक्षेत (उदा. UPSC) प्रभावी उत्तरे लिहिण्यासाठी, उत्तराला 'धार' आणण्यासाठी विविध सरकारी योजनांची नावे, कलमे, आकडेवारी ,संकल्पना ,व्याख्या आणि तज्ज्ञांची विधाने जशीच्या तशी पाठांतर करून आठवून लिहावी लागतात.याउलट, वस्तुनिष्ठ परीक्षेत पर्यायांच्या रूपाने उत्तर तुमच्या डोळ्यांसमोर असते.त्यामुळे पाठांतर एकवेळ कमी असले तरी उत्तर पर्याय समोर आल्यावर ते लक्षात येऊ शकते. त्यामुळे वस्तुनिष्ठ पर्याय मध्ये निव्वळ पाठांतरापेक्षा 'तर्कशुद्ध विचार' आणि अभ्यासाची समज अधिक महत्त्वाची ठरते. 👉प्रश्नांची काठिण्यपातळी आणि MPSC चे स्वरूप: जे लोक वस्तुनिष्ठ परीक्षेला घोकंपट्टी म्हणतात, त्यांनी बहुधा MPSC च्या प्रश्नांचे बदलते स्वरूप अनुभवलेले नाही.MPSC ची objective परीक्षा ही कोणत्याही सरळ ‘पाठांतर करा आणि पर्याय टिक करा’ प्रकारची परीक्षा नाही. प्रश्नांची भाषा, विधानांमधील सूक्ष्म फरक,प्रश्नांमध्ये संकल्पनांचा अप्रत्यक्ष वापर, बहु विधानात्मक पर्याय इ मुळे प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानासोबतच comprehension, application, logical reasoning आणि exam temperament यांचीही गरज असते. MPSC ची परीक्षा ही सरळसेवा किंवा पोलीस भरतीसारखी नसते, जिथे फॅक्ट्स पाठ करून ९०-९५% मेरिट लागते. MPSC चे कट-ऑफ ५० ते ६० टक्क्यांच्या घरात लागतात, कारण येथील प्रश्न थेट नसून बहुविधानात्मक (Multi-statement), संकल्पनात्मक आणि विचार करायला लावणारे असतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी पाठांतरा पेक्षा विषयाचे सखोल आकलन आवश्यक असते. 👉UPSCच्या विद्यार्थ्यांचे MPSC मधील लक्षणीय यश: वर्णनात्मक परीक्षेचे समर्थन करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, राज्यसेवेच्या अंतिम निकालात दरवर्षी असे अनेक विद्यार्थी असतात ज्यांनी आपल्या अभ्यासाची सुरुवात UPSC (वर्णनात्मक) पासून केलेली असते. UPSC चे काही प्रयत्न, मुख्य परीक्षा किंवा मुलाखत दिल्यानंतर ते MPSC कडे वळतात आणि थेट वर्ग-१ पदाला गवसणी घालतात. जर MPSC ची परीक्षा केवळ 'घोकंपट्टीची' असती, तर वैचारिक आणि संकल्पनात्मक अभ्यास करणाऱ्या UPSC च्या विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले नसते. 👉संतुलित आणि परिपूर्ण निवड प्रक्रिया: राज्यसेवा परीक्षेमध्ये ७०० गुणांची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपात व उर्वरित २०० गुणांची चाचणी (१०० गुण लेखी व १०० गुण मुलाखत).यात वस्तुनिष्ठ - वर्णनात्मक - मुलाखत या तिन्ही गोष्टी द्वारे परीक्षा घेतली जाते. म्हणूनच ही खऱ्या अर्थाने एक योग्य आणि संतुलित पद्धत म्हणता येऊ शकते. 👉मूल्यमापनातील पारदर्शकता आणि समानता (Uniform Evaluation): वर्णनात्मक पद्धतीत पेपर तपासणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनानुसार गुणांमध्ये तफावत येऊ शकते, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे 'सममूल्य मापन' होण्यात अडचणी येतात. याउलट, वस्तुनिष्ठ पद्धत सर्वांचे एकाच समान पातळीवर मूल्यमापन करते. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव नसून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अचूक तपासणी होते, पारदर्शकता राहते आणि निकालही त्वरित व वेळेत लावणे शक्य होते. निष्कर्ष: MPSC मध्ये अपयश आलेले असंख्य विद्यार्थी अनेकदा आपल्या अपयशाचे खापर आयोगावर फोडतात. "ही परीक्षा फक्त घोकंपट्टीची आहे", "आपल्या तसली घोकंपट्टी जमत नाही नाहीतर..." अशी अनेक कारणे देऊन ते स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करतात. यातूनच 'MPSC ची वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे केवळ घोकंपट्टी' हा गैरसमज नकळतपणे समाजात पसरवला जातो. थोडक्यात सांगायचे तर, फक्त पाठांतर करणारा विद्यार्थी MPSC ची वस्तुनिष्ठ परीक्षा कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी संकल्पनांची स्पष्टता आणि तार्किक विश्लेषणाची जोड असावीच लागते. त्यामुळे ‘वस्तुनिष्ठ परीक्षा = घोकंपट्टी’ आणि ‘वर्णनात्मक परीक्षा = विचारक्षमता’ हा समज चुकीचा असून, वस्तुनिष्ठ पद्धत ही खऱ्या अर्थाने अत्यंत शास्त्रशुद्ध, पारदर्शक आणि गुणवान अधिकारी निवडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. - ऋषिकेश कराळे🕊 https://t.me/mpscvastad https://t.me/mpscvastad https://t.me/mpscvastad

BMC तात्पुरती निवड यादी. कार्यकारी सहायक” सरळसेवा भरती सन–2024-कार्यकारी सहायक-सरळसेवा भरती सन-2024-तात्पुरती निवड यादी क्र.5 लिंक:- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

84 - SR पदांची कागदपत्रे पडताळणी स्थगिती ● राजकिय आरोपांच्यामुळे स्थगिती ● पुढील आदेशपर्यंत स्थगिती लेखात सर्व आरोपांचे खंडन
+1
84 - SR पदांची कागदपत्रे पडताळणी स्थगिती ● राजकिय आरोपांच्यामुळे स्थगिती ● पुढील आदेशपर्यंत स्थगिती लेखात सर्व आरोपांचे खंडन केले आहे !

+1
गट क पूर्व 2026 रयत अकॅडमी, पुणे टेस्ट पेपर 5 Join 👉 @testpapersmpsc

+1
गट क पूर्व 2026 रयत अकॅडमी, पुणे टेस्ट पेपर 4 Join 👉 @testpapersmpsc

♦️पवित्र पोर्टल PDF

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

STI 746 जागा रिक्त आहेत. 🥳🤞
STI 746 जागा रिक्त आहेत. 🥳🤞

+1
गट क पूर्व 2026 रयत अकॅडमी, पुणे टेस्ट पेपर 3 Join 👉 @testpapersmpsc

V. Radha मॅडम टास्क फोर्स वेळ : उद्या सकाळी 10.30 स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर.

Mpsc ancient medieval history .pdf8.77 KB

+1
गट क पूर्व 2026 स्वराज्य अकॅडमी, पुणे टेस्ट पेपर 3 Join 👉 @testpapersmpsc

महत्वाचे दररोज 20+ PYQ 500+ PYQ Uploaded PYQ पाठ = तलाठी फिक्स 🥳 जॉईन 👇 https://t.me/+rntzoklKDINmZTU1 https://t.me/+rntzoklKDINmZTU1 🎯TARGET COMBINE B & C मुख्य 2026-27

📌 BHC - Peon skill test 📍 4 october 2026 ✅
+1
📌 BHC - Peon skill test 📍 4 october 2026 ✅