ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

All Test Papers MPSC 📚

All Test Papers MPSC 📚

前往频道在 Telegram

✅🔰MPSC व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध दर्जेदार मोफत प्रश्नपत्रिका व नोट्स उपलब्ध करून देणारा एकमेव ग्रुप All Test Papers Mpsc✔️ Hard work+consistency= Success🏆✌️ #Advt.Con. @Eager1S @Sachin2677 ✅Join: @testpapersmpsc

显示更多

📈 Telegram 频道 All Test Papers MPSC 📚 的分析概览

频道 All Test Papers MPSC 📚 (@testpapersmpsc) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 45 237 名订阅者,在 教育 类别中位列第 4 002,并在 印度 地区排名第 7 993 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 45 237 名订阅者。

根据 11 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 498,过去 24 小时变化为 14,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 41.91%。内容发布后 24 小时内通常能获得 13.15% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 18 955 次浏览,首日通常累积 5 946 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✅🔰MPSC व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध दर्जेदार मोफत प्रश्नपत्रिका व नोट्स उपलब्ध करून देणारा एकमेव ग्रुप All Test Papers Mpsc✔️ Hard work+consistency= Success🏆✌️ #Advt.Con. @Eager1S @Sachin2677 ✅Join: @testpapersmpsc”

凭借高频更新(最新数据采集于 12 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

45 237
订阅者
+1424 小时
+647 天
+49830 天
帖子存档
विदर्भ IAS संयुक्त गट क पूर्व परीक्षा अराजपत्रित टेस्ट 1 जॉईन @testpapersmpsc

🌾 महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात! महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राहुल द
🌾 महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात! महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राहुल देशमूक सरांची 'विज्ञानाची धुरंधर PYQ Batch' आता पूर्णपणे मोफत! 🔖 बॅचची ठळक वैशिष्ट्ये: ⭐️२०१७ ते २०२६ गट ब व गट क पूर्व परीक्षेचे PYQ विश्लेषण ⭐️विज्ञानाच्या सर्व प्रश्नांच्या सर्व पर्यायांचे (Options) सविस्तर व स्पष्टीकरण ⭐️ट्रिक्स व महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स परीक्षाभिमुख दृष्टिकोन 📱 आजच ॲप डाऊनलोड करा आणि मोफत बॅचमध्ये सहभागी व्हा!👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus

मोफत Batch सुरू आहे 🔥 आजचे तिसरे Lecture संध्याकाळी 10 वाजता उपलब्ध होईल....!! चालू घडामोडींसाठी कुठेही पैसे खर्च करू नका,सध
मोफत Batch सुरू आहे 🔥 आजचे तिसरे Lecture संध्याकाळी 10 वाजता उपलब्ध होईल....!! चालू घडामोडींसाठी कुठेही पैसे खर्च करू नका,सध्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता आपली चालू घडामोडी Batch आपण मोफत घेणार आहोत... तुमच्या लढ्यात खारीचा वाटा उचलण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न बॅच 20 November पर्यंत पूर्ण होईल...!! 🗓 कालावधी: जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२६ 📲 ॲप लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb 📞 संपर्क / अडचण आल्यास: 9284352810 Batch Application वर आहे.. तुमच्या गरजू मित्र-मैत्रिणींपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा. https://t.me/AspirantsDreamCorner

+3
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब २०२६ आणि गट क पूर्व 2025 प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जॉईन @testpapersmpsc

photo content

photo content

3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..

UPSC Civil Services (Main) Examination, 2026 Result

वयोमर्यादा.. GR शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत.

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC : व्ही राधा समितीचा अहवाल कधी येणार, काय राहतील नवीन सुधारणा, अहवाल काय? मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण होणार - Marathi News | Mpsc Exam Reform V Radha Committee Report January 2027 Update Rak 94 - Latest Nagpur News at Loksatta.com https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-reform-v-radha-committee-report-january-2027-update-rak-94-6228309/

♦️ #SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर.. 👉 या लिंकवर जाऊन SET पेपर ची तुम्हाला हवी ती ANS key पाहू शकतात.. https://setexam.unipun
♦️ #SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर.. 👉 या लिंकवर जाऊन SET पेपर ची तुम्हाला हवी ती ANS key पाहू शकतात.. https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण धोरण (सुधारीत धोरण)

रिकाम्या वेळेत PYQ सोडवून घ्या...... 800+ PYQ Uploaded जॉईन 👇 https://t.me/+rntzoklKDINmZTU1 https://t.me/+rntzoklKDINmZTU1 🎯TARGET COMBINE B & C पूर्व आणि मुख्य 2026-27

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे....

आजपासून सुरू 🔥 चालू घडामोडींसाठी कुठेही पैसे खर्च करू नका,सध्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता आपली चालू घडामोडी Ba
आजपासून सुरू 🔥 चालू घडामोडींसाठी कुठेही पैसे खर्च करू नका,सध्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता आपली चालू घडामोडी Batch आपण मोफत घेणार आहोत... तुमच्या लढ्यात खारीचा वाटा उचलण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न बॅच 15 November पर्यंत पूर्ण होईल...!! 🗓 कालावधी: जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२६ 📲 ॲप लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb 📞 संपर्क / अडचण आल्यास: 9284352810 तुमच्या गरजू मित्र-मैत्रिणींपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा. https://t.me/AspirantsDreamCorner

photo content

🔥🔥🔥🔥🔥🔥 MPSC पेपर लिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीच्या कामकाजास सुरुवात झालेली आहे👍👍👍
🔥🔥🔥🔥🔥🔥 MPSC पेपर लिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीच्या कामकाजास सुरुवात झालेली आहे👍👍👍

आयोगचे पत्र 👍👍

🎯 पुण्यात अभ्यासिका शोधताय?सदाशिव, नवी, नारायण पेठेतील 400+ सर्वोत्तम पर्याय एकाच ठिकाणी! 👉 आजच जॉईन करा: @MPSCPethAbhyasik
🎯 पुण्यात अभ्यासिका शोधताय?सदाशिव, नवी, नारायण पेठेतील 400+ सर्वोत्तम पर्याय एकाच ठिकाणी! 👉 आजच जॉईन करा: @MPSCPethAbhyasikas 🔗 t.me/MPSCPethAbhyasikas http://t.me/MPSCPethAbhyasikas http://t.me/MPSCPethAbhyasikas