fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 156
مشترکین
+224 ساعت
-47 روز
-4730 روز
آرشیو پست ها

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकार निधी देणार असून, यामुळे उर्वरित कामे पूर्ण होतील. जल जीवन मिशन के लिए केंद्र सरकार निधि प्रदान करेगी, जिससे शेष कार्य पूरे होंगे। (नवी दिल्ली | 27-5-2026) #NewDelhi #Jaljivanmission

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सार्थक पीडीएस’ (SARTHAK PDS) योजनेच्या पुढील टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार! या योजनेमुळे राज्यांतर्गत अन्नधान्य वाहतूक, रास्त भाव दुकानांचे सक्षमीकरण आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि देशातील अन्नसुरक्षा अधिक सक्षम होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीडीएस व्यवस्था अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि लोककेंद्री बनत असून 81.35 कोटी नागरिकांपर्यंत उत्तम दर्जाचे अन्नधान्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा मार्ग अधिक मजबूत होणार आहे. ₹25,530 कोटींच्या केंद्रीय तरतुदींसह ही योजना देशातील अन्नसुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी, सुलभ आणि जनकेंद्री बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. #CabinetDecisions #SARTHAKPDS #PDS

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the State Water Resources Department and Jal Jeevan Mission in the presence of Union Minister C R Paatil. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Girish Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Gulabrao Patil and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या जलसंपदा विभागाची आणि जलजीवन मिशनची आढावा बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गुलाबराव पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में एवं केंद्रीय मंत्री सी आर पाटील इनकी प्रमुख उपस्थिती में राज्य के जल संसाधन विभाग एवं जलजीवन मिशन की समीक्षा बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गुलाबराव पाटील एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕑 2pm | 27-5-2026📍New Delhi | दु. २ वा. | २७-५-२०२६📍नवी दिल्ली. #NewDelhi #DevendraFadnavis #WaterResources

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जलजीवन मिशन, नदीजोड प्रकल्प आदी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद. (नवी दिल्ली | 27-5-2026) #NewDelhi #Jaljivanmission #Riverlink

Today's_News_27-05-2026.pdf2.89 MB

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 26 मे 2026 ₹89,000 कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार; 5 अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/202366/ मंत्रिमंडळ निर्णय https://mahasamvad.in/202357/ #Maharashtra #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: रंजक प्रश्नांना दिलखुलास आणि मजेदार उत्तरे. रोचक प्रश्नों पर दिलखुलास और मजेदार जवाब। (झी24तास महाराष्ट्र गौरव 2026 | मुंबई | 26-5-2026) #Maharashtra #Mumbai #MaharashtraGaurav

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नाशिक आता प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. नाशिक अब तेज़ी से प्रगति की दिशा में आगे बढ़ रहा है। (झी24तास महाराष्ट्र गौरव 2026 | मुंबई | 26-5-2026) #Maharashtra #Mumbai #MaharashtraGaurav