fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 109
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-2330 روز
آرشیو پست ها
CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses of a day dedicated to boosting Maharashtra’s chemical industry and strengthening Mumbai’s connectivity. महाराष्ट्राच्या रसायन उद्योगाला नवी गती व मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला बळ देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! (मुंबई | 22-10-2026) #Maharashtra #IndiaChem2026 #Mumbai

Media_Interaction, Nagpur_23-10-2026.mp422.38 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕚 11.12am | 23-10-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/CeG0L82pa8Q?si=SoJoQSfd1GHG4LGw https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/977844158701133 https://x.com/Dev_Fadnavis/status/2113506656340562314?s=20

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आध्यात्मिक मार्गाने अनिष्ट रूढी-परंपरांचे निर्मूलन करून, समाजात ज्ञान, सत्कर्म व मानवतेची ज्योत प्रज्वलित करणारे कर्मयोगी 'श्री सद्गुरु बाळूमामा' यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #बाळूमामा #BaluMama #बाळूमामा_जन्मोत्सव #आदमापूर #बाळूमामाच्या_नावानं_चांगभलं #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026 आर्थिक व्यवहार्य आणि शाश्वत जलप्रकल्प उभारण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219357/ वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘59 मिनिटात मुंबई’ दृष्टिपथात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219336/ रासायनिक उत्पादनांचे वैश्विक केंद्र बनण्याची भारताला संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी https://mahasamvad.in/219330/ #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Chaired a meeting with the delegation of the World Bank regarding water supply and sanitation across various urban local bodies in Mumbai, today. The partnership with the World Bank extends beyond financial assistance to advancing institutional and systemic reforms. Building on Maharashtra’s longstanding collaboration with the World Bank, the focus remains on deepening cooperation and translating shared priorities into tangible, long-term outcomes for the State. A key priority in this collaboration is ensuring the financial viability and long-term sustainability of water projects. Emphasised securing all necessary land, right-of-way and statutory clearances in advance to prevent implementation delays, alongside adopting solar power, battery storage and other modern technologies to reduce electricity costs and enhance operational efficiency. Reiterated that the effective reuse of sewage-treated water is equally important. Directed to update existing policies regarding wastewater use and strengthen efficient water resource management. Directed all concerned authorities to work within the established deadlines to expedite execution of these projects. Regional Director for South Asia at the World Bank, Mara Warwick and senior officials were present. #Maharashtra #WorldBank https://x.com/Dev_Fadnavis/status/2113329110999253154?s=20

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: It was very nice to meet Mr. Pirojsha Godrej, Chairperson of Godrej Industries Group, this evening. With a legacy deeply rooted in Maharashtra, they contribute to the State’s growth through its diverse businesses spanning consumer products, real estate, agriculture, chemicals and financial services; right from creating employment and driving innovation to building infrastructure, supporting communities and advancing sustainability. We look forward to strengthening this partnership and working together towards a more prosperous and progressive Maharashtra. #Maharashtra #Mumbai

CMO Maharashtra Tweets: जलप्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता आणि दीर्घकालीन शाश्वततेवर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे विविध नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत जागतिक बँकेच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पांची अंमलबजावणी, वित्तपुरवठा, तांत्रिक उपाययोजना आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जलप्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता आणि दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन, मार्गाधिकार व अन्य परवानग्या आधीच उपलब्ध असणे, तसेच वीज खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा व बॅटरी साठवणुकीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करणारे ग्राहक निश्चित करून या प्रकल्पांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक बँकेसोबतचे सहकार्य हे केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसून, संस्थात्मक आणि व्यवस्थात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम कार्यप्रणाली आणि भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या व्यवस्था विकसित करण्यामध्ये जागतिक बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वीही राज्याने जागतिक बँकेसोबत विविध क्षेत्रांत काम केले असून, यापुढेही हे सहकार्य अधिक व्यापक करण्याची आवश्यकता आहे. प्रकल्पांसाठी सर्वंकष पूर्वतयारी पूर्ण असावी प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब टाळण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध असणे, मार्गाधिकार निश्चित असणे आणि सर्व संबंधित परवानग्या प्राप्त झालेल्या असणे महत्त्वाचे आहे. अनेकदा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर जमीन उपलब्ध नसल्याने किंवा अन्य अडचणींमुळे काम सुरू होण्यास 1 ते 2 वर्षांचा विलंब होतो. त्यामुळे वित्तपुरवठ्यासाठी निवडण्यात येणारे प्रकल्प प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी पूर्णपणे तयार असावेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. लहान शहरांमध्येही अशा पायाभूत सुविधांची मोठी गरज आहे. उपलब्ध संसाधनांचा एकत्रित वापर करून आणि विविध संस्थांमध्ये समन्वय साधून प्रकल्पांची अंमलबजावणी केल्यास वित्तपुरवठ्याचा खर्च कमी करता येईल. त्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि दीर्घकाळ टिकणारे ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. वीज खर्च कमी करण्यासाठी पर्यायी ऊर्जेचा वापर जलप्रकल्पांच्या दैनंदिन संचालनामध्ये वीज खर्च हा महत्त्वाचा घटक आहे. अनेक प्रकल्पांमध्ये तांत्रिक त्रुटींमुळे नव्हे, तर वीजबिलांचा खर्च परवडत नसल्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन प्रकल्पांच्या नियोजनाच्या टप्प्यापासूनच त्यांच्या संचालन खर्चाचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, बॅटरी साठवणूक आणि उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज खर्च कमी करण्यावर भर द्यावा. त्यामुळे जलप्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता वाढून त्यांची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी ग्राहक निश्चित करा सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा प्रभावी पुनर्वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणाऱ्या औद्योगिक आणि अन्य ग्राहकांची निश्चिती प्रकल्पाच्या नियोजनाचाच भाग असावा. यामुळे पाण्याची मागणी निर्माण होईल, पुनर्वापराला चालना मिळेल आणि प्रकल्पातील गुंतवणुकीचा काही भाग परत मिळविणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक क्षेत्रे तसेच वीजनिर्मिती प्रकल्पांना उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वी धोरणे आखण्यात आली आहेत. या धोरणांच्या अंमलबजावणीत अद्ययावत सुधारणा करुन प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकसित करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. प्रकल्पांना गती देऊन व्यापक स्तरावर अंमलबजावणी करण्यावर भर बैठकीत सादर करण्यात आलेली प्रकल्पांची कालमर्यादा महत्त्वाकांक्षी असली, तरी योग्य नियोजन आणि समन्वयाच्या माध्यमातून ती साध्य करणे शक्य आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी निर्धारित कालमर्यादेनुसार काम करून प्रकल्पांची त्वरित अंमलबजावणी करावी. सुरुवातीला नियोजित प्रकल्प प्रभावीपणे राबवून त्यानंतर अशा प्रकल्पांचा विस्तार व्यापक स्तरावर करण्याची अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाच्या प्रादेशिक संचालक मारा वॉर्विक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #WorldBank

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Had a good meeting with a senior delegation from British Columbia Investment Management Corporation (BCI), led by CEO & CIO Gordon J. Fyfe, along with Lincoln Webb, Helly Ajmera. We discussed concrete investment opportunities in Maharashtra across infrastructure, renewable energy and other high-growth sectors. BCI expressed strong interest towards Maharashtra. We look forward to translating today’s discussions into meaningful investments and enduring partnerships. #Maharashtra #Mumbai

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From Toran Dongari, a small village near Nashik, to the pinnacle of Asian para-athletics! 🇮🇳🥇 Heartiest congratulations to Maharashtra’s own Dilip Gavit on clinching Gold in the Men’s 400m T47 at the Asian Para Games 2026 with an outstanding time of 48.27 seconds, securing his second gold medal at the Games. His remarkable achievement reflects the power of perseverance, determination and sporting excellence. A moment of immense pride for Maharashtra and the entire nation! #AsianParaGames2026 #TeamIndia #Cheer4Bharat

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Gold for Bharat in Men’s Long Jump at the Asian Para Games 2026!🥇🇮🇳 Heartiest congratulations to Dharmaraj Solairaj on clinching Gold in the Men’s Long Jump T44/T62/T64 final at the Asian Para Games 2026 with an outstanding jump of 7.15 metres. Wishing him continued success in his sporting journey! #AsianParaGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Mumbai Moves Faster with New Flyovers! Glad to inaugurate various flyovers under the Brihanmumbai Municipal Corporation, including the Vidyavihar east-west connecting railway overbridge, flyover at the Sion railway station and the flyover from Ratnagiri Junction to Santosh Nagar on the Film City road in Goregaon East as part of the Goregaon-Mulund Link Road (GMLR) project. The new railway overbridge at Vidyavihar will reduce travel time from around 30 minutes to just 10 minutes, while the flyover in Goregaon East will ease traffic congestion at Ratnagiri Hotel Junction and neighbouring intersections. At Sion, the new flyover replaces the 112-year-old bridge and facilitates the construction of the fifth and sixth railway lines, enabling an increase in the number and frequency of local train services once completed. These infrastructure projects will strengthen Mumbai’s connectivity, ease traffic congestion and improve the daily commute for Mumbaikars, bringing us closer to the vision of 'Mumbai in 59 Minutes'. DCM Sunetratai Pawar, Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Adv. Ashish Shelar, MLC Rajhans Singh ji, MLA Parag Shah, Mumbai Mayor Ritutai Tawde, Deputy Mayor Sanjay Ghadi and senior officials were present. #Maharashtra #Mumbai #BMC https://x.com/Dev_Fadnavis/status/2113270007690133524?s=20

photo content

photo content