Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 100
مشترکین
-524 ساعت
-137 روز
-2630 روز
آرشیو پست ها
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
🚩Rashtriya Swayamsevak Sangh Shri VijayaDashami Celebration 2026, Nagpur Mahanagar
🚩राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री विजयादशमी उत्सव 2026, नागपूर महानगर
#Maharashtra #Nagpur #VijayaDashami
4 100
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Record-Breaking Gold for India!🥇🇮🇳
Heartiest congratulations to Deepthi Jeevanji on her outstanding Gold Medal win in the Women’s 400m T20 at the Asian Para Games 2026, setting a new Games Record with a remarkable time of 56.36 seconds.
Wishing her continued success in all future endeavours!
#AsianParaGames2026 #ParaAthletics #TeamIndia #Cheer4Bharat
4 100
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
#VijayaDashami | श्री विजयादशमी उत्सव | नागपूर
https://www.youtube.com/live/PoGyg36Z40M?si=vh2f0CJHxVUG9EKz
4 100
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
#VijayaDashami | श्री विजयादशमी उत्सव | नागपूर
https://www.youtube.com/live/PoGyg36Z40M?si=vh2f0CJHxVUG9EKz
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'बीएसआरडी इन्फ्राबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने विजय त्रिपाठी, ऋषभ चौबे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹3,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे संदीप पांडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,01,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे कुमार मोरदानी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'महावीर कन्स्ट्रक्शन'च्या वतीने पिनाकीन शाह यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹15,78,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
